Skip to content
March 11, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • आमदार प्रशांत ठाकूर सदगुणी आमदार- वनमंत्री गणेश नाईक
  • पनवेल

आमदार प्रशांत ठाकूर सदगुणी आमदार- वनमंत्री गणेश नाईक

विजय चंद्रकांत गायकर February 7, 2025

रायगड लोकधारा वृत्त :

आमदार प्रशांत ठाकूर “सदगुणी आमदार”- वनमंत्री गणेश नाईक 

जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार – वनमंत्री गणेश नाईक 

आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी – वनमंत्री गणेश नाईक 

पनवेल (प्रतिनिधी) : आमदार प्रशांत ठाकूर ठामपणे बोलतात आणि असे असतानाही त्यांच्यामध्ये कुठलाही अहंकार नाही त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर “सदगुणी आमदार” आहेत, असे गौरवोद्गार राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी खारघर येथे नमो चषक क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटनाप्रसंगी केले. लोकनेते रामशेठ ठाकूर जनहितासाठी नेहमी पुढाकार घेतात आणि त्यांच्या मुलांवर उत्तम संस्कार असल्याने आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी आहेत, असेही त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.

भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक २०२५ चे आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत खारघर मधील सेक्टर १४ येथील जय हनुमान चेरोबा बापदेव मैदानावर भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा दिवस-रात्र या स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आणि लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी नामदार गणेश नाईक बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, नमो चषकचे मुख्य आयोजक व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक हरेश केणी, स्थायी समितीचे माजी सभापती अमर पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती स्पर्धा संयोजक प्रवीण पाटील, भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक नरेश ठाकूर, गुरुनाथ गायकर, निलेश बाविस्कर, संजय घरत, प्रवीण बेरा, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, किरण पाटील, आंबालाल पटेल, संतोष शर्मा, गौरव नाईक यांच्यासह स्पर्धा संयोजक भारतीय जनता पार्टी खारघर व प्रवीण स्पोर्टस वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी, क्रीडा रसिक उपस्थित होते.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिलेली चौकट आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर यांनी कधीही विसरली नाही. त्यामुळे हे सुपुत्र गुणी आहेत. पैसा डोक्यात येतो तेव्हा तो माणूस अधोगतीकडे जातो. रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या डोक्यात पैसा कधीच गेला नाही. त्यामुळे ते सर्व स्तरावर यशस्वी झाले आहेत. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असतात त्याचप्रमाणे रामशेठ ठाकूर यांचे चांगले संस्कार असल्याने मुलेही संस्कारी आहेत. आमदार प्रशांत ठाकूर नेहमी विधायक कार्य करत असतात त्यामुळे त्यांच्या पाठीशी ताकदीने उभा असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने हा नमो चषक आयोजित करून खेळाडूंना पर्वणी मिळाली आहे. विशेष म्हणजे भव्य आयोजन असतानाही नियोजनात कुठलाही भपका नाही, असे सांगत या स्पर्धेचे कौतुक केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणातून गावांना आवश्यक मैदानाचा विषय मांडला होता. त्याचा धागा पकडून नामदार गणेश नाईक यांनी गावांकरिता आवश्यक असलेले भूखंड सिडकोकडून घेऊ असे आश्वासित केले. सिडको व्यापार नाही तर विकास करणारी संस्था आहे त्यामुळे त्यांनी विकासावर भर द्यावा असे सांगत यावेळी त्यांनी मैदानांचा संदर्भ घेत सिडकोच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. मी कधीही कुणाचा अवमान करत नाही पण सिडकोमध्ये काही अधिकारी लायकी नसलेले आणि भ्रष्ट असल्याचा घणाघात त्यांनी केला.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात नामदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेत नवी मुंबईचे शिल्पकार असल्याचे अधोरेखित केले. मैदान गावांची अस्मिता आहेत त्यामुळे प्रत्येक गावाला किमान एक तरी मैदान असावा असा आग्रह आम्ही सिडकोकडे धरला आहे. आणि त्यासाठी नामदार गणेश नाईक यांचे पाठबळ मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्पर्धाविषयी बोलताना खेळाडूंच्या कुलगुणांना वाव मिळावा यासाठी सतत अशा स्पर्धाचे आयोजन केले जात असून खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी यापुढेही काम करत राहू असेही त्यांनी खेळाडूंना आश्वासित केले.

दिनांक ०६ ते ०९ फेब्रुवारी पर्यंत हि स्पर्धा होत असून या स्पर्धेतील विजेत्या संघाला १ लाख ११ हजार १११ रुपये, उपविजेत्यास ५५ हजार ५५५ रुपये तर तृतीय क्रमांकाच्या संघास ३३ हजार ३३३ रुपये तसेच मॅन ऑफ दि सिरीजला दुचाकी मोटारसायकल अशी भरघोस पारितोषिके असून दररोज प्रेक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये एक दुचाकी सायकलसुद्धा बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. या स्पर्धेत कानपोली, दापोली, मुर्बी, पेठ, बामणडोंगरी, कुंडेवहाळ, कामोठे, ओवळे, बापदेव पोदी, भैरवनाथ विचुंबे, स्व. महादेव पेठाली, अथर्व इलेव्हन घोट, गावदेवी भातानपाडा, हिमांशू वळवली, मंगलमूर्ती घरकुल, जय हनुमान नावडे, यंगस्टार वहाळ, जिवा इलेव्हन पेंधर, धाकटा खांदा, शनिकृपा कोपरा, शिवशक्ती खारघर, श्रीराम शिरढोण, उलवा आणि ओम साई भंगारपाडा या नामवंत खेळाडूंचा भरणा असलेल्या २४ संघांचा सहभाग आहे.

————————————————————————————–

Post navigation

Previous नमो चषक अतंर्गत शनिवारी कामोठेत रस्सीखेच स्पर्धा
Next श्री.हरेश गोपाळ पाटील यांना राज्यपाल यांच्या हस्ते पुरस्कार

Related Stories

पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने २१ गरीब आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप..
  • पनवेल

पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने २१ गरीब आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप..

March 2, 2026
‘हिंद-दी-चादर…
  • पनवेल

‘हिंद-दी-चादर…

March 1, 2026
महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन… भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे वाटप होणार…
  • पनवेल

महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन… भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे वाटप होणार…

March 1, 2026

Recent Posts

  • महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…
  • राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….
  • भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….
  • ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…
  • न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार… 1

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…

March 10, 2026
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती…. 2

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….

March 10, 2026
भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता…. 3

भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….

March 10, 2026
ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न… 4

ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…

March 10, 2026
न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न… 5

न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न…

March 10, 2026
अंबरनाथ एमआयडीसीमध्ये अग्नी तांडव… 6

अंबरनाथ एमआयडीसीमध्ये अग्नी तांडव…

March 10, 2026
ह.भ.प कृष्णा महादेव वर्तक यांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..! 7

ह.भ.प कृष्णा महादेव वर्तक यांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..!

March 10, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…
  • महाड

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…

March 10, 2026
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….
  • महाराष्ट्र

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….

March 10, 2026
भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….
  • भारत

भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….

March 10, 2026
ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…
  • उमेद

ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…

March 10, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact