Skip to content
March 13, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • नामदार मंत्री भरतशेठ गोगावले यांनी केंद्रिय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांची दिल्ली येथे घेतली भेट…
  • दिल्ली

नामदार मंत्री भरतशेठ गोगावले यांनी केंद्रिय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांची दिल्ली येथे घेतली भेट…

विजय चंद्रकांत गायकर April 4, 2025

रायगड लोकधारा वृत्त :

महाड प्रतिनिधी : गुरुवार दि. ३ दिल्ली येथे केंद्रिय ग्रामविकास मंत्री ना. शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतली. विकसित भारत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेवर ‘मनरेगा’च्या माध्यमातून दारिद्रय रेषेखालील नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, शिवराजसिंह चौहान देत असलेल्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करतानाच, या विभागार्मुत महाराष्ट्राला पुरेसा निधी मिळावा, अशी मागणी करणारे निवेदनही त्यांना दिले.

ना. शिवराजसिंह चौहान यांना दिलेल्या निवेदनात, राज्यासाठी पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये, केंद्र शासनाने सन २०१४-१५ पासून देय असलेला ७५ टक्के साहित्य निधी, महाराष्ट्राला तातडीने देण्यात यावा, प्रशासकीय खर्चासाठी केंद्राकडून देय असलेला ५७.७८ कोटी रुपयांचा निधी मिळावा, वेतन घटक म्हण्ाून केंद्राकडून येणे असलेला १ हजार २२८ कोटींचा निधी राज्याला मिळावा, या तीन मनरेगाशी संबंधित मागण्या केल्या आहेत.

याखेरीज महाराष्ट्रात पंचवीस लाख कुटुंबे दारिद्रय रेषेखालील आहेत. तर तामिळनाडूमध्ये ४.६३ लाख कुटुंबे दारिद्रय रेषोखाली आहेत. असे असतानाही, तामिळनाडूसाठी बत्तीस कोटी मनुष्य निवासासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे, तर महाराष्ट्रासाठी केवळ१० कोटी मनुष्य निवासासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यात वाढ करण्यात यावी, त्याचप्रमाणे व्यक्तिगत मर्यादा पाच लाखांवरुन दहा लाख रुपये करण्याची मागणीही त्यांनी या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

मनरेगाच्या माध्यमातून केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंब लखपती करुन, राज्यातील प्रत्येक गाव मनरेगा मुक्त करण्याचा संकल्प आपण सोडला असल्याचा विश्वासही या निवेदनाच्या माध्यमातून केंद्रिय ग्रामविकास मंत्र्यांना दिला आहे. दिल्लीतील संसद भवनात झालेल्या या भेटीच्या वेळेस केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव, खा. श्रीरंग बारणे, खा. श्रीकांत शिंदे आणि खा. संदीपान भूमरे हे देखील समवेत उपस्थित होते.

केंद्रिय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासमवेत झालेली भेट व चर्चा सकारात्मक होती.

Post navigation

Previous प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली येथे एन. सी. डी. किट वाटप
Next शैक्षणिक वर्ष२०२५ / २६ साठी वलंग येथे विद्यार्थ्यासाठी वसतिगृह प्रवेश सुरू….

Related Stories

दिल्ली दरबारी महेंद्रशेठ घरत यांची तोफ धडाडली! काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महेंद्रशेठ घरत यांचे केले कौतुक….
  • दिल्ली

दिल्ली दरबारी महेंद्रशेठ घरत यांची तोफ धडाडली! काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महेंद्रशेठ घरत यांचे केले कौतुक….

April 5, 2025

Recent Posts

  • पत्रकार जयेश जाधव यांना जीवे ठार मारण्याची धमकी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…
  • शेलघर येथे ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराचे झोकात वितरण…
  • समाजात वारंवार विकृत घटनांना आळा बसावा…
  • जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; चार जणांवर गुन्हा दाखल…
  • रायगड जिल्हा परिषदेला पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष; मंगेश वाकडीकर यांची बिनविरोध निवड…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

पत्रकार जयेश जाधव यांना जीवे ठार मारण्याची धमकी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल… 1

पत्रकार जयेश जाधव यांना जीवे ठार मारण्याची धमकी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…

March 12, 2026
शेलघर येथे ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराचे झोकात वितरण… 2

शेलघर येथे ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराचे झोकात वितरण…

March 12, 2026
समाजात वारंवार विकृत घटनांना आळा बसावा… 3

समाजात वारंवार विकृत घटनांना आळा बसावा…

March 12, 2026
जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; चार जणांवर गुन्हा दाखल… 4

जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; चार जणांवर गुन्हा दाखल…

March 12, 2026
रायगड जिल्हा परिषदेला पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष; मंगेश वाकडीकर यांची बिनविरोध निवड… 5

रायगड जिल्हा परिषदेला पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष; मंगेश वाकडीकर यांची बिनविरोध निवड…

March 12, 2026
जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांच्या निवडीने रोह्यात उत्साह आणि जल्लोष… 6

जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांच्या निवडीने रोह्यात उत्साह आणि जल्लोष…

March 12, 2026
कोट्याधीशांना लाजवणारी कामगिरी… (डॉ. लक्ष्मीबाई यांनी केली वय: 100) ओडिशा 7

कोट्याधीशांना लाजवणारी कामगिरी… (डॉ. लक्ष्मीबाई यांनी केली वय: 100) ओडिशा

March 12, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

पत्रकार जयेश जाधव यांना जीवे ठार मारण्याची धमकी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…
  • Uncategorized

पत्रकार जयेश जाधव यांना जीवे ठार मारण्याची धमकी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…

March 12, 2026
शेलघर येथे ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराचे झोकात वितरण…
  • उलवे / पनवेल

शेलघर येथे ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराचे झोकात वितरण…

March 12, 2026
समाजात वारंवार विकृत घटनांना आळा बसावा…
  • जुहू चौपाटी l मुंबई

समाजात वारंवार विकृत घटनांना आळा बसावा…

March 12, 2026
जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; चार जणांवर गुन्हा दाखल…
  • कर्जत l रायगड

जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; चार जणांवर गुन्हा दाखल…

March 12, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact