मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच, कोकणात एकाच दिवशी 3 अपघात, एकाचा मृत्यू तर 35 जण जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच, कोकणात एकाच दिवशी 3 अपघात, एकाचा मृत्यू तर 35 जण जखमी
विजय चंद्रकांत गायकर
March 28, 2025
रायगड लोकधारा वृत्त : विशेष प्रतिनिधी : कोकणात आज अपघातांची मालिकाच पाहायला मिळाली. कारण आज कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी तीन...