रायगड लोकधारा वृत्त :
महाड : Adventure soul’s संस्थेसाठी कांबळे तर्फे बिरवाडी गटातील शिक्षक बांधवांनी केली बचाव कार्यातील साहित्याची मदत शिक्षक बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपली.

Adventure soul’s वेल्फेअर असोसिएशन ही संस्था गेली अनेक वर्ष महाड तालुक्यात व रायगड जिल्ह्यात अनेक आपत्तीमध्ये बचाव कार्य, छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले सवर्धन,वृक्ष लागवड व संगोपण इत्यादी क्षेत्रात भरीव काम करीत असते परंतु संस्थेसाठी बचाव कार्यासाठी साहित्याची गरज आहे म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक विशाल खांबे यांनी कांबळे तर्फे बिरवाडी शिक्षक गटातील बीट विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख माननीय श्री. सुधीरजी सकपाळ साहेब यांना हाक दिली व त्यांनी लगेच तयारी दाखवून त्यांच्या गटातील 23 शिक्षक बंधूंनी संस्थेसाठी बचाव कार्यात लागणारी महत्वाची वस्तू म्हणजे रोप, हारणेस,हेल्मेट,टॉर्च,वॉकी टाकी,लाईफ जॅकेट ई.वस्तू देऊन या सर्व शिक्षकांनी एक सामाजिक बांधिलकी जपली आहे. सदर मदत देण्यासाठी बिरवाडी तर्फे कांबळे केंद्रातील केंद्रप्रमुख श्री.सुधीर सकपाळ साहेब श्री.शिवाजी यादव सर
श्री.विनायक शिंदे सर,श्री.किशोर खोपकर सर,सौ अनुजा जाधव मॅडम,सौ संपदा उमापे मॅडम ,श्री अनिल चिनके सर ,श्री अनिल इंगळे सर,सौ अश्विनी सालेकर मॅडम श्री अनिल सारंगे सर,श्री नितीन जाधव साहेब,सौ शारदा जाधव मॅडम,सौ सुमन यादव मॅडम ,श्री योगेश डवणे सर
सौ संध्या देशमुख मॅडम,श्री नागनाथ कोळेकर सर,
सौ तनुजा विनायक शिंदे मॅडम, सौ निकिता सुधीर सकपाळ मॅडम,श्री अजय बबन कळमकर सर ,सौ ज्योती पोरे मॅडम ,श्री संजेश साळुंखे सर ,सौ मोहिनी ओतारी मॅडम,श्री सुरज रघुनाथ सावंत सर या शिक्षकांनी एक वस्तू स्वरुपात मदतीचा हात देऊन adventure soul’s संस्थेसाठी एक भली मोठी भरीव व सामाजिक कामगिरी करून आपला दानशूर पणा दाखविला आहे. सदर मदत केल्यानंतर संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष. प्राध्यापक विशाल खांबे ,सचिव.वैभव शेडगे सदस्य. प्रवीण सपकाळ,रजनीकांत माने,अमित गाडगीळ,व्यंकोजी लुश्टे,प्रतीक कालगुडे,माणिक खांबे,पराग माने,रोशन सावंत
कुमार केंद्रे,सागर ताम्हणकर,यश पवार,मयूर पाटील,सोनाली धनावडे, भाई पाटणे,ध्रुव मांडवकर,स्नेहा सावंत, संकेत लूष्टे,संतोष मोरे यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. व केन्द्र प्रमुख सकपाळ साहेब यांनी यावेळी सांगितले की तालुक्यातील इतर शिक्षक देखील मदत करतील आणि संस्थेच्या कामात आपण एकीने हातभार लावून काम करू व संस्थेला आ णखी काम करण्याची ताकद देऊ असे आश्वासन दिले. सदर सामाजिक काम करण्यासाठी श्री.विनायक शिंदे सर,श्री. शिवाजी यादव सर
श्री. किशोर खोपकर सर यांनी खूप मेहनत घेतली .
