Skip to content
June 10, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांना मोफत गणपतीचा शिधा वितरित 
  • पनवेल

लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांना मोफत गणपतीचा शिधा वितरित 

विजय चंद्रकांत गायकर August 29, 2025

🔴  रायगड लोकधारा वृत्तसेवा :

पनवेल (प्रतिनिधी) दानशूर व्यक्तिमत्व, रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक चेअरमन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गव्हाण जिल्हा परिषद गट आणि उलवे नोड भारतीय जनता पार्टीच्या वतीने गणेशोत्सव तसेच गौरी-गणपतीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील हजारो नागरिकांना मोफत गणपतीचा शिधा वितरित करण्याचा कार्यक्रम गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा तिथीनुसार अमृतमहोत्सवी वाढदिवस असल्याने मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल आणि गुलाबाचा महापुष्पहार घालून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.

लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त पनवेल-उरण परिसरात वर्षभर विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. गुरुवारी त्यांचा तिथीनुसार अमृत महोत्सवी वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या संकल्पनेतून परिसरातील हजारो रहिवाशांना आणि गोरगरिबांना मोफत गणपतीचा शिधा वाटप करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, आपल्या जीवनात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील, जनार्दन आत्माराम भगत आणि माता-पित्यांच्या संस्कार व आशीर्वादांमुळेच आपण घडलो आहोत असे सांगून सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या आणि भावी जीवन आनंदमयी व सुखी-समृद्ध होवो अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार महेश बालदी, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्राध्यापक डॉ. सदाशिवराव कदम आणि साई संस्थान वहाळचे अध्यक्ष रवीशेठ पाटील यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्राद्यापक डॉक्टर सदाशिवराव कदम, जे.के. जाधव, भाजपचे ज्येष्ठ जे.एम.म्हात्रे, भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय.टी.देशमुख, माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, दिवंगत दि.बा.पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, रवीशेठ पाटील, भाऊशेठ पाटील, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, माजी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, गव्हाणच्या माजी सरपंच माई भोईर, माजी उपसरपंच विजय घरत, योगिता भगत, उषा देशमुख, कामिनी कोळी, नरेश मोकल, गणेश पाटील, सचिन घरत, माजी उपसरपंच अमर म्हात्रे, विश्वनाथ कोळी, जितेंद्र म्हात्रे, पनवेल पश्चिम मंडळ अध्यक्ष रूपेश धुमाळ, गव्हाण विभागीय अध्यक्ष निलेश खारकर, धीरज ओवळेकर, वितेश म्हात्रे, शैलेश भगत, निकिता खारकर, भाऊ भोईर, राजेश म्हात्रे, मिनाक्षी पाटील, सुहास भगत, सुधीर ठाकूर, मदन पाटील, अनुप भगत, अंकुश ठाकूर, किशोर पाटील, सचिन राजे येरूणकर, अखिलेश यादव, अवधेश महतो, वहाळ पंचायत समिती भाजपा अध्यक्ष वितेश म्हात्रे, युवा मोर्चा गव्हाण विभागीय अध्यक्ष शनिकुमार पाटील, मंडळ उपाध्यक्ष सुहास गोंधळी, जयवंत देशमुख, हेमंत ठाकूर, रतनशेठ भगत, शैलेश भगत, मदन पाटील, दीपक गोंधळी, ॲडव्होकेट सुनिल मौर्या, मनोज मोर्या, रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे, सहायक विभागीय अधिकारी विजयराव जगताप, प्रिया शिंदे, संगीता कांबळे, अशा पाटील., अंकुश ठाकूर, अवनीश सिंह, रवी शिंदे, प्रणय कडू, नासिर खान, प्रतिश पाटील, निलेश खोत, विराज देशमुख, विनायक कोळी, समीर मढवी, देवालय मित्रा, गणेश पाटील, वनिता बाबर, अभिमन्यू दापोलकर, प्रवीण ठाकुर, हरी घरत, सागरशेठ ठाकुर, मुख्याध्यापक कारंडे सर, संतोष गुजर यांच्यासह सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

 

Post navigation

Previous उरण तालुक्यातील तरुणांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश.
Next प्रीतिस्मिता भोईने रचला इतिहास..!

Related Stories

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…
  • पनवेल

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…

June 4, 2026
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…
  • पनवेल

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…

June 4, 2026
वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…
  • पनवेल

वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…

June 4, 2026

Recent Posts

  • डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…
  • माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….
  • महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…
  • वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…
  • कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न….

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • इचलकरंजी l कबनूर
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उरण l चाणजे
  • उरण l पनवेल
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • उलवे नोड l पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • कोल्हापूर
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खिडकाली
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गुजरात l सुरेंद्रनगर
  • गोंदिया
  • गोवठणे l उरण
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिरनेर l उरण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजी नगर l महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जबलपूर l मध्यप्रदेश
  • जळगाव
  • जालना l अंतरवाली / सराठी
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • टिटवाळा l कल्याण
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धाराशिव l कळंब
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीन पनवेल
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नांदेड
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावा खाडी
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पश्चिम बंगाल
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बांद्रा l मुंबई
  • बिरवाडी l महाड
  • बुलढाणा
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • भोपाळ
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मावळ
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुबई- पुणे एक्सप्रेस
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रत्नागिरी l जांभारी
  • रसायनि l मोहोपाडा
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • रोहिंजन l पनवेल
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विरार l मुंबई
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • शेलघर l पनवेल
  • श्रीकाकुलम l अरगोलू
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • सोलापूर l बार्शी
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन… 1

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…

June 4, 2026
माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई…. 2

माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….

June 4, 2026
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी… 3

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…

June 4, 2026
वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती… 4

वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…

June 4, 2026
कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न…. 5

कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न….

June 4, 2026
“जासईत ‘खोपडी’ सापडली, पण प्रशासनाची ‘खोपडी’ फिरलीच नाही; माती माफियांची 15 लाखांची रोजची ‘दिवाळी’, पोलीस-तहसीलदारांचा ‘मौनी अमावस्या’?” 6

“जासईत ‘खोपडी’ सापडली, पण प्रशासनाची ‘खोपडी’ फिरलीच नाही; माती माफियांची 15 लाखांची रोजची ‘दिवाळी’, पोलीस-तहसीलदारांचा ‘मौनी अमावस्या’?”

June 4, 2026
राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत ILO परीषदेसाठी जिनिव्हा येथे रवाना… 7

राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत ILO परीषदेसाठी जिनिव्हा येथे रवाना…

June 4, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…
  • पनवेल

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…

June 4, 2026
माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….
  • रोहिंजन l पनवेल

माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….

June 4, 2026
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…
  • पनवेल

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…

June 4, 2026
वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…
  • पनवेल

वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…

June 4, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact