Skip to content
March 12, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • ‘ऑपरेशन सिंदूर’च्या गौरवोत्थार्थ पनवेलमध्ये भव्य ‘तिरंगा यात्रा’ ‘ऑपरेशन सिंदूर’ मधून प्रत्येक भारतीयाचा मस्तक अभिमानाने उंचावला- आमदार प्रशांत ठाकूर
  • पनवेल

‘ऑपरेशन सिंदूर’च्या गौरवोत्थार्थ पनवेलमध्ये भव्य ‘तिरंगा यात्रा’ ‘ऑपरेशन सिंदूर’ मधून प्रत्येक भारतीयाचा मस्तक अभिमानाने उंचावला- आमदार प्रशांत ठाकूर

विजय चंद्रकांत गायकर May 19, 2025

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

पनवेल प्रतिनिधी : जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे भारतीय नागरिकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांना उध्वस्त करून समाचार घेतला. त्या अनुषंगाने ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी मोहिमेतील भारतीय सशस्त्र दलाच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने रविवारी (दि. १८ मे) पनवेलमध्ये भव्य ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली.

या यात्रेची सुरुवात पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली तर समारोप स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याला अभिवादन करून झाले. या मार्गक्रमणादरम्यान संपूर्ण पनवेल शहर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमले होते. हातात तिरंगा ध्वज, मनात राष्ट्राभिमान आणि भारत माता की जय, वंदे मातरम जयघोष घेऊन पनवेलकरांनी या यात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या यात्रेत पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर कविता चौतमोल, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीता पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा आश्विनी पाटील, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, नेरे मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, कळंबोली मंडल अध्यक्ष अमर पाटील, तळोजा मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, उलवे मंडल अध्यक्ष रुपेश धुमाळ, कर्नाळा मंडल अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी नगरसेवक अनिल भगत, गणेश कडू, अजय बहिरा, संतोष शेट्टी, मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, तेजस कांडपिळे, बबन मुकादम, राजेंद्र शर्मा, अमित ओझे, रविनाथ पाटील, माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, राजेश्री वावेकर, वृषाली वाघमारे, सुशीला घरत, सुलोचना कल्याणकर, नलिनी शेलार, सारिका भगत, रुचिता लोंढे, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, विचुंबे सरपंच प्रमोद भिंगारकर, न्हावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, संजय भगत, मन्सूर पटेल, राजेश पाटील, योगेश लहाने, ब्रिजेश पटेल, केदार भगत, अमन अख्तर, सतीश पाटील, रुपेश नागवेकर, इर्शाद शेख, भीमराव पोवार, कृष्णा पाटील, स्वाती कोळी, सपना पाटील, समिना साठी, संध्या शारबिद्रे, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते युवकवर्ग, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या तिरंगा यात्रेद्वारे पनवेलवासीयांनी आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम केला.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना सांगितले कि, ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक आणि परिणामकारक कारवाई करत शत्रूला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. या मोहिमेमुळे देशाची सुरक्षा, सक्षमता आणि आक्रमकता यांचे वैशिष्ट्य अधिक ठळक झालेअसून “या ऐतिहासिक लष्करी कारवाईमुळे प्रत्येक भारतीयाचा मस्तक अभिमानाने उंचावला आहे. हे पराक्रम देशाच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असलेल्या जवानांचे आणि देशासाठी कठोर निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाचे प्रतीक आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करत असल्याचे सांगून त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला आणि देशसेवेच्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याला पूर्ण सूट दिली आणि सैन्याने पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली पाकिस्तानने आपल्या देशावर हल्ले केले मात्र आपल्या देशाच्या सैन्याने चोख उत्तर देत त्यांचे हल्ले परतवून लावत त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आणि अखेर पाकिस्तानला आपल्या भारत देशापुढे शरणागती पत्करावी लागली. भारत देश हा संस्कृती आणि एकतेने नटलेला देश आहे, त्यामुळे भारतावर हल्ले करणाऱ्यांना जशास तसे आणि कठोर उत्तर मिळेल, असेही त्यांनी अधोरेखित केले.

Post navigation

Previous खाजगी जागेतील होर्डिंग मुळे अपघाताला निमंत्रण… मृत्यू होण्याची शक्यता… प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
Next उरण मधील करळ ब्रिज वर गॅस टँकर पलटी झाला. सुदैवाने कोणतेही जीवितहानी नाही. घटनेचा अधिक तपास वाहतूक पोलिसांमार्फत सुरु.

Related Stories

पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने २१ गरीब आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप..
  • पनवेल

पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने २१ गरीब आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप..

March 2, 2026
‘हिंद-दी-चादर…
  • पनवेल

‘हिंद-दी-चादर…

March 1, 2026
महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन… भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे वाटप होणार…
  • पनवेल

महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन… भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे वाटप होणार…

March 1, 2026

Recent Posts

  • महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…
  • राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….
  • भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….
  • ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…
  • न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार… 1

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…

March 10, 2026
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती…. 2

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….

March 10, 2026
भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता…. 3

भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….

March 10, 2026
ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न… 4

ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…

March 10, 2026
न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न… 5

न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न…

March 10, 2026
अंबरनाथ एमआयडीसीमध्ये अग्नी तांडव… 6

अंबरनाथ एमआयडीसीमध्ये अग्नी तांडव…

March 10, 2026
ह.भ.प कृष्णा महादेव वर्तक यांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..! 7

ह.भ.प कृष्णा महादेव वर्तक यांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..!

March 10, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…
  • महाड

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…

March 10, 2026
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….
  • महाराष्ट्र

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….

March 10, 2026
भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….
  • भारत

भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….

March 10, 2026
ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…
  • उमेद

ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…

March 10, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact