रायगड लोकधारा वृत्त :
पनवेल प्रतिनिधी : श्री कृष्ण शरण श्री साई विद्यासृष्टी शैक्षणिक व सामाजिक ट्रस्टच्या वतीने पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगेला रुग्णवाहिका भेट देण्यात आली असून लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य राज पाटील, सरपंच सीताराम चौधरी, उपसरपंच जनार्दन निरगुडा, राजेश भोईर यांच्यासह श्री कृष्ण शरण श्री साई विद्यासृष्टी
श्री कृष्ण शरण श्री साई विद्यासृष्टी शैक्षणिक व सामाजिक ट्रस्टच्या वतीने पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगेला रुग्णवाहिका भेट देण्यात आली असून लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य राज पाटील, सरपंच सीताराम चौधरी, उपसरपंच जनार्दन निरगुडा, माजी सरपंच जोमा निरगुडा, राजेश भोईर यांच्यासह श्री कृष्ण शरण श्री साई विद्यासृष्टी शैक्षणिक व सामाजिक ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
