Oplus_131072
🔴 रायगड लोकधारा वृत्त :
पनवेल प्रतिनिधी : मराठवाडा आणि इम भागांमध्ये मुग्रजपार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरश्न्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्याचा निर्धार धनवेल परिसरातील विविध सामाजिक संस्थांनी केला असून, अम्रधान्य, किराणा, कपडे शालेय साहित्य देण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. पनवेलकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत साहित्य जमा करण्यास सुरुवात केली आहे, आणि लवकरच ते पूरग्रस्त भागात पोहोचवण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोसळणान्या मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकयांचे प्रखंड नुकसान झाले आहे. शेतातील पिके, माती आणि जनावरे पाण्याच्या तोटयाकोबर वाहून गेल्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्टया हतबल झाले आहेत. या संकटकाळात विविध सामाजिक घटकांकडून मिळणारी मदत पूरग्रस्तांसाठी आधार तरत आहे.
राज्य सरकारनेही हयांना आधार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांसाठी तातडी २२१५ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली असून, ही मदत लवकरच शेतकन्यांपर्यंत पोहोचवली आईल, असे त्यांनी सांगितले. यासोबतच मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातूनही शेतक-यांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
राज्यातील तुळजापूर, हरपुर यासारख्या देवस्थानांनीही पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे परवेलच्या सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. कामोठे येथील एकता सामाजिक संस्था अध्यक्ष अमोल शितोळे यांनी सर्वप्रथम मराठवाड्यातील पूसग्रस्तांना मदतीचे आवाहन केले. त्यानुसार दत्तूशेठ पाटील विद्यालयात विविध वस्तू जगा करण्याप्त सुरुवात झाली आहे.
दिशा महिला मंचच्या अप्णत निलम आंधळे आणि उपाध्यक्ष विद्या मोहिते यांनीही पूरग्रस्तांना मदत करण्यासठी आवाहन केले, ज्याला समाजात प्रतिसाद मिळत आहे. तसेच डॉ. कांचन पार्टील वडगावकर आणि शहाजी भोसले यांनी मदतीसंदर्भात संदेश सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. करंजाडे येथील संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्थामार्फत शालेय साहित्य जमा करून पूरग्रस्त विद्याथ्यांना वितरित करण्यात येणार आहे, असे संस्थापिका वैशाली जगदाळे यांनी सांगितले, याशिवाय माजी सापंच रामेश्वर आहे यांनीही पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा पुढाकार…
पाराविशव जिल्ह्यात महापुरामुळे घरांमध्ये पाणी शिस्त संसार बाहुन गेला आहे, तसेच मुलांचे शालेय साहित्यही नष्ट झाले आहे. त्यामुळे विद्याभ्यांसमोर अभ्यास करायाचा प्रश्न उभा राहिला आहे. वा परिस्थितीत जे. एम. म्हात्रे चरिटेबल संस्थाने महा, पुस्तके, पेर, पेन्सिल, दप्तर यासारखे शालेय साहित्य जमा करून पूरग्रस्त विद्यास्यॉपर्यंत पोहोचवण्याचे काग केले, असे प्रितम म्हात्रे यांनी सांगितले.
