रायगड लोकधारा वृत्तसेवा :
विन्हेरे शिरसवणे, गणेशवाडी (धैबेकर वाडी) : यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार तथा उपजिल्हा समन्वयक महाड विधानसभा शिरगाव सरपंच श्री सोमनाथ भाऊ ओझर्डे यांच्या उपस्थितीत शिरसवणे गणेशवाडी (धैबेकर वाडी) तील नागरिकांनी जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी करंजाडी विभागातील श्री तुकाराम बुवा खेडेकर, करंजाडी उपविभाग प्रमुख ममत्या शिंदे, विन्हेरे उपविभाग प्रमुख अजय चव्हाण ,विन्हेरे पंचायत समिती उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे सौ.सुषमाताई मोरे ,अरुण आंग्रे ,भरत मोरे ,कैलास सकपाळ, श्री अर्जुन म्हसकर , सुनील भानत, सौ.शोभाताई जंगम, सुशील सावंत, संतोष चिविलकर , रवींद्र चिविलकर , अहमद पेवेकर, रवींद्र मोरे, पंढरी खेडेकर,शिवसैनिक, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : प्रक्षे प्रवेश यादी

संतोष भोसले ,चंद्रकांत जाधव,अर्जुन पलांडे,चंद्रकांत शिंदे ,राजेश शिंदे,सुभाष महापत्रे,शुभम महापत्रे,दशरथ राजने, निलेश रांजणे,दीपक माने ,भगवान माने ,रमेश माने, रोशन माने ,साईराज माने, राकेश शिंदे ,अभिषेक माने, समीर जाधव, सचिन जाधव, विजय भोसले, विलास भोसले, अविनाश भोसले, सुभाष भोसले, प्रतीक भोसले, प्रणय भोसले, शिवाजी भोसले, ओंकार भिलारे, प्रसाद बेलारे,श्याम कळमकर ,रोहित कळमकर ,, विनोद भोसले, म सिताराम पालांडे ,अंकुश पालांडे ,अभिषेक पालांडे, साहिल भानट,
मनीष शिंदे, संगीता महापत्रे, अंकिता महापात्रे, प्रियंका रांजणे, सुनंदा माने, निकिता माने, सुनंदा जाधव, वैशाली भोसले, योगिता भोसले, रेश्मा भोसले, अनुजा भोसले ,अश्विनी भोसले ,विजया भोसले ,दिपाली भिलारे ,सुचिता भोसले, सुवर्णा कलमकर, सायली भिलारे, सत्यवती कलमकर, मीता विचारे, जागृती दळवी, सुगंधा पालांडे, प्रीती पालांडे, वसंती खांबे,
