रायगड लोकधारा वृत्त : महाड प्रतिनिधी : वेदा जनजागृती मंच यांचे दहावे वर्ष यानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक बहुउद्देशीय हॉल येथे रविवार दिनांक 9.2.2025 रोजी सकाळी नऊ वाजता मॅरेथॉन स्पर्धा पारितोषक व पुरस्कार वितरण सन्मान सोडल्याच्या आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दिगंबर गीते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला यावेळी सकाळी पाच वाजल्यापासून मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यानंतर सकाळी नऊ वाजता कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपक प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस महिलांनी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर एम एम एस सी टी पी अध्यक्ष तलाठी साहेब राष्ट्रपती विजेता शिक्षक प्रभाकर भुस्कुटे सर सर्व महिलावर्ग बहुसंख्य संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात डॉक्टर दिगंबर गीते यांनी संबंधित करताना सांगितले की मी 2012 मध्ये महाड क्रांतीमध्ये भूमी मध्ये पाऊल टाकले त्यावेळी शून्यातून या संस्थेची बांधणी केली त्यावेळी माझे खरे परमप्रिय मित्र श्री निलेश पवार हे एकमेव मित्र म्हणून पहिली आमची भेट झाली यावेळी सर्वांची संबंध येऊन आज या संस्थेचे फार मोठ्या वृक्षात रूपांतर झाल्याने असाच दरवर्षी कार्यक्रम केला जातो या कार्यक्रमासाठी प्रत्येक व्यक्ती सहकार्य करीत असतात.
डॉक्टर चंद्रशेखर दाभोळकर यांनी पहिल्यांदा श्री डॉक्टर दिगंबर गीते यांचे अभिनंदन केले श्री गीते सर यांनी बांधलेले हे वटवृक्ष फार मोठे मोलाच्या आणि सामाजिक कार्यात त्यांनी घेतलेली उडी हे वाखाण्य जोगे आहे असे त्यांनी सांगितले यानंतर व्यासपीठावरच्या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोलेचे आयोजन करण्यात आले यामध्ये आदर्श डॉक्टर म्हणून सौ संध्या बुटाला व सचिन बुटाला यांच्या कार्याबद्दल त्यांना भू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व डॉक्टर कृपा पात्रे तसेच डॉक्टरला राहुल सुकाले यांना सुद्धा आदर्श डॉक्टर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महाड मधील शेतकऱ्यांच्या हितासाठी सामाजिक कार्य करणारी शिवलंका संस्था यांचे सुद्धा आदर्श संस्था म्हणून पुरस्काराने सन्मान करण्यात आले महाड मधील आदर्श पत्रकार म्हणून चंद्रकांत कोकणे राजेश भुवड निलेश लोखंडे यांना सुद्धा त्यांच्या कार्याबद्दल आदर्श पत्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले सौ पवार मॅडम साळुंखे सर व पवार मॅडम यांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी पुरस्कार करते सौ बुटाला मॅडम डॉक्टर राहुल सुकाले डॉक्टर आदेश पात्रे यांनी श्री दिगंबर गीते यांना नेहमीच आणि पुढेही आमचे सहकारी लावेल अशी भावना व्यक्त केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका पवार यांनी केले व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर गीते यांनी केले.


