Skip to content
April 25, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • रायगडचा खरा डॉन महेंद्रशेठ घरत : श्रीरंग बर्गे रायगडमध्ये आम्ही शान राखली : महेंद्रशेठ घरत
  • अलिबाग / सोगाव

रायगडचा खरा डॉन महेंद्रशेठ घरत : श्रीरंग बर्गे रायगडमध्ये आम्ही शान राखली : महेंद्रशेठ घरत

विजय चंद्रकांत गायकर February 16, 2026

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

उरण प्रतिनिधी / विठ्ठल ममताबादे : “रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तेचा व पैशांचा प्रचंड वापर करणाऱ्या महायुतीच्या झंझावातासमोर भलेभले धाराशाही झाले असताना काँग्रेसने लढलेल्या ३ पैकी २ जागा जिल्हा परिषदेवर प्रचंड बहुमताने जिंकून काँग्रेसचा झेंडा फडकविला. त्यामुळे कामगार नेते तथा जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत हेच खरे डॉन आहेत. कॉंग्रेसमध्ये मंत्री, आमदार, खासदार झाल्यानंतर अनेकांनी कॉंग्रेसलाच सोडचिठ्ठी दिली; परंतु कॉंग्रेसशी निष्ठावंत राहून महेंद्रशेठ रायगडची खिंड लढवत आहेत, हे निश्चितच कौतुकास्पद आहे,” असे प्रतिपादन श्रीरंग बर्गे यांनी अलिबाग येथे केले. ते ‘अलिशान कप’च्या उदघाटनप्रसंगी अलिबाग-सोगाव येथे बोलत होते. ते पुढे म्हणाले, “महाविकास आघाडीचे नेतृत्व करताना आपल्या चाणक्य नीतीने ऐनवेळी भावना घाणेकर यांना उमेदवारी जाहीर करून उरणचे आमदार महेश बालदी यांना ‘पळता भूई थोडी केली’ व उरण नगर परिषदेवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून महेश बालदी यांच्यावर मात करत त्यांची घमेंड उतरविली. तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची मोट बांधत स्वतः माघार घेऊन काँग्रेसच्या वाट्याच्या तीन जागा शिवसेना, शेकापला सोडून पुढची रणनीती आखली. उरण मतदारसंघाचा ट्रेंड ठरविणाऱ्या उरण पंचायत समितीवर ७.१ असे घवघवीत यश संपादन करून महाविकास आघाडीचा झेंडा फडकविला. त्यामुळे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी २०२९ ची आमदार महेश बालदी यांची वाट बिकट केली आहे, किंबहुना विधानसभा जिंकण्याचा मार्ग मोकळा केला आहे. चिरनेर, जासई जि. प. मतदारसंघात तरुण तडफदार उमेदवारांना उमेदवारी देऊन युवकांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त आहे, हे तरुणाईला दाखवून दिले.”

रायगडमध्ये कॉंग्रेसने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तीन जागा लढविल्या आणि दोन जागा जिंकल्या. रायगड हा मतदारसंघ दिवंगत माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले आणि दिवंगत आमदार मधुकर ठाकूर यांचा आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांत काँग्रेसची पीछेहाट झाली आहे, अशावेळी रायगडमधील यश निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. त्यामुळे रायगडमध्ये आम्ही काँग्रेसची शान राखली, असे अभिमानाने म्हणू शकतो,” असे काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत अलिबाग-सोगाव येथे म्हणाले. त्यांच्या हस्ते प्रकाश झोतात आयोजित केलेल्या ‘अलिशान कप’चे उदघाटन झोकात झाले. अखंडपणे सोगावमध्ये सलग १३ वर्षे क्रिकेट सामने भरवून येथील तरुणांनी आपल्यातली जिद्द दाखविली आहे.

यावेळी ते पुढे म्हणाले, “क्रिकेटचा मी चाहता आहे. मी फक्त क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन करत नाही, तर गावोगावी मैदाने मिळवून देतोय, अलिबागमध्ये मधुशेठ ठाकूर यांच्या नावाने हक्काचे मैदान हवे. राजाभाऊ ठाकूर यांच्या पराभवामुळे आमचा ‘गड आला, पण सिंह गेला’ असे मला वाटते. बॅरिस्टर अंतुले साहेब यांच्या विचारांची कास धरून रायगड आपल्याला पुन्हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे, हे दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी राजाभाऊ ठाकूर यांनी आतापासूनच पुढची तयारी सुरू करावी.”

राजाभाऊ ठाकूर म्हणाले, “मी खचलेलो नाही, मॅच फिक्सिंग झाली. फिल्डिंगमध्ये कमी पडलो, परंतु मी शेवटपर्यंत लढणारच आहे. ठाकूर घराण्याची मान उंचावणारच.”

सुनील थळे म्हणाले, “हार-जित होते, शिस्तप्रियता हवी, येत्या काळात राजाभाऊ निश्चितच त्यांचा करिष्मा दाखवतील.”

यावेळी एसटी कॉंग्रेसचे श्रीरंग बर्गे, काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, राजाभाऊ ठाकूर, ऍड.प्रवीण ठाकूर, सुनील थळे, रवींद्र ठाकूर, ऍड.उमेश ठाकूर, नगरसेवक समीर ठाकूर, माजी सरपंच जगन्नाथ पेडवी, माजी उपसरपंच अशोक नाईक, अनिल जाधव, विलास गायकवाड, अनिता शिंदे, सानिका घाडी आदी उपस्थित होते. यावेळी अवघ्या पाच वर्षांच्या शिवांश याने लाठीकाठी स्पर्धेची चमक प्रेक्षकांसमोर दाखवून क्रीडाप्रेमींची मने जिंकली. त्याची इंडोनेशिया येथे लाठीकाठी स्पर्धेसाठी निवड झाल्याने, तसेच ९१ वर्षांच्या कुतुबुद्दीन कप्तान यांचा सत्कार महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते करण्यात आला.

Post navigation

Previous नवी मुंबईमध्ये वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या व्यसनाच्या समस्येबाबत दर्शन नाईक यांनी केली चिंता व्यक्त…
Next श्री क्षेत्र संगमेश्वर उरण देऊळवाडी येथे महाशिवरात्री उत्साहात संपन्न…

Recent Posts

  • महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…
  • 1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….
  • महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 
  • महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या… 1

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर… 2

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026
1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य…. 3

1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….

April 25, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..?  4

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 

April 25, 2026
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग… 5

महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग…

April 25, 2026
शिवरायांचे एकेरी नाव संजय गायकवाड आता बागेश्वर यांचे वादग्रस्त वक्तव्य…  कुठे नेऊन ठेवल्या महाराष्ट्र माझा..? 6

शिवरायांचे एकेरी नाव संजय गायकवाड आता बागेश्वर यांचे वादग्रस्त वक्तव्य…  कुठे नेऊन ठेवल्या महाराष्ट्र माझा..?

April 25, 2026
कोन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विचारांचा जागर घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम 7

कोन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विचारांचा जागर घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम

April 14, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • संगमनेर l अहिल्यानगर

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…
  • पालघर

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026
1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….
  • मुंबई

1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….

April 25, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 
  • महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 

April 25, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact