Skip to content
July 26, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • एकता पदयात्रा ; पनवेल ते शिरढोण पदयात्रेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्त्यांचा सहभाग…
  • शिरढोण / पनवेल

एकता पदयात्रा ; पनवेल ते शिरढोण पदयात्रेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्त्यांचा सहभाग…

विजय चंद्रकांत गायकर November 15, 2025

रायगड लोकधारा वृत्त :

पनवेल प्रतिनिधी : देशाचे पहिले उपपंतप्रधान, भारताच्या एकीचे शिल्पकार आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित “सरदार @१५० – एकता पदयात्रा” आणि विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून उत्तर रायगड भाजपच्यावतीने आज पनवेल ते शिरढोण भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पदाधिकारी तसेच शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे पदयात्रेला विशेष उत्साह लाभला.

पदयात्रेची सुरुवात पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन करून करण्यात आली. भारतीय एकीचे प्रतीक असलेल्या या पदयात्रेने पुढे मार्गक्रमण करत शिरढोण येथे पोहोचले. शिरढोण येथे सहभागी मान्यवरांनी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास अभिवादन करत पदयात्रेचा समारोप झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या “विकसित भारत २०४७” या संकल्पनेनुसार देश सर्वांगीण प्रगतीकडे वेगाने वाटचाल करत आहे. राष्ट्राच्या एकात्मतेचे जनक असलेले सरदार पटेल यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, संघटनशक्ती आणि ‘एक भारत, अखंड भारत’ ही त्यांची संकल्पना आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. या भावनेतून राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर “सरदार @१५० एकता पदयात्रा” राबविली जात आहे. महाराष्ट्रात या उपक्रमाची अंमलबजावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या संयोजनाखाली होत असून राज्यभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून जयंती साजरी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उत्तर रायगड प्रशासकीय जिल्हा स्तरावर आजची पदयात्रा आयोजित करण्यात आली. यावेळी देशभक्तीपर घोषणांचा निनाद झाला. यावेळी सामाजिक ऐक्य, राष्ट्रनिर्मिती व स्वातंत्र्यवीरांच्या स्मरणाचा संदेश देण्यात आला.

या यात्रेत पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, पनवेल शहर माजी अध्यक्ष अनिल भगत, जयंत पगडे, ब्रिजेश पटेल, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, खारघर मंडल अध्यक्ष प्रविण पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, उत्तर मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, डॉ. अरुणकुमार भगत, प्रभाकर बहिरा, अजय बहिरा, समीर ठाकूर, तेजस कांडपिळे, नरेश ठाकूर, गणेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी उपमहापौर सीता पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज, हेमलता म्हात्रे, सारिका भगत, अरुणा भगत, राजेश्री वावेकर, मोनिका महानवर, वर्षा नाईक, विद्या तामखेडे, सपना पाटील, कामगार मोर्चा प्रदेश सचिव संजय भगत, अमित ओझे, अनेश ढवळे, दक्षिण मंडल अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, विचुंबे सरपंच प्रमोद भिंगारकर, सुनील गवंडी, विजय गवंडी, भाऊ भगत, सुशील शर्मा, शिवानी घरत, कोमल कोळी, रामनाथ पाटील, मधुकर उरणकर, राम पाटील, दीपक शिंदे, इर्शाद शेख, अमर उपाध्याय, विशाल म्हसकर, अजय तेजे, विश्वजीत पाटील, प्रीतम पाटील उर्फ पिंट्या म्हात्रे, महेश पाटील, केदार भगत, पवन सोनी, प्रवीण बेरा, प्रकाश खैरे, कीर्ती नवघरे यांच्यासह विद्यार्थी, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

कोट- : सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाचे एकत्रीकरण करून खऱ्या अर्थाने अखंड भारताची पायाभरणी केली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील दृढ इच्छाशक्ती आणि राष्ट्रभावना आजच्या पिढीसाठी सर्वश्रेष्ठ प्रेरणा आहेत. या पदयात्रेद्वारे आपण एकीचा, विकासाचा आणि राष्ट्रहिताचा संदेश जनतेपर्यंत पोहचवत आहोत.नागरिक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग हेच सरदार पटेल यांच्या विचारांचे सामर्थ्य आहे. पनवेल ते शिरढोण पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद अभिमानास्पद आहे. ही पदयात्रा सामाजिक ऐक्य व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ठरली. – जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी

Post navigation

Previous महाडमध्ये निवडणूकिच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्यावर धक्के…
Next जोरदार शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष सह नगरसेवकांनी भरला उमेदवारी अर्ज / रॅलीला पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद / जनतेचाही मिळाला आशीर्वाद…

Recent Posts

  • रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६
  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…
  • महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • इचलकरंजी l कबनूर
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उरण l चाणजे
  • उरण l पनवेल
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • उलवे नोड l पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • कामोठे l पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • कोल्हापूर
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खिडकाली
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गुजरात l सुरेंद्रनगर
  • गोंदिया
  • गोवठणे l उरण
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिरनेर l उरण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजी नगर l महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जबलपूर l मध्यप्रदेश
  • जळगाव
  • जालना l अंतरवाली / सराठी
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • टिटवाळा l कल्याण
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धाराशिव l कळंब
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीन पनवेल
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नांदेड
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावा खाडी
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पश्चिम बंगाल
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बांद्रा l मुंबई
  • बिरवाडी l महाड
  • बुलढाणा
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • भोकरपाडा l पनवेल
  • भोपाळ
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मावळ
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुबई- पुणे एक्सप्रेस
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • मोहोपाडा l शिवनगर
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रत्नागिरी l जांभारी
  • रसायनि l मोहोपाडा
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • रोहिंजन l पनवेल
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विरार l मुंबई
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • शेलघर l पनवेल
  • श्रीकाकुलम l अरगोलू
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सातारा
  • सावरोली / खालापूर
  • सोलापूर l बार्शी
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ 1

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ 2

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६ 3

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी… 4

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…

July 10, 2026
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश ! 5

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश !

July 10, 2026
मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत… 6

मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत…

June 16, 2026
कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी ! 7

कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी !

June 16, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • भोकरपाडा l पनवेल

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • पनवेल

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६
  • Uncategorized

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…
  • उरण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…

July 10, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact