Skip to content
July 26, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • संगमनेर l अहिल्यानगर

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

विजय चंद्रकांत गायकर April 25, 2026

Oplus_131072

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

सर्वसामान्यांची आर्थिक लूट करणारा भोंदू बाबा राजेंद्र बापू गडगे याच्यासह पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहिल्यानगर : महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी भोंदू बाबा अशोक खरात सध्या जेलमध्ये असून भोंदूगिरीचा खरात पॅटर्न राज्यभर चर्चेत आहे. अशातच अहिल्यानगर जिल्ह्यात देखील एका भोंदू बाबाचा अंनिसने पर्दाफाश केला आहे. ‘माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी मंत्रशक्तीने कॅन्सर बरा करतो आणि निपुत्रिकांना पुत्रप्राप्ती करून देतो,’ असा दावा करत सर्वसामान्यांची आर्थिक लूट करणारा भोंदू बाबा राजेंद्र बापू गडगे याच्यासह पाच साथीदारांविरुद्ध रंजना गवांदे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर विशेष म्हणजे, या बाबाने आपल्या विरोधात आवाज उठवणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य सरचिटणीस ॲड. रंजना गवांदे यांची चक्क ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट व्हिडिओद्वारे बदनामी केल्याचाही खळबळजनक प्रकार समोर आला आहे. संगमनेर पोलिसांनी या भोंदू बाबाला बेड्या ठोकल्याने अजूनही काही तक्रारदार समोर येण्याची शक्यता आहे. दत्तधाम सरकार चालवणारा भोंदू

याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे ‘दत्तधाम सरकार’ नावाचा आश्रम चालवणारा भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे याच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यासोबत डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे, सूरज शिंदे आणि मधुकर शिंदे यांच्यावरही विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. अंनिसच्या राज्य सरचिटणीस ॲड. रंजना गवांदे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. राजेंद्र गडगे हा स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचा भास निर्माण करून लोकांकडून ११ हजार ते ५१ हजार रुपयांपर्यंत रकमा उकळत होता. कॅन्सरसारखे गंभीर आजार मंत्रांनी बरे करण्याचा खोटा दावा तो करत असे. या लुबाडणुकीच्या अनेक तक्रारी ‘अंनिस’कडे प्राप्त झाल्या होत्या. जेव्हा ॲड. गवांदे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला, तेव्हा बाबाने सूडबुद्धीने त्यांचे आणि संघटनेचे नाव खराब करण्यासाठी कट रचल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. ‘एआय’ व्हिडिओ बनवून बदनामी

भोंदू बाबाने आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करत ॲड. गवांदे यांचे बनावट फोटो आणि व्हिडिओ तयार केले. ‘आम्ही बाबाकडे खंडणी मागत आहोत,’ असा बनावट आशय त्यात पेरला होता. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून ‘माझ्या विरुद्ध बोलाल तर खबरदार’ अशी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न बाबाने केला. मात्र, हे व्हिडिओ ‘एआय’ निर्मित असल्याचे गवांदे यांनी म्हटले आहे.फिर्यादीनुसार, १२ एप्रिल रोजी काही संशयितांनी ॲड. गवांदे यांना फोन करून धमकावण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या घराबाहेर येऊन दबाव निर्माण केला. या प्रकारामुळे आपल्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे ॲड. गवांदे यांनी तक्रारीत म्हटले आहे. पाच जणांवर गुन्हा

पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) सह खालील कडक कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा, २०१३,औषधीद्रव्ये आणि जादूटोणा उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) अधिनियम, १९५४,महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, १९६१,माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) – बदनामी आणि बनावटगिरीसाठी अशा विविध कलमान्वये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास संगमनेर तालुका पोलीस करत असून, भोंदूगिरीच्या या मोठ्या जाळ्याचे धागेदोरे कुठपर्यंत पसरले आहेत, याचा शोध घेतला जात आहे.

Post navigation

Previous अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…
Next ATKT पाससाठी ६ हजारांची मागणी? शेडुंगच्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज उपप्राचार्यावर गैरवर्तनाचेही आरोप…

Recent Posts

  • रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६
  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…
  • महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • इचलकरंजी l कबनूर
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उरण l चाणजे
  • उरण l पनवेल
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • उलवे नोड l पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • कामोठे l पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • कोल्हापूर
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खिडकाली
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गुजरात l सुरेंद्रनगर
  • गोंदिया
  • गोवठणे l उरण
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिरनेर l उरण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजी नगर l महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जबलपूर l मध्यप्रदेश
  • जळगाव
  • जालना l अंतरवाली / सराठी
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • टिटवाळा l कल्याण
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धाराशिव l कळंब
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीन पनवेल
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नांदेड
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावा खाडी
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पश्चिम बंगाल
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बांद्रा l मुंबई
  • बिरवाडी l महाड
  • बुलढाणा
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • भोकरपाडा l पनवेल
  • भोपाळ
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मावळ
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुबई- पुणे एक्सप्रेस
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • मोहोपाडा l शिवनगर
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रत्नागिरी l जांभारी
  • रसायनि l मोहोपाडा
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • रोहिंजन l पनवेल
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विरार l मुंबई
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • शेलघर l पनवेल
  • श्रीकाकुलम l अरगोलू
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सातारा
  • सावरोली / खालापूर
  • सोलापूर l बार्शी
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ 1

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ 2

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६ 3

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी… 4

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…

July 10, 2026
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश ! 5

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश !

July 10, 2026
मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत… 6

मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत…

June 16, 2026
कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी ! 7

कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी !

June 16, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • भोकरपाडा l पनवेल

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • पनवेल

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६
  • Uncategorized

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…
  • उरण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…

July 10, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact