Skip to content
March 23, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • बहिणाबाई चौधरी यांनी भोंदूगिरीवर प्रहार करत भोंदू बाबांचा आपल्या कवितेच्या माध्यमातून घेतला समाचार..!
  • कविता

बहिणाबाई चौधरी यांनी भोंदूगिरीवर प्रहार करत भोंदू बाबांचा आपल्या कवितेच्या माध्यमातून घेतला समाचार..!

विजय चंद्रकांत गायकर March 23, 2026

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

पत्रकार कैलासराजे घरत / खारपाडा पेण 

सध्याच्या चालू घडामोडीबद्दल भोंदू बाबांवर विश्वास ठेवून आजच्या AI युगात स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या काही मोजक्या महिला भोंदू बाबांच्या मायाजालात अडकतातच कशा? यांना सुशिक्षित म्हणावे की सुशिक्षित अडाणी..तेच कळत नाही. जिथं कुंपणच

शेत खातय, तिथे दाद मागायची कुणाकडे ? अक्षरश: कीव येते. त्या सर्वांनी बहिणाबाईंची खालील कविता अवश्य वाचावी. यावेळी मला कोणत्याही शाळेत न जाता जीवनाचे तत्त्वज्ञान कवितेच्या माध्यमातून साध्या सोप्या पद्धतीने अहिराणी भाषेत मांडणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी आठवतात…त्यांना हे खूप अगोदरच कळलं होत म्हणूनच तर त्यांनी ही काव्य रचना केली…त्यांची “नको नको ज्योतिषा” ही कविता अंधश्रद्धेवर प्रहार करणारी आणि आत्मविश्वासाची प्रेरणा देणारी एक प्रसिद्ध अहिराणी कविता आहे. यामध्ये त्या दारी आलेल्या ज्योतिषाला हात न दाखवता, स्वतःचे नशीब स्वतःच्या कष्टाने घडवण्यावर विश्वास व्यक्त करतात. बहिणाबाईंची कविता…. “नको नको ज्योतिषा”

कवयित्री बहिणाबाई चौधरींची “नको नको ज्योतिषा” ही कविता अंधश्रद्धा आणि नशिबावर विसंबून राहण्याऐवजी स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवण्याचा संदेश देते. अहिराणी भाषेतील या कवितेत, ‘दैव'(नशीब) स्वतःच्या हातात असते आणि कष्टानेच खरे ‘धन’ निर्माण होते, असे त्यांनी ज्योतिषाला ठामपणे सांगितले आहे.

बहिणाबाईंची कविता : नको नको ज्योतिषा (काव्यरचना)

 

“नको नको रे ज्योतिषा,माह्या दारी नको येऊ ! माह्य दैव मले कळे, माह्या हात नको पाहू ! 

धनरेषांच्या चऱ्यांनी, तळहात रे फाटला!

देवा तुह्याबी घरचा, झरा धनाचा आटला ! 

म्हणे नशिबाचे नऊ ग्रह, तळहाताच्या रेघोट्या!

बापा नको मारू थापा, अशा उगा खऱ्या-खोट्या !”

कवितेचा अर्थ व संदर्भ : अंधश्रद्धेला नकार: बहिणाबाईंनी भोंदूगिरीवर प्रहार करत, दारी आलेल्या ज्योतिषाला हात दाखवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. कष्टाचे महत्त्व: त्या म्हणतात की, नशीब हे हातावरील रेषांवर नसते, तर कष्टाने (घाम गाळून) तळहातावरील रेषा उमटतात. आत्मविश्वास: ‘माझे दैव मला कळे’ (माझे नशीब मला माहित आहे) यातून त्यांचा स्वतःवर आणि कष्टावर असलेला प्रचंड विश्वास दिसून येतो. हे काव्य खानदेशी (अहिराणी) बोलीभाषेत असून, मानवी जीवनातील कष्टाचे महत्त्व सांगणारी एक अमूल्य रचना आहे. बहिणाबाईंची स्वतःवरील आत्मविश्वासाची, दूरदृष्टीची ओळख होते.

Post navigation

Previous भोंदू बाबा अशोक खरात कडे किती संपत्ती आहे ?
Next बाळासाहेब आढांगळे यांना सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे मानद डॉक्टरेट प्रदान..!

Recent Posts

  • बाळासाहेब आढांगळे यांना सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे मानद डॉक्टरेट प्रदान..!
  • बहिणाबाई चौधरी यांनी भोंदूगिरीवर प्रहार करत भोंदू बाबांचा आपल्या कवितेच्या माध्यमातून घेतला समाचार..!
  • भोंदू बाबा अशोक खरात कडे किती संपत्ती आहे ?
  • मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण नाही झाला, तरीही तीन टोलनाके ? खारपाडा, खांब, लोहारे
  • जागतिक जल दिन…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

बाळासाहेब आढांगळे यांना सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे मानद डॉक्टरेट प्रदान..! 1

बाळासाहेब आढांगळे यांना सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे मानद डॉक्टरेट प्रदान..!

March 23, 2026
बहिणाबाई चौधरी यांनी भोंदूगिरीवर प्रहार करत भोंदू बाबांचा आपल्या कवितेच्या माध्यमातून घेतला समाचार..! 2

बहिणाबाई चौधरी यांनी भोंदूगिरीवर प्रहार करत भोंदू बाबांचा आपल्या कवितेच्या माध्यमातून घेतला समाचार..!

March 23, 2026
भोंदू बाबा अशोक खरात कडे किती संपत्ती आहे ? 3

भोंदू बाबा अशोक खरात कडे किती संपत्ती आहे ?

March 23, 2026
मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण नाही झाला, तरीही तीन टोलनाके ? खारपाडा, खांब, लोहारे 4

मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण नाही झाला, तरीही तीन टोलनाके ? खारपाडा, खांब, लोहारे

March 22, 2026
जागतिक जल दिन… 5

जागतिक जल दिन…

March 22, 2026
महेंद्रशेठ घरत यांचा जगभ्रमंती केल्याबद्दल साई मंदिरतर्फे सन्मान ! 6

महेंद्रशेठ घरत यांचा जगभ्रमंती केल्याबद्दल साई मंदिरतर्फे सन्मान !

March 22, 2026
चवदार तळे सत्याग्रहाचा शताब्दी महोत्सव दणक्यात साजरा व्हायला हवा : महेंद्रशेठ घरत… 7

चवदार तळे सत्याग्रहाचा शताब्दी महोत्सव दणक्यात साजरा व्हायला हवा : महेंद्रशेठ घरत…

March 22, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

बाळासाहेब आढांगळे यांना सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे मानद डॉक्टरेट प्रदान..!
  • नेपाळ

बाळासाहेब आढांगळे यांना सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे मानद डॉक्टरेट प्रदान..!

March 23, 2026
बहिणाबाई चौधरी यांनी भोंदूगिरीवर प्रहार करत भोंदू बाबांचा आपल्या कवितेच्या माध्यमातून घेतला समाचार..!
  • कविता

बहिणाबाई चौधरी यांनी भोंदूगिरीवर प्रहार करत भोंदू बाबांचा आपल्या कवितेच्या माध्यमातून घेतला समाचार..!

March 23, 2026
भोंदू बाबा अशोक खरात कडे किती संपत्ती आहे ?
  • नाशिक

भोंदू बाबा अशोक खरात कडे किती संपत्ती आहे ?

March 23, 2026
मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण नाही झाला, तरीही तीन टोलनाके ? खारपाडा, खांब, लोहारे
  • Uncategorized

मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण नाही झाला, तरीही तीन टोलनाके ? खारपाडा, खांब, लोहारे

March 22, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact