रायगड लोकधारा वृत्त :
प्रतिनिधी : श्री.सतिश विष्णू पाटील :-
पालघर जिल्ह्य़ातील तालुक्यातील कुडूस मागाठणे येथील सुपुत्र श्री.हरेश गोपाळ पाटील यांना महाराष्ट्र शासन कला संचालनालय विभागाच्या वतीने पुरस्कार प्रदान केला जाणारा उत्कृष्ट फोटोग्राफी २०२४-२५ हा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला त्याबद्दल त्याचे सर्व स्थरांतून अभिनंदन होत आहे.
हा सन्मान म्हणजेच त्याच्या कलासाधनेची मोठी पोच पावती असून संपूर्ण जिल्ह्य़ातून हा गौरव अभिमानास्पद आहे त्याच्या पुढील वाटचालीस त्यांना मनपूर्वक शुभेच्छा !
