रायगड लोकधारा वृत्त :
मुलुंड प्रतिनीधी: श्री.सतिश वि.पाटील
अभिनंदन आईवडील व डाॅक्टर हिमगौरी चे सर्वच आईवडील आपल्या मुलांना मोठ व्हावे यासाठी प्रयत्न व मेहनत घेत असतात अर्थिक ही पण मुलांना पण आईवडीलांच्या कष्टाचे सोन करण प्रत्येकालाच जमत असे नाही कोणतीच तक्रार न करता मला जमणार नाही इथपासून सुरुवात होते ती आत्मसात करण्याची क्षमता सर्वच मुलांन मध्ये नसते आता आईवडील मुलांना खेळण म्हणून मोबाईल देतात मग काय तर युट्यूबर व रिल यातच वेळ वाया घालवत असतात पण आपण पुस्तक हाती दिले ,आपण डाॅक्टर नाही पण मुलगी झाली खूप मोठी व अवघड काम आहे ते साकार केले कु.हिमगौरी पाटील हिने मनापासून शुभेच्छा ! अणखीन यशस्वी हो आपले आईवडील, समाज, गाव यांचे नाव रोशन कर ! आई एकविराआई भरघोस यश देवोत.
श्री.सतिश वि.पाटील ( पत्रकार) मुलुंड
