रायगड लोकधारा वृत्त :
मुंबई प्रतिनीधी : श्री.सतिश वि.पाटील – सण,उत्सवाच्या अंनुषगांने आज दिनांक 25/03/2025 रोजी पेण पोलीस ठाणे येथे शांतता कमीटी सदस्य यांची मिटिंग संपन्न पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या अध्यक्षतेखाली पेण पोलीस ठाणे येथे आगामी सण उत्सवाच्या अंनुषगांने आज दिनांक २५.रोजी,शांतता कमिटीची मिटिंग संपन्न झाली, यामध्ये गुढीपढवा,रमजान ईद, यां महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली, कायदा व सुव्यवस्था राखून सर्वांनी आनंदाने सण साजरे करावेत, तसेच सर्व,धर्म बांधव यांनी एकरूप होऊन सण साजरे करावेत असे आवाहन पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केली यावेळी शांतता कमिटी वर असणारे सदस्य तथा जनचक्र वार्ता चे संपादक श्री दिनेश म्हात्रे शांतता कमिटी सदस्य -सुनील पाटील,अविनाश म्हात्रे, एल के म्हात्रे, देवा पेरवी,संतोष पाटील,भाई पोटे, कान्हय्या पुनमिया,अनिल दरेकर,पायल सुर्वे,गिरीश शहा,मोईज बोहरी,शिगवण,भरत साळवी, दिपक संसारे ,अनंत पडवळ,गोपनीय किशोर घरत,निलेश ठाकुर आदी व शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते.सर्व सण, उत्सव शांततेत व कुठेही गालबोट न लागता प्रमाणे व उत्सवात साजरे करण्याचे आव्हान पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.
