Skip to content
April 25, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • 1 मे रोजीच का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन? 5 मुद्द्यांमध्ये समजून घ्या महत्त्वं अन् इतिहास
  • महाराष्ट्र

1 मे रोजीच का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन? 5 मुद्द्यांमध्ये समजून घ्या महत्त्वं अन् इतिहास

विजय चंद्रकांत गायकर May 1, 2025

रायगड लोकधारा वृत्त : विजय गायकर…

‘महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान

कोटी कोटी प्राणांत उसळतो एक तुझा अभिमान ‘, अशी ज्या राज्याची ओळख करून दिली जाते असं हे देशाच्या नकाशावरील ठसठशीत दिसणारं राज्य.

        1 मे हा दिवस या राज्यासाठी अतिशय खास, कारण हा दिवस आहे, महाराष्ट्र दिनाचा. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. 1960 मध्ये म्हणजेच 65 वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती आणि याच दिवशी महाराष्ट्रासह गुजरात राज्याची स्थापनादेखील करण्यात आली होती.

राज्य पुनर्रचना कायदा : ब्रिटिश राजवटीच्या अत्याचारांतून भारत देश 1947 मध्ये स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र झाला खरा, मात्र राज्यांची निर्मिती झाली नव्हती, पुढे भाषा आणि प्रदेशांच्या आधारावर राज्य निर्मितीली सुरुवात झाली आणि यामध्ये मद्रासच्या तेलुगू भाषिक भागांमध्ये मोठं आंदोलन होत 1953 मध्ये आंध्र राज्याची निर्मिती होत देशभरात याचे परिणाम पाहायला मिळाले. राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती करण्यात होत 1956 मध्ये संसदेनं राज्य पुनर्रचना कायदा संमत केला आणि भारतीय राज्यांच्या सीमा पुन्हा रेखाटण्यात आल्या.

       वास्तविक राज्य पुनर्रचना कायदा 1956 अन्वये देशात अनेक राज्य भाषेच्या आधारावर निर्माण झाली. कन्नड भाषिकांना म्हैसूर राज्य म्हणजेच कर्नाटक राज्य देण्यात आलं. तेलुगू भाषिकाना आंध्र प्रदेश राज्य मिळालं, दरम्यानच्याच काळात तमिळ भाषिकांना तामिळनाडू, मल्याळम भाषिक नागरिकांना केरळ राज्य मिळालं.या साऱ्यामध्ये मराठी आणि गुजराती भाषिकामंना मात्र वेगळं राज्य मिळालं नाही.

….आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली : पुन्हा एकदा कायद्याकडे वळू, राज्य पुनर्रचना कायद्यान्वये मुंबई प्रांतासाठी नवीन सीमा तयार केल्या गेल्या. या सीमा मराठवाडा, विदर्भ, सौराष्ट्र गुजारतपर्यंत विस्तारून नवीन राज्याची निर्मिती करण्यात आली आणि या द्विभाषिक नागरिकांचा मुंबई प्रांतात समावेश झाला. यामध्ये मराठी, कच्छीसोबतच कोकणी भाषा बोलणाऱ्या समावेश होता. काळ पुढे सरला आणि 1956 पासून संयुक्त महाराष्ट्र चळवळीनं डोकं वर काढलं. जिथं मराठी भाषकांनी स्वतंत्र राज्याच्या मागणी केली.

महाराष्ट्राचे 106 हुतात्मे : गुजराती भाषिकांनीही स्वत:चं वेगळं राज्य हवं अशी मागणी करत चळवळ सुरू केली. अखेर आंदोलनं, सभा आणि चळवळींच्या परिणामस्वरुप 1960 मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्यांतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्र समितीमार्फत 1956 मध्ये मुंबईतच एक मोर्चा काढण्यात आला या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात 106 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता आणि इथूनच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला आणखी प्रखरपणे चालना मिळाली. हेच प्राण गमावणारे कार्यकर्ते ठरले महाराष्ट्राचे 106 हुतात्मे.

मुंबईवरून वादाची ठिणगी : दोन राज्य वेगळी झाली मात्र मुंबईवरून वादाची ठिणगी धुमसतच होती. बहुतांश नागरिक मराठी असल्यानं मुंबई महाराष्ट्राचाच भाग आहे असं अनेकांचं मत, तर शहराच्या प्रगतीत गुजराती समुदायाचा वाटा असल्यानं मुंबई आपल्या राज्यात अर्थात गुजरातमध्ये यावी असं त्यांना वाटत होतं. मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करावं अशी मागणी करणारा एक वर्गही होताच. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने ही मागणी नाकारत कडाडून विरोध करत मुंबईला महाराष्ट्राची राजधानी करण्याची मागणी केली.

शेवटी मुंबई महाराष्ट्राची झाली : संयुक्त महाराष्ट्रासाठी 1956 ते 1960 दरम्यान चळवळ आणखी तीव्र झाली आणि तत्कालीन कम्युनिस्ट, समाजवादी नेत्यांनी मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती व्हावी ही मागणी उचलून धरली. शेवटी या मागणीला आणि लढ्याला यश मिळून मुंबईचा समावेश महाराष्ट्रात करण्यात आला आणि तिथपासून मुंबई ही महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग झाली, जगभरात या लखलखत्या मुंबईचीच चर्चा आणि नावलौकिक पाहायला मिळाला. आजच्या घडीला महाराष्ट्राच्या निर्मितीपासून ते अगदी सध्याच्या दिवसापर्यंत या राज्यानं बराच मोठा पल्ला गाठला.

Post navigation

Previous दिसायला सुंदर पण कारनामे भयंकर! कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर ‘तिने’ काय केलं ?
Next हत्या करून मृतदेह कर्जत खोपोली रेल्वेमार्गलगत टाकला, खालापूर हत्याकांडाचा उलगडा; उत्तरप्रदेश उन्नाव येथून आरोपी जेरबंद

Related Stories

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 
  • महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 

April 25, 2026
सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही…  सर्वोच्च न्यायालयचा ऐतिहासिक निर्णय…
  • महाराष्ट्र

सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही…  सर्वोच्च न्यायालयचा ऐतिहासिक निर्णय…

April 12, 2026
शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना या’ कारणामुळे वर्षभर ब्रेक लागणार…
  • महाराष्ट्र

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना या’ कारणामुळे वर्षभर ब्रेक लागणार…

April 10, 2026

Recent Posts

  • महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…
  • 1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….
  • महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 
  • महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या… 1

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर… 2

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026
1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य…. 3

1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….

April 25, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..?  4

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 

April 25, 2026
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग… 5

महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग…

April 25, 2026
शिवरायांचे एकेरी नाव संजय गायकवाड आता बागेश्वर यांचे वादग्रस्त वक्तव्य…  कुठे नेऊन ठेवल्या महाराष्ट्र माझा..? 6

शिवरायांचे एकेरी नाव संजय गायकवाड आता बागेश्वर यांचे वादग्रस्त वक्तव्य…  कुठे नेऊन ठेवल्या महाराष्ट्र माझा..?

April 25, 2026
कोन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विचारांचा जागर घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम 7

कोन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विचारांचा जागर घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम

April 14, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • संगमनेर l अहिल्यानगर

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…
  • पालघर

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026
1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….
  • मुंबई

1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….

April 25, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 
  • महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 

April 25, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact