🔴 रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी / महाड रायगड जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आपले नाव उंचवणाऱ्या महाड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्वांनी येथील आदर्श प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा संपत लावरे यांना राष्ट्रीय स्तरावरचा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे. अविष्कार सुशील अँड एज्युकेशन फाउंडेशन एनजीओ तर्फे त्यांना मानाचा राष्ट्रीय स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 प्रधान करण्यात आला हा पुरस्कार 30 नोव्हेंबर 2025 रोजी गोवा राज्यात कलंगुट येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरीय सोहळ्यामध्ये श्रीमती मनीषा लावरे यांना गौरव करण्यात आला मान्यवरांच्या उपस्थित सन्मान वायुसैनिक व साहित्यिक माननीय श्री एमडी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली असोला पार पडला यावेळी गुवाहाटी आसामचे ज्येष्ठ समाजसेवी माननीय डॉक्टर पंकज लोचन भविष्य कोहिनूर मेटिलिक्स चेअरमन माननीय श्री संजय भगत अविष्कार फाउंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संजय पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रीमती लावरे यांचा मनाचा कोल्हापुरी फेटा सन्मानचिन्ह मंथ पत्र देऊन सन्मानित करण्यात आले सर्विंग विकासाचे कार्य एक तंत्रस्नेही आदर्श शिक्षिका श्रीमती मनीषा लावले यांनी आपल्या पंचवीस वर्षाहून अधिक कालच्या अध्यपनाच्या कार्यात केवळ वर्गापूर ते मर्यादित न राहता अनेक महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिले आहे श्रीमती लावणे आपल्या अध्यापन पद्धतीमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाचे धडे देण्यासाठी त्या डिजिटल साधने ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि नवनीत शैक्षणिक ॲप्स यांचा उपयोग करताना तंत्रज्ञानाच्या साह्याने त्यांनी अध्यापनात नावीनता आणली आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक मनोरंजन व सोपे केले श्रीमती लावरे यांच्या या सार्वजनिक सर्वांगीण कार्यामुळे रायगड जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले असून त्यांच्या या योगदानाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

