Skip to content
April 26, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • पूरग्रस्त भागातील लहान मुलांसाठी दसऱ्याचे सोने रूपी शालेय साहित्य वितरण “प्रितम म्हात्रेंच्या नेतृत्वाखाली एकवटले पनवेल–उरण आणि खालापूरकर”
  • धाराशिव / परांडा

पूरग्रस्त भागातील लहान मुलांसाठी दसऱ्याचे सोने रूपी शालेय साहित्य वितरण “प्रितम म्हात्रेंच्या नेतृत्वाखाली एकवटले पनवेल–उरण आणि खालापूरकर”

विजय चंद्रकांत गायकर October 3, 2025

🔴  रायगड लोकधारा वृत्त : 

पनवेल प्रतिनिधी : ( जि. धाराशिव, ता–परांडा )– महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली , त्यांच्या आशा-स्वप्नं महापुरात वाहून गेले , तरीही शेतकरी थांबला नाही; तो पुन्हा शून्यातून नव्याने उभा राहतोय. अशावेळी त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी शक्य असेल ते सर्व सहकार्य करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन भाजप नेते आणि जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी केले होते. याप्रसंगी, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि पनवेल, उरण व खालापूरमधील नागरिक तसेच विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य जमा करून त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याचा पुढाकार घेण्यात आला.

पनवेल उरण आणि खालापूर मधील विविध संस्थांनी व नागरिकांनी लहान मुलांसाठी दप्तर, वह्या, पेन्सिल, पेन, खोडरबर, शार्पनर, पट्टी यांसारखे शालेय साहित्य जमा केले. हे सर्व साहित्य दसऱ्याच्याच दिवशी वितरण करून लहान मुलांना दसऱ्याला सोनेरूपी शालेय वस्तूंची भेट द्यावी या श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या विचाराने दादांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यातील परांडे तालुक्यातील वागेगव्हाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दसऱ्याचे सोने रूपी शालेय संच वाटप करण्यात आले. याप्रसंगी लहान मुले आपल्या हातात पुस्तकं, वह्या आणि पेन्सिल धरताना अत्यंत आनंदी दिसत होती आणि त्यांच्या डोळ्यात उत्साह व आशेची चमक स्पष्ट दिसत होती. यावेळी परंडा तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक प्रतिनिधी, पालक वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाअंतर्गत परांडा तालुक्यातील १३८ जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना पुढील आठवड्याभरात अशाच प्रकारे शालेय साहित्य वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील प्रत्येक लहान मुलाला शिक्षणासाठी आवश्यक शालेय वस्तू मिळतील.

दसऱ्याच्या दिवशीच हा उपक्रम घेऊन जेणेकरून लहान मुलं त्यांना आवश्यक ते नवीन शालेय साहित्य मिळाल्याने खुश होतील त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटेल हा उद्देश श्री.प्रितम म्हात्रे यांनी समोर ठेवून पूरग्रस्त लहान भावंडांना “सोने रुपी शालेय साहित्य” दिले, समाजाप्रती आजही त्यांची नाळ जोडलेली आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले.

कोट : “या प्रयत्नातून एक संदेश जातो की, जिथे सर्व नागरिक एकत्र येतात, तिथे कोणत्याही संकटाला आपण एकजुटीने सामोरे जाऊ शकतो. आपल्या लहान भावांना शिक्षणाची संधी मिळावी हीच खरी सेवा आणि समाजासाठी योगदान. या भावनेने आम्ही माझे बाबा श्री. जे एम म्हात्रे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतो.”

–:  श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे, अध्यक्ष, जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था.

Post navigation

Previous आपणच आपली काळजी घ्यावी… आपला परिसर स्वच्छ ठेवा..! 
Next मुंब्रा पोलीस ठाणे स.पो.उ.नि.लाच घेताना सापळ्यात अडकला! / मुंब्रा पोलिस ठाण्यात लाच घेताना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रंगेहात पकडला!

Recent Posts

  • महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…
  • 1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….
  • महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 
  • महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या… 1

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर… 2

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026
1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य…. 3

1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….

April 25, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..?  4

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 

April 25, 2026
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग… 5

महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग…

April 25, 2026
शिवरायांचे एकेरी नाव संजय गायकवाड आता बागेश्वर यांचे वादग्रस्त वक्तव्य…  कुठे नेऊन ठेवल्या महाराष्ट्र माझा..? 6

शिवरायांचे एकेरी नाव संजय गायकवाड आता बागेश्वर यांचे वादग्रस्त वक्तव्य…  कुठे नेऊन ठेवल्या महाराष्ट्र माझा..?

April 25, 2026
कोन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विचारांचा जागर घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम 7

कोन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विचारांचा जागर घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम

April 14, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • संगमनेर l अहिल्यानगर

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…
  • पालघर

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026
1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….
  • मुंबई

1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….

April 25, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 
  • महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 

April 25, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact