Skip to content
January 14, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • संस्कारीत बाल-मेनू गरबा – २०२५ या उपक्रमाचे १० वे वर्ष
  • मुंबई

संस्कारीत बाल-मेनू गरबा – २०२५ या उपक्रमाचे १० वे वर्ष

विजय चंद्रकांत गायकर September 29, 2025

🔴  रायगड लोकधारा वृत्त : 

मुबंई प्रतीनीधी : (सतिश पाटील) :  अश्विन शुक्ल प्रतिपदा ते दशमी पर्यंत नवरात्रीचा उत्सव भारतभर साजरा केला जातो. नऊदिवस कुणी उपवास करतात, तर कुणी अनवाणी चालतात, कुणी एकभुक्त राहतात, तर स्त्रिया नऊदिवस नऊ रंगाच्या साड्या परिधान करतात. त्याचप्रमाणे देवीलाही नऊ रंगांच्या नऊ दिवस साड्या परिधान करीत असतात. विविध ठिकाणी रात्री गरबानृत्य व दांडिया खेळतात. नऊ दिवस नऊ रात्री उत्साह आणि आनंदाने निघून जातात. खरं तर महाकवी कालीदासाने म्हटले आहे कि,”उत्सवप्रिय : खलु मनुष्यः।।उत्सवाने उत्साह वाढतो. म्हणून मानवी जीवनामध्ये संसाराच्या गाढ्यातुन क्षणिक मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला ऋषींनी विविध उत्सव (सण) दिलेले आहेत. त्यातील हा एक उत्सव “नवरात्रौत्सव” नवरात्री म्हणजे शक्तीची उपासना करण्याचे दिवस. आपल्या प्रत्येक कृतीमागे एक अदृश्य शक्तिचा हात असतो. जी आपल्याला दिसत नाही. परंतु त्या शक्तिचा अनुभव येत असतो. त्या शक्तिला नमस्कार करण्याचे दिवस म्हणजे नवरात्री. परंतु आज शहरातील नवरात्रौत्सवात विकृती घुसली आहे. भोगवादाला नवरात्रौत्सवातून फाटा फुटत आहे. विकारी दृष्टी विष ओकत आहे. अस्लीलता निर्भयतेने नाचतांना दिसते. अस्लीलतेवर निर्बंध घालणारेही अस्लीलतेचे शिकारी होत आहेत. वयात आलेली मुलगी किंवा मुलगा या नवरात्रौत्सवातूनच भोगांचे शिकार होतांना दिसतात, अमर्याद विषय-वासना सैरावैरा पळतांना दिसतात. हे सर्व सर्वांनाच माहिती आहे. परंतु सर्वजण परिस्थितीचे आणि भोगांचे गुलाम झालेले आहेत. “कुंपनच शेत खाऊ लागलंय.”मग धाव घ्यायाची कुणाकडे? हिंदु म्हणून गर्वाने म्हणतो ना ? मग हिन्दु उत्सवातली ही विकृती थांबवूया ना?थांबवू नाही शकत तर, कमीत कमी त्या विकृतीचे शिकार तरी नको होऊया.
विकृती दर्शनातून केला मी संस्कृतीचा उगम : वर्षानुवर्षांच्या ह्या चिंतनातून मी छोटासा प्रयोग केला.नवरात्री उत्सवाला दिलं एक विधायक वळण आणि साकारला एक नविन परंतु आगळा वेगळा “संस्कारीत बाल-मेनू गरबा” हा उपक्रम.
संस्कारीत बाल-मेनू गरबा :  २०१६ ला केवल चार घरांपुरताच सीमित असलेला “संस्कारीत बाल मेनू गरबा”हा उपक्रम. आजही या क्रांतिकारी उपक्रमात आम्ही १५ ते २० मुलांमध्ये नऊ रात्री रोज घरातच गरबा खेळत आहोत. त्यासोबत शीघ्र वक्तव्य, कोडे, प्रश्नोत्तरे, चित्रकला, वक्तृत्व, वेशभूषा इ. स्पर्धाही घेतो. शेवटच्या दिवशी बक्षिस सामारंभही ठेवतो. त्याचा परिणाम मुलांच्या बुध्दीमत्तेवर होतो. हा एक संस्काराचाच भाग आहे. शेवटच्या दिवशी बक्षिस समारंभासाठी शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेले मान्यवर (गेस्ट) बोलावून त्यांच्या शुभहस्ते बक्षिस समारंभ व मोलाचे मार्गदर्शन अशाप्रकारे समारोह करतो. या वर्षी खिडकाळी गावातील बनलेली पहिली डॉ. सिध्दी दिपक पवार हिंस प्रमुख अतिथी म्हणून बोलावली होती. डॉ. सिध्दी पवार हिने बालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. शेवटी डॉ. सिध्दीच्या शुभहस्ते बालकांना बक्षिस देऊन सन्मानीत करण्यात आले. गरबा king- कु. क्षितीज योगेश पाटील व गरबा Queen – कु. मनस्वी विकास जाधव यांनी यावर्षीचा मान पटकावला. इतर खेळांसाठी व सहभागी बालकांनाही बक्षिस देऊन सन्मानीत केले.

या उपक्रमातली विशेष गोष्ट म्हणजे रोज गरबा खेळतांना मध्यभागी तेजस्वी ‘पेटता घट’ ठेवुन त्याभोवती आम्ही सर्व गरबा किंवा दांडिया खेळतो. तात्पर्य आमच्या प्रत्येक कृतीच्या मध्यभागी जगदंबा माता म्हणजे चिद् घन शक्ति असते. हा भाव समजावण्यासाठी आम्ही मुलांना सांगतो कि, आपण सर्व जगदंबा मातेच्या भोवताली फिरत असतो. आपले भरण-पोषण ही जगदंबा माताच करते. त्याजबरोबर रोजचा एक नविन मेनू बनवून प्रसाद समजुन ग्रहन करू लागलो. प्रसाद घेतांना माता जगदंबेला (घट) मध्यस्थ ठेवून संस्कृत श्लोकाने नमस्कार करतो. नऊ रात्री नऊ मेनू बनवुन त्या नावाने गरबा साजरा करतो. जसे कि,”पावभाजी गरबा.”
वर्गणी काढून नवरात्रौत्सव साजरे करणाऱ्या, डि. जे. बँन्ड यांच्या तालावर नाचणाऱ्या व त्यांनाच केन्द्रस्थानी ठेवून गरबा खेळणाऱ्या आजच्या नवरात्रौत्सवांपेक्षा आमचा संस्काराला उजळणी देणारा, हिंदु धर्माला शोभेल असा, संस्कृतीला जपणारा छोटासा “संस्कारीत बाल-मेनू गरबा” हा उपक्रम आम्हाला अधिक प्रिय वाटू लागला आहे. यावर्षीही आम्ही ‘संस्कारित बाल -मेनू गरबा’ यशस्वीपणे साजरा करत आहोत. येथे लौकिक दृष्टीने सजावटीचा झगमगाट नाही. परंतु संस्कारांची चमक आहे. मंडप, विजेची रोषणाई नाही. परंतु बालकांच्या आनंदाचा प्रकाश आहे.
वर्गणीतून मिळालेल्या वस्तू नाहीत. परंतु मेहनतीतून मिळणाऱ्या बक्षिसांचा खजिना आहे. डि. जे. बँड यांचा कर्कश आवाज नाही. परंतु देवीच्या मंत्रोच्चारांचा जयघोष आहे. प्रत्येक्ष दुर्गामातेची मूर्ती नाही. परंतु जगदंबा मातेचे अस्तित्व मात्र आहे.
उपक्रमाचा मुख्य हेतू :  नविन पिढीतील बालके सध्याच्या उत्सवांमधील विकृतीचे व कर्मकांडाचे शिकार बनू नये व उत्सवामधील खरा अर्थ समजुन उत्सवप्रेमी बनावी. हा मूलभूत हेतू  ठेवून “संस्कारीत बाल-मेनू गरबा” हा उपक्रम सूरू केला आहे.
–: एक साहित्यिक :- नवनाथ एकनाथ ठाकुर-खिडकाळी

Post navigation

Previous साडेतीन शक्तीपीठा पैकी एक  “तुळजाभवानी “(तुळजापूर क्षेत्र)
Next “पूरग्रस्त बांधवांसाठी जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे मदतीचे आवाहन”

Related Stories

अफवांवर विश्वास ठेवू नये ! धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, घरीच बरे होतील!
  • मुंबई

अफवांवर विश्वास ठेवू नये ! धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, घरीच बरे होतील!

November 13, 2025
मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांचे आरक्षण सोडत जाहीर झाले ! 
  • मुंबई

मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांचे आरक्षण सोडत जाहीर झाले ! 

