रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी : महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात नागेश्वरी नदी असून ही नदी सावित्री नदी आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते सदर नदीच्या दोन्हीच भागाला सुमारे 20 ते 25 गाव आहेत तरी नागेश्वरी नदीवर पूल नसल्यामुळे लोक एका बाजूने व दुसऱ्या बाजूने जाण्यास पायवाटेचा वापर करीत असल्याने पावसाचे चार महिने नदीवर प्रवाह प्रचंड असून नदीच्या दोन्ही बाजूचा संपर्क तुटला जातो व सुमारे दहा किलोमीटरचा अंतर पार करावा लागतो विशेष म्हणजे नदीच्या एका बाजूला कोकण रेल्वे चा वामने येथे स्टेशन असून काडीपट्ट्यातील मुंबईला राहणारे लोक गावी येण्यासाठी आणि मुंबईला जाण्यासाठी त्यांना रेल्वेने प्रवास करावा लागतो रेल्वेने प्रवास खूप स्वस्त पडत असल्याने सुमारे 50 रुपयाच्या तिकिटामध्ये लोक मुंबईवरून गावी येतात पण वामने येथे रेल्वेने उतरल्यानंतर नदीवर पूल आणि व ची सेवा नसल्याने रिक्षाने प्रवास करावा लागतो यामुळे दहा किलोमीटरच्या अंतरिक्षाने करण्यासाठी त्यांना 250 ते 350 रिक्षाला मोजावे लागतात यामुळे खडीपट्ट्यातील लोकांना अत्यंत भुर्दंड सहन करावा लागतो जे गरीब लोकांसाठी रोज मजुरी करणाऱ्या लोकांसाठी खूप खर्चिक बाब असल्याने नागेश्वरी नदीवर पूल झाल्यास अप्पर पुढील नरवण बेलोशी कुंबळे कुडीक त्या गावांच्या अंतर ६ किलोमीटर कमी होईल व सदरचा पुलावर बांधला जाणारा बंधारा नागेश्वरी नदीमध्ये भरतीमुळे एमआयडीसीचा दूषित पाणी योगेश्वरी नदीमध्ये घुसतो ज्यामुळे त्या भागातील मिल पाणी योजना दुसरी झाली आहे तरी सदर पूल झाल्यास भरतीचे पाणी थांबून होणारा दूषित पाणी थांबविता येईल ते देखील थांबण्यास येईल जेणेकरून नागेश्वरी नदीतील पाणी योजनेचा फायदा होईल तरी सदर पूल मंजूर करून द्यावा अशी मागणी महाड तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयवंत दळवी व अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
