Skip to content
March 12, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • कोट्याधीशांना लाजवणारी कामगिरी… (डॉ. लक्ष्मीबाई यांनी केली वय: 100) ओडिशा
  • महाराष्ट्र

कोट्याधीशांना लाजवणारी कामगिरी… (डॉ. लक्ष्मीबाई यांनी केली वय: 100) ओडिशा

विजय चंद्रकांत गायकर March 12, 2026

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

मुंबई प्रतिनिधी / सतिश पाटील : महिलांच्या उपचारासाठी कोट्यवधींची संपत्ती दान; 100 वर्षीय डॉ. के. लक्ष्मीबाईंची गोष्ट. डॉ. लक्ष्मी आपल्या परिचितांना स्वतःच्या हाताने पत्र लिहितात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पत्र लिहून त्यांचे कौतुक केले.

ब्रह्मपूर, ओडिशा येथून वयाचं शतक पूर्ण झाल्यावर जिथं माणसं थकतात, किंवा केवळ आपल्या भूतकाळातील आठवणीत रमलेले असतात, अशा वेळी ओडिशातील ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. के. लक्ष्मीबाई यांनी भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे आणि अभिमान व्यक्त केला जात आहे.

कदाचित यावर सहजासहजी विश्वास बसणार नाही, परंतु ओडिशातील ब्रह्मपूरच्या डॉ. के. लक्ष्मीबाई यांनी महिलांचे आरोग्य अधिक सुधारण्याच्या उद्देशाने आपली सर्व संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांनी केवळ हा निर्णयच घेतला नाही, तर त्यासाठी स्वतःचे राहते घरदेखील विकले. घर विकून आलेली 3 कोटी 40 लाख रुपयांची सर्व रक्कम त्यांनी ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’ (AIIMS), भुवनेश्वर शाखेला दान केली आहे.”

डॉ. लक्ष्मीबाई यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले की, “ओडिशामध्ये अनेक महिलांना कर्करोगाची लागण होते, परंतु त्यांना योग्य उपचार मिळत नाहीत. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्यासाठी मी काय करू शकते, असा विचार मी केला. म्हणूनच मी माझे घर विकले आणि एम्स (AIIMS) भुवनेश्वरमध्ये ‘महिला कर्करोग उपचार केंद्र’ उभारण्यासाठी सर्व पैसे देऊन टाकले.”

या निधीमुळे ओडिशामधील महिला आरोग्य सुविधेला, विशेषतः महिलांमधील कर्करोग उपचार आणि संशोधनाला मोठी बळकटी मिळेल.

लक्ष्मी यांच्या शेजारी राहणाऱ्या डॉ. पी. भारती त्यांच्या विद्यार्थिनी होत्या.

फोटो स्रोत,Subrat Kumar Pati

फोटो कॅप्शन,लक्ष्मी यांच्या शेजारी राहणाऱ्या डॉ. पी. भारती त्यांच्या विद्यार्थिनी होत्या.

एम्स भुवनेश्वरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप परिडा म्हणाले की, “ही रक्कम कर्करोगग्रस्त महिला रुग्णांचे उपचार, संशोधन, प्रशिक्षण आणि सामुदायिक आरोग्य सेवांसाठी खर्च केली जाईल. याशिवाय, महिलांमध्ये कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि ‘सर्वायकल कॅन्सर’ (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) यावरील लसीकरणासाठी या पैशांचा वापर केला जाईल.”

त्यांनी पुढे असेही सांगितले की, “या रकमेतून एक कायमस्वरूपी निधी तयार केला जाईल. या निधीच्या मुदत ठेवीवर मिळणारे व्याज केवळ याच उद्देशासाठी खर्च केले जाईल.”

तसे पाहिले तर, डॉ. लक्ष्मीबाई यांनी भुवनेश्वरच्या एम्सला दान देण्याचा निर्णय अचानक घेतलेला नाही. आपल्या आयुष्यभराच्या कमाईचा विनियोग कसा करावा, की जेणेकरून समाजाला दीर्घकाळ फायदा होईल, याचा त्या बराच काळ विचार करत होत्या.

Post navigation

Previous महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…
Next जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांच्या निवडीने रोह्यात उत्साह आणि जल्लोष…

Related Stories

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….
  • महाराष्ट्र

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….

March 10, 2026
“शब्दांचा जादूगार-कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!”
  • महाराष्ट्र

“शब्दांचा जादूगार-कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!”

March 10, 2026
‘हा तर सरकारचा दुटप्पीपणा’, मुस्लीम आरक्षणाचे मार्ग बंद होताच काँग्रेस खासदाराचा संताप; महायुतीवर गंभीर आरोप…
  • महाराष्ट्र

‘हा तर सरकारचा दुटप्पीपणा’, मुस्लीम आरक्षणाचे मार्ग बंद होताच काँग्रेस खासदाराचा संताप; महायुतीवर गंभीर आरोप…

February 18, 2026

Recent Posts

  • शेलघर येथे ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराचे झोकात वितरण…
  • समाजात वारंवार विकृत घटनांना आळा बसावा…
  • जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; चार जणांवर गुन्हा दाखल…
  • रायगड जिल्हा परिषदेला पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष; मंगेश वाकडीकर यांची बिनविरोध निवड…
  • जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांच्या निवडीने रोह्यात उत्साह आणि जल्लोष…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

शेलघर येथे ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराचे झोकात वितरण… 1

शेलघर येथे ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराचे झोकात वितरण…

March 12, 2026
समाजात वारंवार विकृत घटनांना आळा बसावा… 2

समाजात वारंवार विकृत घटनांना आळा बसावा…

March 12, 2026
जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; चार जणांवर गुन्हा दाखल… 3

जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; चार जणांवर गुन्हा दाखल…

March 12, 2026
रायगड जिल्हा परिषदेला पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष; मंगेश वाकडीकर यांची बिनविरोध निवड… 4

रायगड जिल्हा परिषदेला पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष; मंगेश वाकडीकर यांची बिनविरोध निवड…

March 12, 2026
जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांच्या निवडीने रोह्यात उत्साह आणि जल्लोष… 5

जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांच्या निवडीने रोह्यात उत्साह आणि जल्लोष…

March 12, 2026
कोट्याधीशांना लाजवणारी कामगिरी… (डॉ. लक्ष्मीबाई यांनी केली वय: 100) ओडिशा 6

कोट्याधीशांना लाजवणारी कामगिरी… (डॉ. लक्ष्मीबाई यांनी केली वय: 100) ओडिशा

March 12, 2026
महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार… 7

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…

March 10, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

शेलघर येथे ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराचे झोकात वितरण…
  • उलवे / पनवेल

शेलघर येथे ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराचे झोकात वितरण…

March 12, 2026
समाजात वारंवार विकृत घटनांना आळा बसावा…
  • जुहू चौपाटी l मुंबई

समाजात वारंवार विकृत घटनांना आळा बसावा…

March 12, 2026
जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; चार जणांवर गुन्हा दाखल…
  • कर्जत l रायगड

जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; चार जणांवर गुन्हा दाखल…

March 12, 2026
रायगड जिल्हा परिषदेला पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष; मंगेश वाकडीकर यांची बिनविरोध निवड…
  • अलिबाग

रायगड जिल्हा परिषदेला पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष; मंगेश वाकडीकर यांची बिनविरोध निवड…

March 12, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact