Skip to content
May 7, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • पश्चिम बंगालच्या विजयाचे हिरो सुवेंद्रु अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या….
  • पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालच्या विजयाचे हिरो सुवेंद्रु अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या….

विजय चंद्रकांत गायकर May 7, 2026

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

पश्चिम बंगाल मध्ये कायदा सुव्यस्थेचे तीन तेरा,

मुंबई प्रतिनिधी : सतिश पाटील / पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक संपल्यानंतर हिंसाचार उफाळला आहे, अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजपच्या विजयाचे शिल्पकार असलेले सुवेंद्रु अधिकारी यांच्या पीएची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.  मध्यमग्राममधील दोहारिया इथं ही घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे बंगालमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भाजपकडून शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू आहे. सुवेंद्रु अधिकारी हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहे. त्यांचं नाव आघाडीवर आहे. अशातच मध्यमग्राम भागात अधिकारी यांचे खासगी पीए चंद्रनाथ रथ यांची गोळी झाडून हत्या कऱण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.

चंद्रनाथ रथ हे आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून सहकाऱ्यांसोबत जात होते. त्यावेळी अचानक दुचाकीवरून ३ जण आले आणि त्याांनी रथ यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये रथ यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी जवळून रथ यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.

हल्लेखोरांनी चंद्रनाथ रथ यांच्यावर ४ गोळ्या झाडल्या होत्या. एक गोळी ही डोक्यात झाडली असल्याची माहिती समोर आली आहे. छाती आणि पोटातही गोळ्या झाडण्यात आल्या आहे. हल्लेखोरांनी चंद्रनाथ रथ यांच्यावर बेछुटपणे गोळीबार केला.

चंद्रनाथ रथ हे  सुवेंदु अधिकारी यांचे निकटवर्तीय समजले जातात. ते त्यांचे खासजी सचिव म्हणून काम पाहत होते. एक विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. निवडणुकीच्या काळात रथ यांच्यावर मोठी जबाबदारीही सोपवली होती.

Post navigation

Previous वाकोला मासळी बाजाराचा आखाडा… मासळी कापण्यावरून वाद…

Recent Posts

  • पश्चिम बंगालच्या विजयाचे हिरो सुवेंद्रु अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या….
  • वाकोला मासळी बाजाराचा आखाडा… मासळी कापण्यावरून वाद…
  • उद्या दहावीचा निकाल; दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार…
  • आहे “औदुंबर” म्हणून वाहतूक कोंडीतून मुक्त पनवेलकर, वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने पनवेल शहरात अनेक रिक्षा स्टॅन्ड टॅक्सी स्टॅन्डमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध…
  • माजी IPS मीरा बोरवणकरांना महिला आयोगाचं अध्यक्षपद द्या; ‘या’ बड्या नेत्याची सरकारकडे मागणी….

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजी नगर l महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जबलपूर l मध्यप्रदेश
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पश्चिम बंगाल
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

पश्चिम बंगालच्या विजयाचे हिरो सुवेंद्रु अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या…. 1

पश्चिम बंगालच्या विजयाचे हिरो सुवेंद्रु अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या….

May 7, 2026
वाकोला मासळी बाजाराचा आखाडा… मासळी कापण्यावरून वाद… 2

वाकोला मासळी बाजाराचा आखाडा… मासळी कापण्यावरून वाद…

May 7, 2026
उद्या दहावीचा निकाल; दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार… 3

उद्या दहावीचा निकाल; दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार…

May 7, 2026
आहे “औदुंबर” म्हणून वाहतूक कोंडीतून मुक्त पनवेलकर, वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने पनवेल शहरात अनेक रिक्षा स्टॅन्ड टॅक्सी स्टॅन्डमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध… 4

आहे “औदुंबर” म्हणून वाहतूक कोंडीतून मुक्त पनवेलकर, वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने पनवेल शहरात अनेक रिक्षा स्टॅन्ड टॅक्सी स्टॅन्डमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध…

May 7, 2026
माजी IPS मीरा बोरवणकरांना महिला आयोगाचं अध्यक्षपद द्या; ‘या’ बड्या नेत्याची सरकारकडे मागणी…. 5

माजी IPS मीरा बोरवणकरांना महिला आयोगाचं अध्यक्षपद द्या; ‘या’ बड्या नेत्याची सरकारकडे मागणी….

May 5, 2026
जबलपूर क्रूझ अपघात ९ मृत्यू तर ७ जन बेपत्ता शोध मोहीम चालूच… 6

जबलपूर क्रूझ अपघात ९ मृत्यू तर ७ जन बेपत्ता शोध मोहीम चालूच…

May 1, 2026
एचएसआरपी नंबर प्लेट्सची परस्पर विक्री फसवणूक करणारा इन्चार्ज अटकेत… 7

एचएसआरपी नंबर प्लेट्सची परस्पर विक्री फसवणूक करणारा इन्चार्ज अटकेत…

May 1, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

पश्चिम बंगालच्या विजयाचे हिरो सुवेंद्रु अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या….
  • पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालच्या विजयाचे हिरो सुवेंद्रु अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या….

May 7, 2026
वाकोला मासळी बाजाराचा आखाडा… मासळी कापण्यावरून वाद…
  • मुंबई

वाकोला मासळी बाजाराचा आखाडा… मासळी कापण्यावरून वाद…

May 7, 2026
उद्या दहावीचा निकाल; दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार…
  • महाराष्ट्र

उद्या दहावीचा निकाल; दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार…

May 7, 2026
आहे “औदुंबर” म्हणून वाहतूक कोंडीतून मुक्त पनवेलकर, वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने पनवेल शहरात अनेक रिक्षा स्टॅन्ड टॅक्सी स्टॅन्डमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध…
  • पनवेल

आहे “औदुंबर” म्हणून वाहतूक कोंडीतून मुक्त पनवेलकर, वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने पनवेल शहरात अनेक रिक्षा स्टॅन्ड टॅक्सी स्टॅन्डमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध…

May 7, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact