Skip to content
April 25, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • दिवाळी निमित्त कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी साधला पत्रकारांशी संवाद…
  • शेलघर

दिवाळी निमित्त कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी साधला पत्रकारांशी संवाद…

विजय चंद्रकांत गायकर October 22, 2025

oppo_0

🔴  रायगड लोकधारा वृत्त :

पत्रकार परिषद घेण्याची अनेक वर्षाची परंपरा…

पत्रकारांच्या सुख दुःखात नेहमी सहभागी होणारे कामगार नेते महेंद्र घरत यांच्या माध्यमातून दरवर्षी पत्रकार परिषदेचे आयोजन….

‘दिवाळी पहाट’ सुमधुर गीतांच्या कार्यक्रमाचा सर्वांनी लुटला आनंद.

उरण दि २२(विठ्ठल ममताबादे ) : सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी `दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी उलवा नोडमध्ये सर्वप्रथम सुरुवात केली. ही परंपरा जपण्यासाठीच ‘यमुना सामाजिक, शैक्षणिक संस्था’ आणि रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शेलघर येथे `दिवाळी पहाट’ हा सुमधुर गीतांचा कार्यक्रम मंगळवारी (ता.२१) सकाळी ७ ते ११ या वेळेत मोठया उत्साहात संपन्न झाला.

‘इंडियन आयडाल’ सागर म्हात्रे, `होऊ दे धिंगाणा फेम’ विनल देशमुख, `सूर नवा ध्यास नवा फेम’ श्वेता म्हात्रे, तृप्ती दामले यांच्या बहारदार गायनाने `दिवाळी पहाट’ कार्यक्रम मोठया उत्साहात रंगला होता.विशेष म्हणजे `लास्ट स्टॉप खांदा’ या चित्रपटाची टीमही यावेळी उपस्थित होती. `दिवाळी पहाट’ कार्यक्रमानंतर शेळघर मधील समाज मंदिर सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. सुरवातीला न्यू मॅरिटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील यांनी प्रस्तावना केली. या प्रस्तावनेत त्यांनी कामगार संघटनेची माहिती, यशस्वी घोड दौड इत्यादी विषयी माहिती दिली.या नंतर न्यू मॅरिटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी सामाजिक राजकीय कामगार क्षेत्रातील उपलब्धी संबंधी हितगुज करून वर्षभरात विविध कंपनी मध्ये झालेले वेगवेगळे करार, बोनस, संघटनेचे विस्तार याविषयी माहिती दिली.पत्रकार हा समाजातील महत्वाचा घटक आहे. पत्रकारांमुळेच आम्हाला प्रसिद्धी मिळते. आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळते.न्यू मॅरिटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेच्या यशस्वी घोडदौड मध्ये पत्रकारांचा महत्वाचा वाटा आहे. महत्वाचे योगदान आहे त्यामुळे पत्रकारांचा यथोचित मानसन्मान करण्यासाठी व त्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येते अशी माहिती महेंद्रशेठ घरत यांनी दिली.व्यासपीठावर कामगार नेते महेंद्रशेठ घरत,कार्याध्यक्ष पी के रामण, सरचिटणीस वैभव पाटील, किरीट पाटील, जेष्ठ पत्रकार माधवराव पाटील, जेष्ठ पत्रकार दा.चा कडू,रायगड जिल्हाध्यक्ष रेखा घरत आदि मान्यवर उपस्थित होते.जेष्ठ पत्रकार दा.चा. कडू यांनी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे आभार व्यक्त केला. कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत हे संपूर्ण महाराष्ट्रात असे एकमेव नेते आहेत कि जे पत्रकारांसोबत दरवर्षी दिवाळी साजरा करतात. पत्रकारांच्या सुखदुःखात सहभागी होतात. पत्रकारांना नेहमी मदत करतात. त्यांच्या सारखा नेत्यांची सर्वांना गरज आहे असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार दा.चा.कडू यांनी केले. पत्रकारांना नेहमी मान सन्मान देत असल्याने जेष्ठ पत्रकार माधवराव पाटील यांनीही महेंद्र घरत यांचे पत्रकारांच्या वतीने आभार मानले.

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी युनियनची पत्रकार परिषद दरवर्षी घेतली जाते.ही १९९० पासूनची प्रथा आहे. या पत्रकार परिषदेत कामगारांसाठी वर्षभरात केलेले करार आणि विविध कंपन्यांमधील बोनसचा आढावा घेतला जातो. तसेच पत्रकार बांधवांनी आपापल्या वृत्तपत्रांत दिलेल्या बातम्यांबद्दल धन्यवाद मानले जातात. ही प्रथा गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधून त्यांचीही दिवाळी मिठाई देऊन गोड केली जाते. यावेळी दिवाळी अंकांचा साहित्यिक वारसा जपण्यासाठीच यंदा पहिल्यांदाच ‘सुखकर्ता’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन कामगार नेते महेंद्र घरत व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.हा दिवाळी अंक `कैलास मानसरोवर’ या विषयाला वाहिलेला आहे. दोन वेळा कैलास मानसरोवर यात्रा करणारे महेंद्रशेठ घरत हे बहुआयामी अवलिया आहेत. त्यामुळे कैलास मानसरोवर यात्रेचे महत्त्व, त्यांचे अनुभव, तसेच इतरही ज्यांनी कैलास मानसरोवर यात्रा केली आहे, त्यांच्या अनुभवाची शिदोरी वाचकांना देण्याचा प्रयत्न `सुखकर्ता’ या दिवाळी अंकातून करण्यात आला आहे. शेलघर येथील दिवंगत जोमा नारायण घरत समाज मंदिर सभागृहात पत्रकार परिषद संपन्न झाली.या प्रसंगी रायगड जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती झाल्याने कामगार नेते महेंद्रशेठ घरत व जेष्ठ पत्रकार माधवराव पाटील, जेष्ठ पत्रकार दा. चा. कडू यांनी त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.शेलघर येथील `यमुना सामाजिक, शैक्षणिक संस्थे’ची मोलाची भूमिका सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी असल्याने रसिकांनी आणि पत्रकार बांधवांनी या सामाजिक चळवळीचा वसा जपण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत यांनी केले होते. या आवाहनाला विविध रसिक प्रेषक, पत्रकारांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे पाहावयास मिळाले.

 

Post navigation

Previous दिवाळी निमित्त वाढलेल्या रहदारीवर नियंत्रणासाठी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची मागणी…
Next नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा “प्रवाशांच्या हिताची मागणी रेल्वे प्रशासनाकडे”

Recent Posts

  • महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…
  • 1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….
  • महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 
  • महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या… 1

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर… 2

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026
1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य…. 3

1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….

April 25, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..?  4

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 

April 25, 2026
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग… 5

महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग…

April 25, 2026
शिवरायांचे एकेरी नाव संजय गायकवाड आता बागेश्वर यांचे वादग्रस्त वक्तव्य…  कुठे नेऊन ठेवल्या महाराष्ट्र माझा..? 6

शिवरायांचे एकेरी नाव संजय गायकवाड आता बागेश्वर यांचे वादग्रस्त वक्तव्य…  कुठे नेऊन ठेवल्या महाराष्ट्र माझा..?

April 25, 2026
कोन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विचारांचा जागर घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम 7

कोन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विचारांचा जागर घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम

April 14, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • संगमनेर l अहिल्यानगर

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…
  • पालघर

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026
1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….
  • मुंबई

1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….

April 25, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 
  • महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 

April 25, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact