Skip to content
April 26, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • दिसायला सुंदर पण कारनामे भयंकर! कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर ‘तिने’ काय केलं ?
  • कल्याण

दिसायला सुंदर पण कारनामे भयंकर! कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर ‘तिने’ काय केलं ?

विजय चंद्रकांत गायकर May 1, 2025

रायगड लोकधारा वृत्त :

कल्याण प्रतिनिधी : दिसायला सुंदर पण कारनामे भयंकर असं म्हणावी अशी घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. फिजा इराणी या तरुणीचे कारनामे ऐकले तर तुम्हाला धक्का बसल्या शिवाय राहाणार नाही. दिसायला सुंदर असल्याचा ती पूर्ण फायदा घेते. त्या आड ती महाविद्यालयीन तरुणां बरोबर असा काही खेळ करते की त्यांचे आयुष्यच धोक्यात टाकते. तिच्या या कारनाम्याची खबर जेव्हा पोलिसांनी लागली त्यावेळी तिच्या भोवती फास आवळला अन् तिला ताब्यात घेण्यात आले. फिजा इराणी ही तरुणी आपल्या सौंदर्याचा गैर फायदा घेत होती. कल्याणमध्ये स्कुटीवर बसून ती चक्का एमडी ड्रग्जची विक्री करायची. तिचं लक्ष्य हे महाविद्यालयातले तरुण असायचे. त्यामुळे अनेक तरुणांना या ड्रग्जचे व्यसन लागले होते.ते त्याच्या आहारी गेले होते. त्यातून फिजा पैसे उकळत होती. तरुणांचे भविष्य होण्या आधीच ते खराब होत होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली त्यांनी फिजा भोवती फास आवळण्याचा निर्णय घेतला.

ती ड्रग्ज घेवून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचला गेला. ती कल्याणच्या खडकपाडा परिसरात नेहमी प्रमाणे स्कुटीवर आली. त्यावेळी पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली. शिवाय तिची गाडी ही तपासली. त्यावेळी त्यांना गाडीत जवळपास दोन लाखाचे ड्रग्ज सापडून आले. त्याच वेळी तिला अटक करण्यात आली. चौकशी नंतर अनेक गोष्टी समोर आल्या.

फिजा हिला या आधी तीन वेळा अटक झाली होती. ही तिची चौथी अटक होती. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये फिजा खूप फेमस आहे. इतकेच नाही तर कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात ही ती एमडी ड्रग सप्लाय करते. पोलिसांनी आता फिजा विरोधात ठोस कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी मागणी ही नागरिकांकडून होत आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याण घेटे यांनी कडक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Post navigation

Previous आज पासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश ? खातेदारांच्या पैशाचं काय होणार ?
Next 1 मे रोजीच का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन? 5 मुद्द्यांमध्ये समजून घ्या महत्त्वं अन् इतिहास

Related Stories

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची भेट; ‘आभार’ आणि ‘सहकार्या’चा नवा अध्याय !
  • कल्याण

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची भेट; ‘आभार’ आणि ‘सहकार्या’चा नवा अध्याय !

February 18, 2026
नशेचे इंजेक्शन, बिअर पाजून महिलेवर सामूहिक अत्याचार, राजकीय पुढाऱ्याचा ही समावेश
  • कल्याण

नशेचे इंजेक्शन, बिअर पाजून महिलेवर सामूहिक अत्याचार, राजकीय पुढाऱ्याचा ही समावेश

May 9, 2025
नशेचे इंजेक्शन, बिअर पाजून महिलेवर सामूहिक अत्याचार, राजकीय पुढाऱ्याचा ही समावेश
  • कल्याण

नशेचे इंजेक्शन, बिअर पाजून महिलेवर सामूहिक अत्याचार, राजकीय पुढाऱ्याचा ही समावेश

May 9, 2025

Recent Posts

  • कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त !
  • ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप…
  • महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…
  • 1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त ! 1

कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त !

April 26, 2026
ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप… 2

ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप…

April 26, 2026
महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या… 3

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर… 4

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026
1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य…. 5

1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….

April 25, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..?  6

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 

April 25, 2026
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग… 7

महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग…

April 25, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त !
  • कल्याण l शीळ फाटा

कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत सामान्य नागरिक होरपळतोय; दलाल, बिल्डर आणि लोकप्रतिनिधी मात्र सुस्त !

April 26, 2026
ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप…
  • शेडुंग l पनवेल

ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप…

April 26, 2026
महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • संगमनेर l अहिल्यानगर

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…
  • पालघर

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact