रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी : रायगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुंजर येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९२.८५ टक्के लागला असून विद्यालयातील कुमारी योगिता दीपक कोकरे कुमारी श्रावणी सतीश कासारे या दोघी ८२५ टक्के मिलिन विद्यालयात प्रथम आले असून ७६. २० % गुण प्राप्त करीत कुमार श्रेयस दीपक लाड द्वितीयाला तर ७५.४० % गुना सह कुमार ओमकार सतीश आखाडे हा तिसरा आला असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक वृंद व कर्मचारी वर्गाने शुभेच्छा दिल्या आहेत.

