रायगड लोकधारा वृत्तसेवा :
मुंबई प्रतिनिधी : (सतिश पाटील) : जुहू चौपाटी येथील आगरी कोळी समाजाच्या पुतळ्याचा (स्टॅच्यू ) अवमान करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करण्यात यावी… उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की नवी मुंबई येथील जुगाव चौपाटी परिसरात आगरी कोळी समाजाचा पुतळा स्थापित करण्यात आलेला आहे सदर ठिकाणी इल्यास शेख इंस्टाग्राम( id -ilyaas- 011) या व्यक्तीने उद्या जवळ अत्यंत अयोग्य वर्तन करून पुतळ्याचा अवमान केला असून अत्यंत अश्लील व अक्षय कार्य शब्दात वापर केलेला या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला असून त्यामुळे आगरी कोळी समाजाच्या भावना तीव्र रित्या दुखावल्या गेल्या आहेत व समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण झाला आहे… सरदार कृती ही जाणीवपूर्वक समुदायाच्या भावना दुखावणारी व समाजातील निर्माण करणारी असून ती कायद्यानुसार दंड निया आहे त्यामुळे संबंधित व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता( bns)मधील लागू असलेल्या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास तात्काळ अटक करण्यात यावी… तसेच सदर आक्षेप या व्हिडिओ सर्व सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर तात्काळ काढून टाकण्यासाठी संबंधित यंत्रणाना निर्देश देण्यात यावेत याशिवाय जुहूगाव चौपाटी परिसरात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी अशा प्रकारच्या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते त्यामुळे संबंधित सुरक्षा रक्षकांची देखील चौकशी करण्यात यावी… वरील प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आगरी कोळी समाजातील नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो याची कृपया नोंद घ्यावी आपण सदर बाबीची गांभीर्य दखल घेऊन त्वरित योग्य ती कारवाई कराल ही अपेक्षा आहे… -संजय बाबू भोईर,अध्यक्ष जुहूगाव ग्रामस्थ मंडळ..
