Skip to content
April 28, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • पनवेलमध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणावर उपाय; ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे येतेय; नगरसेविका सायली सरक यांचा पुढाकार…
  • कळंबोली l पनवेल

पनवेलमध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणावर उपाय; ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे येतेय; नगरसेविका सायली सरक यांचा पुढाकार…

विजय चंद्रकांत गायकर April 28, 2026

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

अविनाश जाधव / कळंबोली पनवेल प्रतिनिधी :- पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडी व प्रदूषणाच्या समस्येवर कायम स्वरुपी उपाय काढण्यासाठी ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे येत आहे. शिवसेनेच्या कळंबोली प्रभाग ८ च्य नगरसेविका सायली सरक यांनी हा अभिनव प्रस्ताव मांडला असून, शहराच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी तो महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.

खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल आणि पनवेल या भागांमध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या सतत वाढत असून, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण यावर गंभीर समस्या बनली आहे. यावर शाश्वत उपाय म्हणून पॉड टॅक्सी प्रणाली प्रभावी ठरू शकते, असे मत सायली सरक यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या प्रकल्पाबाबत सरनाईक यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली असून, पनवेलमध्ये पॉड टॅक्सी सुरू करण्याबाबत अनुकूलता दाखवली आहे. तसेच, नगरसेविका सरक यांनी महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील आणि महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनाही यासंदर्भात निवेदन दिले आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता, भविष्यातील गरज ओळखून पालिकेमार्फत लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यानुसार पॉड टॅक्सी प्रकल्प राबविण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. दरम्यान, या उपक्रमावेळी कळंबोली शिवसेना शहर प्रमुख तुकाराम सरक यांच्यासह श्रीकांत फाळके, महेश गोडसे, निलेश दिसले, प्रेम डांगे, प्रेम गोडसे, सुनील खताळ, अंकित सरगर आदी शिवसैनिक उपस्थित होते. शहराच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post navigation

Previous कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त !

Recent Posts

  • पनवेलमध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणावर उपाय; ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे येतेय; नगरसेविका सायली सरक यांचा पुढाकार…
  • कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त !
  • ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप…
  • महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

पनवेलमध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणावर उपाय; ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे येतेय; नगरसेविका सायली सरक यांचा पुढाकार… 1

पनवेलमध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणावर उपाय; ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे येतेय; नगरसेविका सायली सरक यांचा पुढाकार…

April 28, 2026
कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त ! 2

कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त !

April 26, 2026
ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप… 3

ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप…

April 26, 2026
महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या… 4

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर… 5

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026
1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य…. 6

1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….

April 25, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..?  7

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 

April 25, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

पनवेलमध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणावर उपाय; ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे येतेय; नगरसेविका सायली सरक यांचा पुढाकार…
  • कळंबोली l पनवेल

पनवेलमध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणावर उपाय; ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे येतेय; नगरसेविका सायली सरक यांचा पुढाकार…

April 28, 2026
कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त !
  • कल्याण l शीळ फाटा

कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त !

April 26, 2026
ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप…
  • शेडुंग l पनवेल

ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप…

April 26, 2026
महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • संगमनेर l अहिल्यानगर

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact