Skip to content
June 10, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • प्रत्येक दारापर्यंत आरोग्यसेवा ; दीपक फर्टिलायझर्सची समुदाय आरोग्याबाबतची दृढ बांधिलकी…
  • पनवेल

प्रत्येक दारापर्यंत आरोग्यसेवा ; दीपक फर्टिलायझर्सची समुदाय आरोग्याबाबतची दृढ बांधिलकी…

विजय चंद्रकांत गायकर February 16, 2026

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

पनवेल प्रतिनिधी : तळोजा औद्योगिक परिसरातील अनेक कुटुंबांसाठी आरोग्यसेवा मिळवण्यासाठी लांबप्रवास तसेच अतिरिक्त खर्चही करावा लागू नये यासाठी या वास्तवाची जाणीव ठेवून, दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड आपल्या सीएसआर उपक्रमांतर्गत ईशान्य फाउंडेशनच्या माध्यमातून आसपासच्या गावांमध्ये मूलभूत आरोग्य सेवा अधिक सुलभ करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. “गेल्या काही वर्षांत, दीपक फर्टिलायझर्सच्या आरोग्य कार्यक्रमांनी दैनंदिन वैद्यकीय गरजा, आजारांचे लवकरात लवकर निदान आणि प्रतिबंधात्मक उपचार यांवर विशेष भर दिला आहे; प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना केंद्रस्थानी ठेवून हे उपक्रम राबवले जात आहेत.

 मोबाईल मेडिकल युनिट्स ४२ गावांपर्यंत थेट आरोग्यसेवा

दूरच्या रुग्णालयांपर्यंत वारंवार प्रवास टाळण्यासाठी, दीपक फर्टिलायझर्स तळोजा परिसरातील ४२ हूनअधिक गावांमध्ये दोन फिरते दवाखाने चालवत आहे. हे फिरते दवाखाने ग्रामपातळीवरच तज्ज्ञांचा सल्ला, मूलभूत औषधे, आरोग्य तपासणी आणि समुपदेशन पुरवतात. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत २२,६५१ हून अधिक रहिवाशांनी या फिरत्या दवाखान्यांच्या सेवांचा लाभ घेतला आहे. आंबेगावातील रहिवासी नंदा भिवा पाटील सांगतात, “पूर्वी छोट्या आजारांसाठी सुद्धा पनवेल किंवा नवी मुंबईला जावे लागायचे, ज्येष्ठ नागरिकांसाठी तर ते खूप कठीण होते. आता डॉक्टर आमच्या गावात नियमित येतात.आम्हाला मोफत औषधे आणि सल्ला मिळतो, त्यामुळे पूर्ण दिवस प्रवास करण्यात जात नाही.

देवीचापाडा येथे परवडणारी पॅथॉलॉजी सेवा आणि आनंद हॉस्पिटल, तळोजा येथे निदान सेवा लवकर आणि अचूक निदानाचे महत्त्व ओळखून, डीएफपीसीएलने देवीचापाडा गावात पॅथॉलॉजी सेंटर सुरू केले आहे, ज्यामध्ये सवलतीच्या दरात पॅथॉलॉजी चाचण्या केल्या जातात. तसेच, आनंद हॉस्पिटलच्या सहकार्याने एक्स-रे, अल्ट्रासाऊंड, टू-डी इको आणि डायलिसिस यांसारख्या सुविधा पुरवल्या जात आहेत, ज्यामुळे आसपासच्या गावांतील लोकांसाठी आवश्यक निदान सेवा आता अधिक सुलभ झाल्या आहेत.महोदर गावातील हरिचंद्र सीनारे सांगतात कि, खाजगी लॅबमध्ये तपासण्या महाग असल्यामुळे अनेकदा चाचण्या वारंवार टाळल्या जायच्या. या केंद्रामुळे आम्हाला वेळेवर आणि अतिशय कमी दरात रिपोर्ट मिळतात. दीर्घकालीन आजार असणाऱ्यांसाठीही सुविधा खूप उपयुक्त आहे.

 नेत्र तपासणी शिबिरे — १,१५४ नागरिकांची नेत्र तपासणी

प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेच्या भाग म्हणून दीपक फर्टिलायझर्सने पनवेलमधील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि नवीन पनवेलमधील आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलच्या सहकार्याने या वर्षात सात सामुदायिक नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन केले. या उपक्रमांतर्गत १,१५४हून अधिक लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली असून, गरजू रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चष्म्यांचे वाटप करण्यात आले.पडघे गावातील हिरामन भोईर यांनी सांगितले कि, “दृष्टी कमजोर झाल्यामुळे शेतीची कामे करणे कठीण झाले होते. नेत्र तपासणी शिबिर आणि शस्त्रक्रियेनंतरआम्ही आता दैनंदिन कामे स्वतंत्रपणे करू शकतो. शिबिरामुळे आमच्या गावाला वेळेवर मदत मिळाली.

समुदायाच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी प्रयत्न…

ग्रामीण भागात सशक्त समुदाय घडवण्यासाठी आरोग्यसेवांचा भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तळोजा परिसरातील आपल्या सातत्यपूर्ण कामाद्वारे दीपक फर्टिलायझर्सने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला पूरक ठरणाऱ्या, सुलभ आणि परवडणाऱ्या उपाययोजना राबवत आहे. “तळोजा परिसरातील आरोग्यसेवेतील प्रत्यक्ष गरजा ओळखून मोबाईल क्लिनिक, डायग्नोस्टिक्स किंवा नेत्र तपासणी असो.समुदायाला वेळेवर आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हाच आमचा प्रयत्न आहे. दीपक फर्टिलायझर्सच्या सातत्यपूर्ण सीएसआर प्रयत्नांमुळे तळोजा परिसरातील ग्रामीण भागात आरोग्यसेवा अधिक सक्षम, उपलब्ध आणि लोकाभिमुख होत आहे. – नरेशकुमार पिनिसेट्टी, अध्यक्ष – कॉर्पोरेट गव्हर्नन्स, दीपक फर्टिलायझर्स

Post navigation

Previous खारघरमध्ये ड्रोन शोच्या दिमाखदार रोषणाईने वेधले सर्वांचे लक्ष…
Next उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर रंगणार कबड्डीचा जल्लोष… रायगड जिल्ह्याचा सक्षम संघ घडवण्यासाठी भव्य निवड चाचणी स्पर्धा…

Related Stories

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…
  • पनवेल

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…

June 4, 2026
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…
  • पनवेल

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…

June 4, 2026
वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…
  • पनवेल

वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…

June 4, 2026

Recent Posts

  • डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…
  • माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….
  • महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…
  • वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…
  • कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न….

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • इचलकरंजी l कबनूर
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उरण l चाणजे
  • उरण l पनवेल
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • उलवे नोड l पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • कोल्हापूर
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खिडकाली
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गुजरात l सुरेंद्रनगर
  • गोंदिया
  • गोवठणे l उरण
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिरनेर l उरण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजी नगर l महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जबलपूर l मध्यप्रदेश
  • जळगाव
  • जालना l अंतरवाली / सराठी
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • टिटवाळा l कल्याण
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धाराशिव l कळंब
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीन पनवेल
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नांदेड
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावा खाडी
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पश्चिम बंगाल
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बांद्रा l मुंबई
  • बिरवाडी l महाड
  • बुलढाणा
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • भोपाळ
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मावळ
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुबई- पुणे एक्सप्रेस
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रत्नागिरी l जांभारी
  • रसायनि l मोहोपाडा
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • रोहिंजन l पनवेल
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विरार l मुंबई
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • शेलघर l पनवेल
  • श्रीकाकुलम l अरगोलू
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • सोलापूर l बार्शी
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन… 1

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…

June 4, 2026
माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई…. 2

माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….

June 4, 2026
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी… 3

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…

June 4, 2026
वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती… 4

वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…

June 4, 2026
कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न…. 5

कर्जत आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न….

June 4, 2026
“जासईत ‘खोपडी’ सापडली, पण प्रशासनाची ‘खोपडी’ फिरलीच नाही; माती माफियांची 15 लाखांची रोजची ‘दिवाळी’, पोलीस-तहसीलदारांचा ‘मौनी अमावस्या’?” 6

“जासईत ‘खोपडी’ सापडली, पण प्रशासनाची ‘खोपडी’ फिरलीच नाही; माती माफियांची 15 लाखांची रोजची ‘दिवाळी’, पोलीस-तहसीलदारांचा ‘मौनी अमावस्या’?”

June 4, 2026
राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत ILO परीषदेसाठी जिनिव्हा येथे रवाना… 7

राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत ILO परीषदेसाठी जिनिव्हा येथे रवाना…

June 4, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…
  • पनवेल

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…

June 4, 2026
माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….
  • रोहिंजन l पनवेल

माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने रोहिंजन परिसरातील गटारांची साफसफाई….

June 4, 2026
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…
  • पनवेल

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी…

June 4, 2026
वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…
  • पनवेल

वाहतूक पोलीस उपायुक्तांची हेल्मेट सक्ती, सर्वसामान्यांची कधी होणार वाहतूक कोंडीतून मुक्ती…

June 4, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact