Skip to content
March 16, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • महापौर व खासदारांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा लॅपटॉप देऊन सत्कार…
  • घाटकोपर

महापौर व खासदारांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा लॅपटॉप देऊन सत्कार…

विजय चंद्रकांत गायकर March 16, 2026

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

मुंबई प्रतिनिधी : (सतिश पाटील )

मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) – सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मित्र मंडळ, घाटकोपर (पंतनगर) यांच्या वतीने वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलनाचे आयोजन उत्साहात पार पडले. स्वर्गीय दिना बामा पाटील प्रतिष्ठान तर्फे या कार्यक्रमात दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केलेल्या अवधूत हडकर याचा मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या हस्ते लॅपटॉप देऊन गौरव करण्यात आला.

घाटकोपर पंतनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहसंमेलनाला भांडुप प्रभाग क्रमांक ११४ च्या नगरसेविका राजोल पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी अवधूत हडकर याला लॅपटॉप भेट देऊन त्याच्या शैक्षणिक यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले. स्वर्गीय दिना बामा पाटील प्रतिष्ठान तर्फे लॅपटॉप देऊन हा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना खासदार संजय दिना पाटील यांनी सांगितले की, आजची तरुण पिढी समाजाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने पुढे नेत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे जग झपाट्याने बदलत असून या बदलत्या काळात शिक्षणाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षणामुळे व्यक्तीचा पाया भक्कम होत असून समाजाच्या प्रगतीसाठीही शिक्षण आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणावर भर देऊन पुढील पिढीलाही त्याचे महत्त्व पटवून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच भविष्यातही अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Post navigation

Previous खासदार सुनील तटकरे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर ६५ कोटींचा मानहानीचा दावा; रायगडच्या राजकारणात मोठा खळबळजनक ट्विस्ट…
Next चिर्ले.. सुपारीबाग येथे पोपटी काव्य संमेलन सोहळा उत्साहात संपन्न!

Recent Posts

  • एक व्यासपीठ आणि एका सभेने चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन साजरा व्हावा / पत्रकार मनोज खांबे यांची पत्राद्वारे आंबेडकरी नेत्यांकडे मागणी…
  • चिर्ले.. सुपारीबाग येथे पोपटी काव्य संमेलन सोहळा उत्साहात संपन्न!
  • महापौर व खासदारांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा लॅपटॉप देऊन सत्कार…
  • खासदार सुनील तटकरे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर ६५ कोटींचा मानहानीचा दावा; रायगडच्या राजकारणात मोठा खळबळजनक ट्विस्ट…
  • मालमत्ता कर आकरणी ग्रामपंचायती नुसार आकरणे पत्राद्वारे मागणी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

एक व्यासपीठ आणि एका सभेने चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन साजरा व्हावा / पत्रकार मनोज खांबे यांची पत्राद्वारे आंबेडकरी नेत्यांकडे मागणी… 1

एक व्यासपीठ आणि एका सभेने चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन साजरा व्हावा / पत्रकार मनोज खांबे यांची पत्राद्वारे आंबेडकरी नेत्यांकडे मागणी…

March 16, 2026
चिर्ले.. सुपारीबाग येथे पोपटी काव्य संमेलन सोहळा उत्साहात संपन्न! 2

चिर्ले.. सुपारीबाग येथे पोपटी काव्य संमेलन सोहळा उत्साहात संपन्न!

March 16, 2026
महापौर व खासदारांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा लॅपटॉप देऊन सत्कार… 3

महापौर व खासदारांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा लॅपटॉप देऊन सत्कार…

March 16, 2026
खासदार सुनील तटकरे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर ६५ कोटींचा मानहानीचा दावा; रायगडच्या राजकारणात मोठा खळबळजनक ट्विस्ट… 4

खासदार सुनील तटकरे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर ६५ कोटींचा मानहानीचा दावा; रायगडच्या राजकारणात मोठा खळबळजनक ट्विस्ट…

March 15, 2026
मालमत्ता कर आकरणी ग्रामपंचायती नुसार आकरणे पत्राद्वारे मागणी… 5

मालमत्ता कर आकरणी ग्रामपंचायती नुसार आकरणे पत्राद्वारे मागणी…

March 15, 2026
महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे… 6

महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे…

March 15, 2026
अखेर नवी मुंबई दुसरे मेट्रो मार्गे केला मंजुरी, सिडको ने तळोजा – खांदेश्वर मेट्रो लाईन ला दिली मंजुरी… 7

अखेर नवी मुंबई दुसरे मेट्रो मार्गे केला मंजुरी, सिडको ने तळोजा – खांदेश्वर मेट्रो लाईन ला दिली मंजुरी…

March 15, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

एक व्यासपीठ आणि एका सभेने चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन साजरा व्हावा / पत्रकार मनोज खांबे यांची पत्राद्वारे आंबेडकरी नेत्यांकडे मागणी…
  • महाड

एक व्यासपीठ आणि एका सभेने चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन साजरा व्हावा / पत्रकार मनोज खांबे यांची पत्राद्वारे आंबेडकरी नेत्यांकडे मागणी…

March 16, 2026
चिर्ले.. सुपारीबाग येथे पोपटी काव्य संमेलन सोहळा उत्साहात संपन्न!
  • चिर्ले l उरण

चिर्ले.. सुपारीबाग येथे पोपटी काव्य संमेलन सोहळा उत्साहात संपन्न!

March 16, 2026
महापौर व खासदारांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा लॅपटॉप देऊन सत्कार…
  • घाटकोपर

महापौर व खासदारांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा लॅपटॉप देऊन सत्कार…

March 16, 2026
खासदार सुनील तटकरे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर ६५ कोटींचा मानहानीचा दावा; रायगडच्या राजकारणात मोठा खळबळजनक ट्विस्ट…
  • रायगड

खासदार सुनील तटकरे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर ६५ कोटींचा मानहानीचा दावा; रायगडच्या राजकारणात मोठा खळबळजनक ट्विस्ट…

March 15, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact