Skip to content
March 15, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  •  ‘सुपडा साफ किया रे’ – माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांची जल्लोषात प्रतिकिया…
  • पनवेल

 ‘सुपडा साफ किया रे’ – माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांची जल्लोषात प्रतिकिया…

विजय चंद्रकांत गायकर February 9, 2026

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

पनवेलमध्ये भाजपयुती आणि ‘एकच वादा प्रशांतदादा’चा जयघोष…

जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय…

पनवेल पंचायत समितीमध्ये भाजप युतीचा दणदणीत विजय; पनवेलमध्ये शेकापचा गड उध्वस्त…

पनवेल (हरेश साठे) : पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप महायुतीने शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पनवेल तालुक्यातील ८ पैकी ८ जिल्हा परिषदेच्या जागा तर पनवेल पंचायत समितीच्या १६ पैकी १५ जागांवर विजय मिळवला. दीर्घकाळ शेकापच्या ताब्यात असलेला हा राजकीय गड भाजप महायुतीने उध्वस्त करत शेकापचा सुपडासाफ करून पनवेल पंचायत समितीवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. या विजयामुळे पनवेल तालुक्यात शेकापची जुलमी व दडपशाहीची सत्ता उलथवून लावण्यात भाजप महायुतीला मोठे यश मिळाले असून, जनतेने विकास, पारदर्शकता व सक्षम नेतृत्वावर आपला ठाम विश्वास व्यक्त केला. निवडणूक निकालानंतर संपूर्ण पनवेल तालुक्यात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले, ‘भाजपमहायुतीचा विजय असो’, ‘एकच वादा प्रशांतदादा’ अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

हा दैदिप्यमान विजय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मिळवला. भाजप महायुतीच्या नेतृत्वाने पनवेल तालुक्यातील विकास, पायाभूत सुविधा, शेतकरी, युवक व महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर विश्वासार्ह भूमिका मांडली. याच भूमिकेला मतदारांनी भरभरून प्रतिसाद देत भाजप महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे.या विजयामुळे आगामी काळात पनवेल तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार असून, जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी भाजप महायुती कटिबद्ध राहील, असा विश्वास यावेळी नेतृत्वाने व्यक्त केला.

गव्हाण जिल्हा परिषद गटातून निकिता निलेश खारकर, वावंजे जिल्हा परिषद गटातून कमला एकनाथ देशेकर, नेरे जिल्हा परिषद गटातून आत्माराम बाळू भस्मा, पालीदेवद जिल्हा परिषद गटातून प्राची अमित जाधव, पळस्पे जिल्हा परिषद गटातून हर्षदा अतुल घरत, वावेघर जिल्हा परिषद गटातून अनन्या अविनाश गाताडे, वडघर जिल्हा परिषद गटातून सोनाली अनुज जितेकर, केळवणे जिल्हा परिषद गटातून मंगेश रामचंद्र वाकडीकर यांनी, गव्हाण पंचायत समिती गणातून जिज्ञासा किशोर कोळी, वहाळ पंचायत समिती मधून वितेश त्रिंबक म्हात्रे, वावंजे पंचायत समिती गणातून आरती कुणाल काठे, चिंध्रण गणातून अंकुश बाळाराम खैर, नेरे पंचायत गणातून वर्षा सचिन केवारे, आदई गणातील भूपेंद्र सदानंद पाटील, पालीदेवद पंचायत समिती गणातून वैशाली प्रविण सावंत, विचुंबे पंचायत समिती गणातून नीलम प्रमोद भिंगारकर, पळस्पे पंचायत समिती गणातून राजेंद्र हरिचंद्र पाटील, कोन पंचायत समिती गणातून योगिता योगेश लहाने, वावेघर पंचायत समितीमधून राजु गणा पाटील, पोयंजे पंचायत समितीमधून अस्मिता अनंता पाटील, करंजाडे पंचायत समितीमधून रंजना सदाशिव वास्कर, वडघर पंचायत समिती गणातील मनिषा गजानन पाटील, आणि आपटा पंचायत समितीमधून मयुर परशुराम शेलार यांनी दणदणीत विजय मिळवला. या सर्व विजयी उमेदवारांचे लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार, माजी शहराध्यक्ष जयंत पगडे, यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी. कार्यकर्ते व ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी पनवेलमध्ये ढोलताशा, फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषणेने विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी जल्लोषाच्यावेळी ‘सुपडा साफ किया रे’ अशी जोरदार प्रतिक्रिया दिली.

या निवडणुकीत शेकाप महाविकास आघाडीने लोकशाही मूल्यांना तिलांजली देत विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी खोटे आरोप, अफवा आणि अपप्रचाराची राळ उडवण्याचे काम केले. समाजात संभ्रम निर्माण करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. याउलट भाजप महायुतीने लोकशाही मार्गाचा अवलंब करत राज्यातील आणि देशातील विकासकामांचा ठोस लेखाजोखा जनतेसमोर मांडला. पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, शेतकरी, महिला, युवक, उद्योग, शिक्षण व आरोग्य या सर्व क्षेत्रांतील विकासकामे आणि भविष्यातील स्पष्ट दृष्टीकोन घेऊन महायुतीने निवडणूक लढवली. विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाला मतदारांनी स्पष्टपणे नकार दिला असून, विकास, स्थैर्य आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. हा निकाल म्हणजे लोकशाही मार्गाने, सकारात्मक विचारांनी आणि विकासाच्या अजेंड्यावर लढवलेल्या राजकारणाचा विजय झाला आहे. शेकापची पनवेल पंचायत समितीवर अनेक वर्षे सत्ता राहिली मात्र पंचायत समितीच्या माध्यमातून विकास दूरच राहिला त्यामुळे शेकापच्या मनमानी कारभाराला जनता पुरती कंटाळली होती. नुकताच पार पडलेल्या पनवेल महानगरपालिकेतही शेकाप महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला होता त्यातच आजच्या निकालाने शेकापची पूर्ण दैना झाली आहे. त्यामुळे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या कार्यपद्धतीवर पनवेलची जनता कंटाळली असल्याने हा निकाल त्याचे बोलके चित्र असल्याची चर्चा पनवेलवेलमध्ये रंगली आहे.

Post navigation

Previous उरण मध्ये भाजपचा सुपडा साफ….  महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत…  महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला जल्लोष…  मतदारांनी भाजपला नाकारले. निवडणुकीतून चित्र झाले स्पष्ट…
Next उरणमध्ये कॉंग्रेसचा शंभर टक्के विजय ! अंतुले साहेब आणि दि. बा. पाटील साहेबांना विजय समर्पित : महेंद्रशेठ घरत…   जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाचा करिष्मा….

Related Stories

ओल्ड मर्स्क कंपनीतील कामगारांना १८ हजार रुपयांची पगारवाढ…
  • पनवेल

ओल्ड मर्स्क कंपनीतील कामगारांना १८ हजार रुपयांची पगारवाढ…

March 15, 2026
पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने २१ गरीब आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप..
  • पनवेल

पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने २१ गरीब आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप..

March 2, 2026
‘हिंद-दी-चादर…
  • पनवेल

‘हिंद-दी-चादर…

March 1, 2026

Recent Posts

  • ओल्ड मर्स्क कंपनीतील कामगारांना १८ हजार रुपयांची पगारवाढ…
  • न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयात शिक्षक-पालक सभा संपन्न…
  • पाय दिन ( ‘π’ Day) : गणिताचा अद्भुत उत्सव आणि ३.१४ चा रंजक इतिहास…
  • पत्रकार जयेश जाधव यांना जीवे ठार मारण्याची धमकी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…
  • शेलघर येथे ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराचे झोकात वितरण…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

ओल्ड मर्स्क कंपनीतील कामगारांना १८ हजार रुपयांची पगारवाढ… 1

ओल्ड मर्स्क कंपनीतील कामगारांना १८ हजार रुपयांची पगारवाढ…

March 15, 2026
न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयात शिक्षक-पालक सभा संपन्न… 2

न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयात शिक्षक-पालक सभा संपन्न…

March 14, 2026
पाय दिन ( ‘π’ Day) : गणिताचा अद्भुत उत्सव आणि ३.१४ चा रंजक इतिहास… 3

पाय दिन ( ‘π’ Day) : गणिताचा अद्भुत उत्सव आणि ३.१४ चा रंजक इतिहास…

March 14, 2026
पत्रकार जयेश जाधव यांना जीवे ठार मारण्याची धमकी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल… 4

पत्रकार जयेश जाधव यांना जीवे ठार मारण्याची धमकी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…

March 12, 2026
शेलघर येथे ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराचे झोकात वितरण… 5

शेलघर येथे ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराचे झोकात वितरण…

March 12, 2026
समाजात वारंवार विकृत घटनांना आळा बसावा… 6

समाजात वारंवार विकृत घटनांना आळा बसावा…

March 12, 2026
जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; चार जणांवर गुन्हा दाखल… 7

जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; चार जणांवर गुन्हा दाखल…

March 12, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

ओल्ड मर्स्क कंपनीतील कामगारांना १८ हजार रुपयांची पगारवाढ…
  • पनवेल

ओल्ड मर्स्क कंपनीतील कामगारांना १८ हजार रुपयांची पगारवाढ…

March 15, 2026
न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयात शिक्षक-पालक सभा संपन्न…
  • महाड l रायगड

न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयात शिक्षक-पालक सभा संपन्न…

March 14, 2026
पाय दिन ( ‘π’ Day) : गणिताचा अद्भुत उत्सव आणि ३.१४ चा रंजक इतिहास…
  • महाराष्ट्र

पाय दिन ( ‘π’ Day) : गणिताचा अद्भुत उत्सव आणि ३.१४ चा रंजक इतिहास…

March 14, 2026
पत्रकार जयेश जाधव यांना जीवे ठार मारण्याची धमकी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…
  • Uncategorized

पत्रकार जयेश जाधव यांना जीवे ठार मारण्याची धमकी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…

March 12, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact