Skip to content
June 16, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • चिर्ले.. सुपारीबाग येथे पोपटी काव्य संमेलन सोहळा उत्साहात संपन्न!
  • चिर्ले l उरण

चिर्ले.. सुपारीबाग येथे पोपटी काव्य संमेलन सोहळा उत्साहात संपन्न!

विजय चंद्रकांत गायकर March 16, 2026

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

पत्रकार कैलासराजे घरत / खारपाडा पेण : चिर्ले.. सुपारीबाग येथे पोपटी काव्य संमेलन सोहळा उत्साहात संपन्न!

काव्य दरबार आयोजित २०२६ चे ११३ वे पोपटी काव्य संमेलन सोहळा, इतिहासाचार्य के.एम मढवी यांच्या सुपारीबाग निवासस्थानी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कवी व गीतकार संदेश भोईर यांना देण्यात आले होते.

व्यासपीठावर प्रमुख पाहुणे साहित्यिक चंद्रकांत पाटील, गीतकार रामनाथ म्हात्रे, म.वा म्हात्रे, आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक तथा पत्रकार उत्कर्ष समितीचे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री मिलिंद खारपाटील, अभिनेता वीरेंद्र रत्ने, साहित्यिक ए.डी.पाटील, साहित्यिक सुरेश भोपी आदी मान्यवर उपस्थित होते.

काव्य दरबारचे संस्थापक नव इतिहासाचार्य काशिनाथ मढवी तसेच काव्यदरबारचे सदस्य मिनल माळी, हरिश्चंद्र माळी. भ.पो म्हात्रे, रेश्मा ठाकूर,अरुण द म्हात्रे, ह्यांनी कवी संमेलनाचे आयोजन केले कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. इशस्तवन अरुण म्हात्रे यांनी सादर केले. तसेच खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, हे सुमधुर गाणी सादर केले.तदनंतर पोपटीसाठी अग्निपूजन करण्यात आले. उपस्थित महिलांनी अग्नीला ओवाळणी केली. आणि सर्वांनी एकत्र “लाने गो झांजुराचे” हे होळीचे गाणे एकत्र सादर केले. सर्व उपस्थित मान्यवर, कवी, साहित्यिक, चित्रकार यांचे स्वागत करण्यात आले. के.एम.मढवी सरांनी प्रास्ताविक सादर केले.

काव्यदरबार तर्फे अनेक गुणवंतांना पुरस्कृत केले.

पुरस्कार वितरण समारंभा नंतर पेण- अलिबाग आगरी साहित्यिक सांस्कृतिक सामाजिक संस्थेतर्फे आगरातील तेजस्विनी म्हणून मनस्वी मिनल शंकर माळी हिला सन्मानपत्र देण्यात आले.

कार्यक्रमांतर्गतच सर्वांनी पोपटीचा आस्वाद घेऊन आगरी मेनू असलेले भोजन ग्रहण केले. काव्य पुष्प सत्र म्हणजे कविता सादरीकरणाला सुरुवात करण्यात आली.अशा सर्व कवींनी- कवयित्रींनी विविध दिशा ,विविध बाजू, विविध भाव असलेल्या कवितां श्रोत्यांना श्रवित केल्या.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आगरी साहित्यिका मिनल माळी रेश्मा ठाकूर. कवि अरुण द म्हात्रे यांनी केले. नंतर आभार मानून विश्वप्रार्थना पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमाची सांगता सायंकाळी 5 वाजता झाले. आणि जे खरोखरीच रसिक आणि काव्यप्रेमी आहेत ते अखेरपर्यंत खुर्चीस खिळून होते. काव्य रसिक,काव्यप्रेमी रसिकांनी टाळ्या, वन्स मोअर अशी दाद देऊन काव्याचा हा काव्यदरबार 2026.. पोपटी कवी संमेलन सोहळा यशस्वी केला.

Post navigation

Previous महापौर व खासदारांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा लॅपटॉप देऊन सत्कार…
Next एक व्यासपीठ आणि एका सभेने चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन साजरा व्हावा / पत्रकार मनोज खांबे यांची पत्राद्वारे आंबेडकरी नेत्यांकडे मागणी…

Related Stories

चिर्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसचे राजेश पाटील बिनविरोध..! आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन..!
  • चिर्ले l उरण

चिर्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसचे राजेश पाटील बिनविरोध..! आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन..!

May 19, 2026

Recent Posts

  • स्मार्ट मिटरला राज्यभरात विरोधाचे सूर,…
  • भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पनवेल दक्षिण मंडळाची नियोजन बैठक संपन्न…
  • JSW जेट्टीवर स्फोटात दोघांचा मृत्यू; GBL कंपनी-ठेकेदाराच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावर बोट, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह…  
  • सरकारच्या विकास, विश्वास आणि जनकल्याणाच्या प्रवासाची 12 वर्षे : विकसित भारताच्या दिशेने ऐतिहासिक वाटचाल – मंत्री ऍड. आशिष शेलार…
  • लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयतेसाठी सर्वस्व अर्पण केले – रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • इचलकरंजी l कबनूर
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उरण l चाणजे
  • उरण l पनवेल
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • उलवे नोड l पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • कोल्हापूर
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खिडकाली
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गुजरात l सुरेंद्रनगर
  • गोंदिया
  • गोवठणे l उरण
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिरनेर l उरण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजी नगर l महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जबलपूर l मध्यप्रदेश
  • जळगाव
  • जालना l अंतरवाली / सराठी
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • टिटवाळा l कल्याण
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धाराशिव l कळंब
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीन पनवेल
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नांदेड
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावा खाडी
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पश्चिम बंगाल
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बांद्रा l मुंबई
  • बिरवाडी l महाड
  • बुलढाणा
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • भोपाळ
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मावळ
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुबई- पुणे एक्सप्रेस
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रत्नागिरी l जांभारी
  • रसायनि l मोहोपाडा
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • रोहिंजन l पनवेल
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विरार l मुंबई
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • शेलघर l पनवेल
  • श्रीकाकुलम l अरगोलू
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सातारा
  • सावरोली / खालापूर
  • सोलापूर l बार्शी
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

स्मार्ट मिटरला राज्यभरात विरोधाचे सूर,… 1

स्मार्ट मिटरला राज्यभरात विरोधाचे सूर,…

June 16, 2026
भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पनवेल दक्षिण मंडळाची नियोजन बैठक संपन्न… 2

भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पनवेल दक्षिण मंडळाची नियोजन बैठक संपन्न…

June 15, 2026
JSW जेट्टीवर स्फोटात दोघांचा मृत्यू; GBL कंपनी-ठेकेदाराच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावर बोट, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह…   3

JSW जेट्टीवर स्फोटात दोघांचा मृत्यू; GBL कंपनी-ठेकेदाराच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावर बोट, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह…  

June 14, 2026
सरकारच्या विकास, विश्वास आणि जनकल्याणाच्या प्रवासाची 12 वर्षे : विकसित भारताच्या दिशेने ऐतिहासिक वाटचाल – मंत्री ऍड. आशिष शेलार… 4

सरकारच्या विकास, विश्वास आणि जनकल्याणाच्या प्रवासाची 12 वर्षे : विकसित भारताच्या दिशेने ऐतिहासिक वाटचाल – मंत्री ऍड. आशिष शेलार…

June 13, 2026
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयतेसाठी सर्वस्व अर्पण केले – रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार… 5

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयतेसाठी सर्वस्व अर्पण केले – रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार…

June 13, 2026
मृतदेहावरील कथित वक्तव्यामुळे संताप; वैद्यकीय विद्यार्थिनीवर कारवाईची मागणी… 6

मृतदेहावरील कथित वक्तव्यामुळे संताप; वैद्यकीय विद्यार्थिनीवर कारवाईची मागणी…

June 12, 2026
डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन… 7

डेरवली गावाचे माजी उपसरपंच मधुकर पाटील यांचे आकस्मिक निधन…

June 4, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

स्मार्ट मिटरला राज्यभरात विरोधाचे सूर,…
  • महाराष्ट्र

स्मार्ट मिटरला राज्यभरात विरोधाचे सूर,…

June 16, 2026
भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पनवेल दक्षिण मंडळाची नियोजन बैठक संपन्न…
  • पनवेल

भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पनवेल दक्षिण मंडळाची नियोजन बैठक संपन्न…

June 15, 2026
JSW जेट्टीवर स्फोटात दोघांचा मृत्यू; GBL कंपनी-ठेकेदाराच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावर बोट, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह…  
  • उरण

JSW जेट्टीवर स्फोटात दोघांचा मृत्यू; GBL कंपनी-ठेकेदाराच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावर बोट, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह…  

June 14, 2026
सरकारच्या विकास, विश्वास आणि जनकल्याणाच्या प्रवासाची 12 वर्षे : विकसित भारताच्या दिशेने ऐतिहासिक वाटचाल – मंत्री ऍड. आशिष शेलार…
  • पनवेल

सरकारच्या विकास, विश्वास आणि जनकल्याणाच्या प्रवासाची 12 वर्षे : विकसित भारताच्या दिशेने ऐतिहासिक वाटचाल – मंत्री ऍड. आशिष शेलार…

June 13, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact