Skip to content
March 15, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • अखेर नवी मुंबई दुसरे मेट्रो मार्गे केला मंजुरी, सिडको ने तळोजा – खांदेश्वर मेट्रो लाईन ला दिली मंजुरी…
  • बेलापूर l नवीमुंबई

अखेर नवी मुंबई दुसरे मेट्रो मार्गे केला मंजुरी, सिडको ने तळोजा – खांदेश्वर मेट्रो लाईन ला दिली मंजुरी…

विजय चंद्रकांत गायकर March 15, 2026

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

अविनाश जाधव वार्ताहर 

 कळंबोली पनवेल प्रतिनिधी : सिडको ने चालू केलेली नवी मुंबई मेट्रो ची पहिली लाईन बेलापूर ते तळोजा 2011 ला चालू झालेली 2023 मध्ये लोकार्पण केली तेव्हापासूनची दुसरी मार्गे का शी मंजुरीच्या प्रस्तावासाठी सरकार कडे पडून होती. अनेक वर्षांच्या विलंबानंतर अखेर राज्य सरकारने नवी मुंबईमधील दुसऱ्या मेट्रोला मंजूरी दिली आहे. सिडकोने 15 वर्षांपूर्वी या प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य सरकराजवळ मांडला होता. यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी तब्बल 5,575 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे नवी मुंबईतील अनेक ठिकाणांना जोडणी मिळणार असून पुढे नवी मुंबई विमानतळाशीही जोडण्याची योजना आहे.

कशी असेल मार्गिका ?

ही 8.15 किमी लांब मार्गिका तळोजा आणि खांदेश्वरदरम्यान उभारण्यात येणार आहे. या मार्गिकेमुळे कामोठे, कळंबोली आणि तळोजासारख्या शहरांना जोडणी मिळणार आहे. यामुळे पनवेल परिसरातील विकासालाही चालना मिळणार आहे. ही मेट्रो तयार झाल्यानंतर नवी मुंबई शहरात रेल्वे, मेट्रो आणि विमानतळ अशा प्रमुख पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. या मेट्रोचा प्रस्ताव पहिल्यांदा 2011मध्ये सिडकोने मांडला होता. त्यावेळी या मार्गाचा अंदाजित खर्च हा 1,605 कोटी रुपये इतका अपेक्षित होता. आता 2026मध्ये मंजुरी नंतर 15 वर्षात हा खर्च 5 हजार 575 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हा खर्च मार्गे का बांधकामासाठी लागणारा आहे यामध्ये येणाऱ्या विविध अंतर्गत अंतर्वाहिन्यांचा सोडून आहे.

कुठे असतील स्थानकं ?

तळोजा-खांदेश्वर मेट्रो मार्गिकेवर एकूण 8 स्थानकं प्रस्तावित आहेत. ही मार्गिका कामोठे, कळंबोली, तळोजा एमआयडीसी आणि खांदेश्वर या भागांमधून जाणार आहे. या मार्गावर खांदेश्वर, कामोठे सेक्टर 10, कळंबोली सेक्टर 2E, कळंबोली सेक्टर 7E, कळंबोली सेक्टर 13, कडाडी, एमआयडीसी स्थानक 1, एमआयडीसी स्थानक 2 अशी आठ स्थानके प्रस्तावित आहेत. सध्या नवी मुंबईमध्ये बेलापूर ते पेंढार मेट्रो मार्गिका आहे. या मार्गिकेशी नवी मुंबई मेट्रो 2 ला थेट जोडण्याचा देखील प्रस्ताव आहे.

मेट्रो 1 आणि मेट्रो 2 च्या जोडणीसाठी 2.2 किमी विस्ताराची गरज असणार आहे ज्याला अद्याप मंजुरी मिळाली नाही आहे. दरम्यान, 2 किमी स्पर मार्गिकेने नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पण थेट जोडणीचा प्रस्ताव आहे.

तळोजा एमआयडीसी परिसरात दररोज हजारो कर्मचारी प्रवास करतात. या औद्योगिक केंद्रामध्ये प्रवास करण्यासाठी नागरिकांना बस किंवा लोकलने प्रवास करावा लागतो. रोजची लोकलची गर्दी आणि वाहतूककोंडीतून यामुळे नागरिकांची सुटका होणार आहे. मेट्रो मार्गिका सुरू झाल्यावर या परिसरातील उद्योगांना चालना मिळणार आहे. त्याशिवाय नवी मुंबईतील प्रवासही सोपा होणार आहे.

Post navigation

Previous ओल्ड मर्स्क कंपनीतील कामगारांना १८ हजार रुपयांची पगारवाढ…
Next महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे…

Recent Posts

  • खासदार सुनील तटकरे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर ६५ कोटींचा मानहानीचा दावा; रायगडच्या राजकारणात मोठा खळबळजनक ट्विस्ट…
  • मालमत्ता कर आकरणी ग्रामपंचायती नुसार आकरणे पत्राद्वारे मागणी…
  • महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे…
  • अखेर नवी मुंबई दुसरे मेट्रो मार्गे केला मंजुरी, सिडको ने तळोजा – खांदेश्वर मेट्रो लाईन ला दिली मंजुरी…
  • ओल्ड मर्स्क कंपनीतील कामगारांना १८ हजार रुपयांची पगारवाढ…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

खासदार सुनील तटकरे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर ६५ कोटींचा मानहानीचा दावा; रायगडच्या राजकारणात मोठा खळबळजनक ट्विस्ट… 1

खासदार सुनील तटकरे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर ६५ कोटींचा मानहानीचा दावा; रायगडच्या राजकारणात मोठा खळबळजनक ट्विस्ट…

March 15, 2026
मालमत्ता कर आकरणी ग्रामपंचायती नुसार आकरणे पत्राद्वारे मागणी… 2

मालमत्ता कर आकरणी ग्रामपंचायती नुसार आकरणे पत्राद्वारे मागणी…

March 15, 2026
महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे… 3

महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे…

March 15, 2026
अखेर नवी मुंबई दुसरे मेट्रो मार्गे केला मंजुरी, सिडको ने तळोजा – खांदेश्वर मेट्रो लाईन ला दिली मंजुरी… 4

अखेर नवी मुंबई दुसरे मेट्रो मार्गे केला मंजुरी, सिडको ने तळोजा – खांदेश्वर मेट्रो लाईन ला दिली मंजुरी…

March 15, 2026
ओल्ड मर्स्क कंपनीतील कामगारांना १८ हजार रुपयांची पगारवाढ… 5

ओल्ड मर्स्क कंपनीतील कामगारांना १८ हजार रुपयांची पगारवाढ…

March 15, 2026
न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयात शिक्षक-पालक सभा संपन्न… 6

न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयात शिक्षक-पालक सभा संपन्न…

March 14, 2026
पाय दिन ( ‘π’ Day) : गणिताचा अद्भुत उत्सव आणि ३.१४ चा रंजक इतिहास… 7

पाय दिन ( ‘π’ Day) : गणिताचा अद्भुत उत्सव आणि ३.१४ चा रंजक इतिहास…

March 14, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

खासदार सुनील तटकरे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर ६५ कोटींचा मानहानीचा दावा; रायगडच्या राजकारणात मोठा खळबळजनक ट्विस्ट…
  • रायगड

खासदार सुनील तटकरे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर ६५ कोटींचा मानहानीचा दावा; रायगडच्या राजकारणात मोठा खळबळजनक ट्विस्ट…

March 15, 2026
मालमत्ता कर आकरणी ग्रामपंचायती नुसार आकरणे पत्राद्वारे मागणी…
  • मुंबई

मालमत्ता कर आकरणी ग्रामपंचायती नुसार आकरणे पत्राद्वारे मागणी…

March 15, 2026
महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे…
  • मुंबई

महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे…

March 15, 2026
अखेर नवी मुंबई दुसरे मेट्रो मार्गे केला मंजुरी, सिडको ने तळोजा – खांदेश्वर मेट्रो लाईन ला दिली मंजुरी…
  • बेलापूर l नवीमुंबई

अखेर नवी मुंबई दुसरे मेट्रो मार्गे केला मंजुरी, सिडको ने तळोजा – खांदेश्वर मेट्रो लाईन ला दिली मंजुरी…

March 15, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact