Skip to content
June 10, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • शेकापच्या पारंपारिक जागा भाजपाकडे…..”प्रितम म्हात्रे यांच्या भाजपाप्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात राजकीय समीकरणात मोठा बदल”…
  • पनवेल

शेकापच्या पारंपारिक जागा भाजपाकडे…..”प्रितम म्हात्रे यांच्या भाजपाप्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात राजकीय समीकरणात मोठा बदल”…

विजय चंद्रकांत गायकर February 9, 2026

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायतसमिती निवडणूक २०२६ – संक्षिप्त आढावा…

पनवेल पंचायत समिती प्रथमच भाजपाच्या ताब्यात…

रायगड जिल्हा परिषदेच्या ८ पैकी ८ जागा भाजपच्या ताब्यात…

पनवेल पंचायत समितीच्या १६ पैकी १५ जागांवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व…

रायगड जिल्ह्यात भाजपाने जिंकलेल्या एकूण १५ जागांपैकी ८ जागा पनवेलमधून…

पनवेल प्रतिनिधी : पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशभरात तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख दूरदृष्टीतून राज्यात वेगाने विकासकामे सुरू आहेत. याच विकासाच्या धर्तीवर रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष सातत्याने प्रभावी कार्य करत आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मा. श्री. जे. एम. म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी सन २०२५ मध्ये अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रवेशानंतर रायगड व नवी मुंबई परिसरात भाजपाच्या संघटनात्मक बळाला मोठी चालना मिळाली असून पक्ष संघटना अधिक मजबूत झाली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या पनवेल महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने एकहाती विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. या विजयाची सुरुवात प्रितम म्हात्रे यांच्या प्रभाव असलेल्या प्रभागातून झाली, जिथे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले. त्यानंतर पनवेल शहर परिसरातून आणखी चार नगरसेवक बिनविरोध निवडून येत एकूण सहा नगरसेवक बिनविरोध निवडून आले. विशेष म्हणजे शेतकरी कामगार पक्षातून भाजपात प्रवेश केलेल्या उमेदवारांना भाजपातर्फे संधी देऊन पुन्हा निवडून आणण्यात आले, ज्यामुळे भाजपाचा विजय अधिक ठोस ठरला.

शेकापला रायगड जिल्हा परिषदेत खातेही उघडता आले नाही….

शेतकरी कामगार पक्षाचा पारंपारिक गड मानल्या जाणाऱ्या गव्हाण, वडघर, केळवणे, वावंजे , वावेघर, पळस्पे आदी जिल्हा परिषद मतदारसंघांमध्येही भाजपाने आपली पकड भक्कम केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान गावोगावी भेटी देत भारतीय जनता पक्षाची विचारधारा, केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती तसेच तरुणांसाठी रोजगार निर्मितीचे नियोजन प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आले. परिणामी पारंपारिक शेकाप मतदारांमध्ये सकारात्मक मतपरिवर्तन होऊन भाजपाच्या उमेदवारांना जनतेचा स्पष्ट कौल मिळाला.

या संपूर्ण प्रक्रियेत भाजपाचे लोकनेते मा. खासदार श्री. रामशेठ ठाकूर तसेच मा. नगराध्यक्ष श्री. जे. एम. म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. महायुतीतील सर्व घटक पक्षांचा समन्वय साधत आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्री. प्रितम म्हात्रे यांच्यासोबत थेट मतदारांपर्यंत पोहोचून प्रभावी मोर्चेबांधणी केली. या एकत्रित प्रयत्नांमुळे भाजपाने हा विजय एकहाती मिळवला, हे विशेषत्वाने अधोरेखित करावे लागेल.

कोट :  “आदरणीय जे. एम. म्हात्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षाच्या विचारधारेनुसार रोजगार आणि विकासाच्या दृष्टिकोनातून कामे सुरू केली. ही कामे प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आम्हाला यश आले. त्यामुळेच शेकापच्या पारंपारिक मतदारसंघातील मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेला मान्यता देत विकासाच्या बाजूने कौल दिला. याबद्दल मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो.”

श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे भाजपा नेते, मा. विरोधी पक्षनेते, पनवेल महानगरपालिका

Post navigation

Previous नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत… माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी…
Next उरण मध्ये भाजपचा सुपडा साफ….  महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत…  महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला जल्लोष…  मतदारांनी भाजपला नाकारले. निवडणुकीतून चित्र झाले स्पष्ट…

Related Stories

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…
  • पनवेल

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…

June 4, 2026
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…
  • पनवेल

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…

June 4, 2026
वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…
  • पनवेल

वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…

June 4, 2026

Recent Posts

  • डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…
  • माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….
  • महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…
  • वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…
  • कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न….

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • इचलकरंजी l कबनूर
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उरण l चाणजे
  • उरण l पनवेल
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • उलवे नोड l पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • कोल्हापूर
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खिडकाली
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गुजरात l सुरेंद्रनगर
  • गोंदिया
  • गोवठणे l उरण
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिरनेर l उरण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजी नगर l महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जबलपूर l मध्यप्रदेश
  • जळगाव
  • जालना l अंतरवाली / सराठी
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • टिटवाळा l कल्याण
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धाराशिव l कळंब
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीन पनवेल
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नांदेड
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावा खाडी
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पश्चिम बंगाल
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बांद्रा l मुंबई
  • बिरवाडी l महाड
  • बुलढाणा
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • भोपाळ
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मावळ
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुबई- पुणे एक्सप्रेस
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रत्नागिरी l जांभारी
  • रसायनि l मोहोपाडा
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • रोहिंजन l पनवेल
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विरार l मुंबई
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • शेलघर l पनवेल
  • श्रीकाकुलम l अरगोलू
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • सोलापूर l बार्शी
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन… 1

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…

June 4, 2026
माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई…. 2

माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….

June 4, 2026
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी… 3

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…

June 4, 2026
वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती… 4

वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…

June 4, 2026
कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न…. 5

कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न….

June 4, 2026
“जासईत ‘खोपडी’ सापडली, पण प्रशासनाची ‘खोपडी’ फिरलीच नाही; माती माफियांची 15 लाखांची रोजची ‘दिवाळी’, पोलीस-तहसीलदारांचा ‘मौनी अमावस्या’?” 6

“जासईत ‘खोपडी’ सापडली, पण प्रशासनाची ‘खोपडी’ फिरलीच नाही; माती माफियांची 15 लाखांची रोजची ‘दिवाळी’, पोलीस-तहसीलदारांचा ‘मौनी अमावस्या’?”

June 4, 2026
राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत ILO परीषदेसाठी जिनिव्हा येथे रवाना… 7

राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत ILO परीषदेसाठी जिनिव्हा येथे रवाना…

June 4, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…
  • पनवेल

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…

June 4, 2026
माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….
  • रोहिंजन l पनवेल

माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….

June 4, 2026
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…
  • पनवेल

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…

June 4, 2026
वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…
  • पनवेल

वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…

June 4, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact