🔴 रायगड लोकधारा वृत्त :
शिंदे शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश!
काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे माजी जिल्हाप्रमुख एम.जी. तांबोळी, दिव्यांग क्रांती सेनेचे संस्थापक विजय कुलकर्णी, आधुनिक लहुजी सेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तानाजी साठे व त्यांचे कार्यकर्ते, तसेच हनुमंत रुपनवर (माजी सरपंच), रावसाहेब शेंडगे, प्रताप रुपनवर, हनुमंत कोळी, विठ्ठल शिवने, नागेश शेंडगे, सागर रुपनवर, पप्पू रुपनवर, सचिन यादव, आयुब शेख, वैभव कदम, प्रसाद कदम, प्रशांत कदम, सौरभ कदम, निखिल चव्हाण, पृथ्वीराज भगत, शिवराज माने आदी असंख्य कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश करून शिंदे साहेबांवर वमाझ्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला !

या भव्य कार्यक्रमास माझ्या समवेत माजी आमदार शहाजी (बापू) पाटील, संपर्कप्रमुख महेश (नाना) साठे, शिवसेना नेते साईनाथ अभंगराव, तालुकाप्रमुख सतीश सपकाळ, काँग्रेस नेते सोमनाथ वाघमोडे, जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे, तालुका उपप्रमुख तानाजी भोळे, सुनील साठे, होलार समाज अध्यक्ष शिवाजी होनमाने, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष अर्जुन पिसाळ, मंगळवेढा तालुकाप्रमुख आबा लांडे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सागर गोडसे, कार्यप्रमुख महादेव तुपसौंदर, अकलूज शहर प्रमुख महेश पवार, नातेपुते शहराध्यक्ष निखिल पलंगे, युवासेना शिवसैनिक तुषार वाघमोडे, आप्पा कोळी, दत्ता रुपनवर, महेश कर्चे, धनंजय कोकरे, पिरळेचे माजी सरपंच अशोक तोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जनतेच्या विश्वासाची शिवसेना कार्यकर्त्यांच्या ताकदीची शिवसेना ! / एकच ध्येय – जनसेवा, विकास आणि शिवसेना विचार !
