Skip to content
March 11, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने शिर्के वाडी,मौजे.कोंडमळा येथील स्मशानभूमीचे सुशोभिकरण-लोकार्पण सोहळा संपन्न..!
  • चिपळूण

जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने शिर्के वाडी,मौजे.कोंडमळा येथील स्मशानभूमीचे सुशोभिकरण-लोकार्पण सोहळा संपन्न..!

विजय चंद्रकांत गायकर February 13, 2025

रायगड लोकधारा वृत्त :

चिपळूण(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) :- जन्म तेथे मृत्यु अटळ आहे.जीवन मग ते कोणाचेही असो,जन्मापासून ते शेवटचा श्वास घेई पर्यंत या जगात कठीण प्रसंगांना सामना प्रत्येकाला करावाच लागतो.आपल्या आयुष्याची शेवटची यात्रा ही अंतयात्रा असते.अंतयात्रेची जागा माफक सुख सोयी असाव्यात त्या अनुषंगाने देहाला अग्नी दिला जातो ती दह वाहिनी,देह ठेवण्यासाठी चौथरा,पिंडदान दशक्रीया विधी व इतर धार्मिक विधी करण्यासाठी प्रशस्त चौधरा,अंतयात्रेला आलेल्या व्यक्तींना बसण्यासाठी धर्म शाळेत बैठक व्यवस्था अशा स्मशानभूमीचे सुशोभिकरणाचे काम करण्याची संधी जनजागृती सेवा संस्थेला मिळाली याचे सर्व श्रेय संस्थेचे जेष्ठ सदस्य अरविंद सुर्वे व जनजागृती ग्रुप सदस्यांना आहे,असे संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी मनोगतामध्ये आवर्जून सांगितले.सर्व प्रथम स्मशानभूमीत जाऊन धर्मशाळेतील भिंतीवरील लावलेल्या”लोकार्पण सोहळा”या संगलरवरी पथ्थरचे जेष्ठ समाजसेवक प्रदिप राजाराम राजेशिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण श्रीफळ वाढवून करण्यात आले.त्यानंतर कोंडमळा येथील समाजसेवक व संस्थेचे जेष्ठ सदस्य अरविंद सुर्वे यांच्या लक्ष्मी नारायण निवासस्थानाच्या भव्य प्रांगणात ‘लोकार्पण सोहळा’संपन्न झाला.याप्रसंगी समाजसेवक अरविंद सुर्वे यांच्या हस्ते मानसिंग राजेशिर्के,प्रदिप राजाराम राजेशिर्के,काॅनट्रॅक्टर संतोष राजेशिर्के यांचा संस्थेच्यावतीने शाल,श्रीफळ,संस्थेचे आभार पत्र,पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे मानसिंग राजेशिर्के यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले व संस्थेने सुशोभिकरणासाठी योगदान दिल्याबद्दल आभार मानले.जेष्ठ सदस्य अरविंद सुर्वे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांचा परिचय करून दिला व संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.स्मशानभूमीचे संपुर्ण काम पुर्ण झाल्यामुळे काॅनट्रॅक्टर संतोष राजेशिर्के यांना उवर्वरित रकमेचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते देण्यात आला.तसेच संस्थेचे जेष्ठ सदस्य अरविंद सुर्वे यांच्या संकल्पनेतून व विशेष सहकार्यातून स्मशानभूमीचे संपुर्ण सुशोभिकरण झाल्यामुळे त्यांचा संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसिंग राजेशिर्के यांनी केले.आभार प्रदर्शन सचिव सौ.संचिता सचिन भंडारी यांनी केले.याप्रसंगी विजय राजेशिर्के,रमेश राजाराम राजेशिर्के,रविंद्र दत्तात्रय शिर्के,राजेंद्र दत्तात्रय शिर्के,प्रकाश आत्माराम राडे, ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.शेवटी राष्ट्रगीताने व अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post navigation

Previous कोन फाट्यावरील क्रेझी बॉईज बारसमोर एसटी बस पलटली ! बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर; चालकासह ४ जण जखमी
Next रायगड लोकधारा न्यूज पेपर गुरुवार दि. 13 फेब्रुवारी २०२५ ते बुधवार दि. १९ फेब्रुवारी २०२५

Recent Posts

  • महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…
  • राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….
  • भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….
  • ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…
  • न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार… 1

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…

March 10, 2026
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती…. 2

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….

March 10, 2026
भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता…. 3

भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….

March 10, 2026
ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न… 4

ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…

March 10, 2026
न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न… 5

न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न…

March 10, 2026
अंबरनाथ एमआयडीसीमध्ये अग्नी तांडव… 6

अंबरनाथ एमआयडीसीमध्ये अग्नी तांडव…

March 10, 2026
ह.भ.प कृष्णा महादेव वर्तक यांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..! 7

ह.भ.प कृष्णा महादेव वर्तक यांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..!

March 10, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…
  • महाड

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…

March 10, 2026
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….
  • महाराष्ट्र

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….

March 10, 2026
भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….
  • भारत

भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….

March 10, 2026
ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…
  • उमेद

ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…

March 10, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact