रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी : महिला आर्थिक विकास महामंडळ रायगड सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधन केंद्र महाड नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिला सक्षमी करण्याकरिता तालुकास्तरीय ज्या समाजसेवकांनी उत्कृष्टरित्या चांगले काम केले आहे अशा समाजसेवकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला हा सन्मान लोअरतुडील ग्रामपंचायत तिचे सन्माननीय सदस्य आरपीआय आठवले गटाचे तालुका सरचिटणीस खुंटीला ते गोमेंडी करून बौद्ध विकास मंडळ कार्याध्यक्ष महाड तालुक्यातील समाजसेवक लक्ष्मण जाधव हे गेली बरेच वर्ष महिला सक्षमीकरणाकरिता सामाजिक काम करीत असल्याने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम महाड विरेश्वर महाराज सभागृह येथे दुपारी बारा तीस वाजता आयोजित करण्यात आला होता यामध्ये लक्ष्मण जाधव यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा लक्ष्मण जाधव यांच्या समाजसेवेचा एक भाग असून त्यांना या मिळालेल्या पुरस्काराबद्दल संपूर्ण रायगड जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना अनेक शुभेच्छा दिल्या खाडीपट्ट्यामध्ये त्यांना मिळाल्यावर पुरस्काराबद्दल अभिनंदन याचा वर्षा होत आहे व त्यांचे कौतुक सुद्धा होत आहे.