November 12, 2025
संविधान वाचवा !  लोकशाही वाचवा !  खोट्या नाही, खऱ्या मतदारांची लढाई..!
  • मुंबई

संविधान वाचवा !  लोकशाही वाचवा !  खोट्या नाही, खऱ्या मतदारांची लढाई..!

November 1, 2025

Recent Posts

  • 7/12 उतारा’ आणि अहिल्याबाई होळकर :-  आजची तारीख आहे 7/12…
  • खोपोली भाजप उमेदवारांनी घेतली आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट…   पक्ष ध्येय ,धोरण संघटनात्मक मार्गदर्शनासह पक्ष प्रवेश….
  • भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून महापरिनिर्वाण दिन साजरा….
  • प्लसवाल्यांनो सबुरीने खेळा : महेंद्रशेठ घरत…   ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ लागेल : महेंद्रशेठ घरत…..
  • देवळी – पेण येथे दत्त जयंती उत्साहामध्ये साजरी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आध्यात्मिक विचार
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उरण
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • गव्हाण : पनवेल
  • गोंदिया
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • नितलस / पनवेल
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • यवतमाळ
  • रसायनी – मोहोपाडा
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • लेख
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • सांगली
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

7/12 उतारा’ आणि अहिल्याबाई होळकर :-  आजची तारीख आहे 7/12… 1

7/12 उतारा’ आणि अहिल्याबाई होळकर :-  आजची तारीख आहे 7/12…

December 7, 2025
खोपोली भाजप उमेदवारांनी घेतली आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट…   पक्ष ध्येय ,धोरण संघटनात्मक मार्गदर्शनासह पक्ष प्रवेश…. 2

खोपोली भाजप उमेदवारांनी घेतली आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट…   पक्ष ध्येय ,धोरण संघटनात्मक मार्गदर्शनासह पक्ष प्रवेश….

December 7, 2025
भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून महापरिनिर्वाण दिन साजरा…. 3

भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून महापरिनिर्वाण दिन साजरा….

December 7, 2025
प्लसवाल्यांनो सबुरीने खेळा : महेंद्रशेठ घरत…   ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ लागेल : महेंद्रशेठ घरत….. 4

प्लसवाल्यांनो सबुरीने खेळा : महेंद्रशेठ घरत…   ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ लागेल : महेंद्रशेठ घरत…..

December 7, 2025
देवळी – पेण येथे दत्त जयंती उत्साहामध्ये साजरी… 5

देवळी – पेण येथे दत्त जयंती उत्साहामध्ये साजरी…

December 7, 2025
उरण येथे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने ‘तंबाखू मुक्ती युवा अभियान ३.०’ अंतर्गत जनजागृती शिबिराचे आयोजन…. 6

उरण येथे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने ‘तंबाखू मुक्ती युवा अभियान ३.०’ अंतर्गत जनजागृती शिबिराचे आयोजन….

December 7, 2025
वीर वाजेकर महाविद्यालयात हायड्रोपोनिक्स आणि किचन गार्डनिंग कार्यशाळा… 7

वीर वाजेकर महाविद्यालयात हायड्रोपोनिक्स आणि किचन गार्डनिंग कार्यशाळा…

December 7, 2025

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

7/12 उतारा’ आणि अहिल्याबाई होळकर :-  आजची तारीख आहे 7/12…
  • रायगड

7/12 उतारा’ आणि अहिल्याबाई होळकर :-  आजची तारीख आहे 7/12…

December 7, 2025
खोपोली भाजप उमेदवारांनी घेतली आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट…   पक्ष ध्येय ,धोरण संघटनात्मक मार्गदर्शनासह पक्ष प्रवेश….
  • पनवेल

खोपोली भाजप उमेदवारांनी घेतली आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट…   पक्ष ध्येय ,धोरण संघटनात्मक मार्गदर्शनासह पक्ष प्रवेश….

December 7, 2025
भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून महापरिनिर्वाण दिन साजरा….
  • उरण

भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून महापरिनिर्वाण दिन साजरा….

December 7, 2025
प्लसवाल्यांनो सबुरीने खेळा : महेंद्रशेठ घरत…   ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ लागेल : महेंद्रशेठ घरत…..
  • वहाळ / पनवेल

प्लसवाल्यांनो सबुरीने खेळा : महेंद्रशेठ घरत…   ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ लागेल : महेंद्रशेठ घरत…..

December 7, 2025

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact