Skip to content
May 30, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • धरणांमधील मर्यादित जलसाठ्यांच्या पार्श्वभूमवीर सिडको पाणीपुरवठा क्षेत्रात 28 मे 2026 पासून करण्यात येणार १० टक्के पाणी कपात नवी मुंबईला पनवेल ला पाणी कपातीचा फटका…
  • नवीमुंबई

धरणांमधील मर्यादित जलसाठ्यांच्या पार्श्वभूमवीर सिडको पाणीपुरवठा क्षेत्रात 28 मे 2026 पासून करण्यात येणार १० टक्के पाणी कपात नवी मुंबईला पनवेल ला पाणी कपातीचा फटका…

विजय चंद्रकांत गायकर May 29, 2026

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

अविनाश जाधव वार्ताहर / नवी मुंबई : सिडको क्षेत्रातील नोड तसेच गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठे, हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेले एल-निनो व आयओडी परिणाम, या पार्श्वभूमीवर गुरुवार, दि. 28 मे 2026 पासून सिडको पाणी पुरवठा क्षेत्रामध्ये 10% पाणी कपात करण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला आहे.

सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण, मजीप्रा यांचे पाताळगंगा धरण यांद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असून, तापमानवाढीमुळे जलाशयांमधील पाण्याचे बाष्पीभवनही वाढत आहे. त्याचबरोबर धरणांतील उपयुक्त जलसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पावसाळा अपेक्षेपेक्षा उशिरा सुरू होण्याची शक्यता विचारात घेता, उपलब्ध पाणी साठा धरण भरेपर्यंत पुरेल अशा पद्धतीने नियंत्रित व काटेकोर वापर करणे आवश्यक झाले आहे. सदर सर्व स्रोतांतील उपलब्ध जलसाठा, प्राप्त होणारा दैनंदिन पाणी पुरवठा आणि स्थानिक पाणीवाटप यांचे सिडको प्रशासनामार्फत नियमित आढावा घेऊन नियोजन करण्यात येत आहे.

वरील परिस्थितीचा सर्वांगीण विचार करून आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून सिडको क्षेत्रात गुरुवार, दि. 28 मे 2026 पासून 10% पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हेटवणे, मोरबे व इतर संबंधित जलस्रोतांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांतील उपयुक्त जलसाठ्यात अपेक्षित वाढ होईपर्यंत सदर पाणी कपात लागू राहील. अशाप्रकारचा पाणी कपातीचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी आपल्या क्षेत्राकरिता घेतला आहे.

पाणीपुरवठा बंद राहण्याचे सुधारित वेळापत्रक :

अ. क्र. सिडको नोड / विभाग दि. 28/05/2026 पासून पाणीपुरवठा बंद राहण्याचा वार

१ खारघर सोमवार

२ तळोजा शुक्रवार

३ कळंबोली व नावडे बुधवार

४ कामोठे शुक्रवार

५ नवीन पनवेल (पूर्व) सोमवार

६ नवीन पनवेल (पश्चिम) मंगळवार

७ करंजाडे गुरुवार

८ काळुंद्रे शुक्रवार

९ उलवे (सेक्टर-२, ३, ५, ६, १९, १९ए, २०, २१, २३, गव्हाण गाव व मोरावे गाव) मंगळवार

१० उलवे (सेक्टर-८, ८ए , ९, १०बी, १६, १६ए, १५, १७, १८, २४, कोपर, शिवाजी नगर, न्हावा, शेवा व बामणडोंगरी ) शुक्रवार

११ अ) उलवे (सेक्टर-२५ व २५ए )

ब) द्रोणागिरी रविवार

वरील वेळापत्रकानुसार संबंधित नोड / विभागामध्ये पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यावर काही कालावधीसाठी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी वापरताना आवश्यक दक्षता घ्यावी.

सिडको पाणीपुरवठा कार्यक्षेत्रातील सर्व नागरिक, गृहनिर्माण संस्था, व्यापारी संकुले, औद्योगिक व वाणिज्यिक आस्थापना यांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा. वाहन धुणे, पिण्यायोग्य पाण्याचा अनावश्यक वापर, पाण्याची गळती दुर्लक्षित ठेवणे, साठवण टाक्या ओव्हरफ्लो होणे अशा बाबी टाळाव्यात. परिसरात किंवा इमारतीत पाण्याची गळती आढळल्यास ती तातडीने दुरुस्त करून घ्यावी.

उपलब्ध जलसंपत्तीचा जबाबदारीने वापर करून पाणीपुरवठा व्यवस्था अधिक काळ सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सिडको प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Post navigation

Previous शेकापच्या विधानपरिषद उमेदवारीवरून गटबाजीची चर्चा… पक्षाने राजेंद्र पाटील यांना पुन्हा डावलले ?
Next कल्याण निर्मल महामार्गावर भीषण अपघात ट्रॅव्हल्स आणि दुचाकीच्या धडकेत चार तरुणांचा जागीच अंत !

Related Stories

३९ लाख ७५ हजारांचे १३० चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नवी मुंबई गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी…
  • नवीमुंबई

३९ लाख ७५ हजारांचे १३० चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नवी मुंबई गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी…

May 23, 2026
तिसऱ्या मुंबई साठी २०१३ चा भू संपादन कायदा लागू करण्याची मागणी…
  • नवीमुंबई

तिसऱ्या मुंबई साठी २०१३ चा भू संपादन कायदा लागू करण्याची मागणी…

March 1, 2026
पुरातन मंदिरे देखिल आता सुरक्षित नाहीत ? नवीमुंबई स्थानिक भुमिपुत्रांची आक्रमक भुमिका…
  • नवीमुंबई

पुरातन मंदिरे देखिल आता सुरक्षित नाहीत ? नवीमुंबई स्थानिक भुमिपुत्रांची आक्रमक भुमिका…

February 25, 2026

Recent Posts

  • एक शिक्षक…  भूमिका अनेक ! जनगणना, बीएलओ, ऑनलाइन कामांच्या ओझ्याखाली शिक्षक त्रस्त; अतिरिक्त कामांमुळे मानसिक ताण वाढला…
  • मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर लक्ष्मण हाके आक्रमक, नव्या आंदोलनाची शक्यता, राजकीय वर्तुळात चर्चा…
  • नवीन पनवेलमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन…
  • रामशेठ ठाकूर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शेलघर येथे कृतज्ञता सोहळा दणक्यात साजरा… महेंद्रशेठ खऱ्या अर्थाने माझा वारसा चालवतोय : रामशेठ ठाकूर… रामशेठ यांनी हाताचं बोट धरून मला राजकारणात आणले : महेंद्रशेठ घरत….
  • लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त १ जूनला पनवेलमध्ये भव्य सांगीतिक कार्यक्रम…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • इचलकरंजी l कबनूर
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उरण l चाणजे
  • उरण l पनवेल
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • उलवे नोड l पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • कोल्हापूर
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खिडकाली
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गुजरात l सुरेंद्रनगर
  • गोंदिया
  • गोवठणे l उरण
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिरनेर l उरण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजी नगर l महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जबलपूर l मध्यप्रदेश
  • जळगाव
  • जालना l अंतरवाली / सराठी
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • टिटवाळा l कल्याण
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धाराशिव l कळंब
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीन पनवेल
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नांदेड
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पश्चिम बंगाल
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बांद्रा l मुंबई
  • बिरवाडी l महाड
  • बुलढाणा
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • भोपाळ
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मावळ
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुबई- पुणे एक्सप्रेस
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रत्नागिरी l जांभारी
  • रसायनि l मोहोपाडा
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विरार l मुंबई
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • शेलघर l पनवेल
  • श्रीकाकुलम l अरगोलू
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • सोलापूर l बार्शी
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

एक शिक्षक…  भूमिका अनेक ! जनगणना, बीएलओ, ऑनलाइन कामांच्या ओझ्याखाली शिक्षक त्रस्त; अतिरिक्त कामांमुळे मानसिक ताण वाढला… 1

एक शिक्षक…  भूमिका अनेक ! जनगणना, बीएलओ, ऑनलाइन कामांच्या ओझ्याखाली शिक्षक त्रस्त; अतिरिक्त कामांमुळे मानसिक ताण वाढला…

May 30, 2026
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर लक्ष्मण हाके आक्रमक, नव्या आंदोलनाची शक्यता, राजकीय वर्तुळात चर्चा… 2

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर लक्ष्मण हाके आक्रमक, नव्या आंदोलनाची शक्यता, राजकीय वर्तुळात चर्चा…

May 30, 2026
नवीन पनवेलमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन… 3

नवीन पनवेलमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन…

May 30, 2026
रामशेठ ठाकूर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शेलघर येथे कृतज्ञता सोहळा दणक्यात साजरा… महेंद्रशेठ खऱ्या अर्थाने माझा वारसा चालवतोय : रामशेठ ठाकूर… रामशेठ यांनी हाताचं बोट धरून मला राजकारणात आणले : महेंद्रशेठ घरत…. 4

रामशेठ ठाकूर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शेलघर येथे कृतज्ञता सोहळा दणक्यात साजरा… महेंद्रशेठ खऱ्या अर्थाने माझा वारसा चालवतोय : रामशेठ ठाकूर… रामशेठ यांनी हाताचं बोट धरून मला राजकारणात आणले : महेंद्रशेठ घरत….

May 30, 2026
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त १ जूनला पनवेलमध्ये भव्य सांगीतिक कार्यक्रम… 5

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त १ जूनला पनवेलमध्ये भव्य सांगीतिक कार्यक्रम…

May 30, 2026
नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादावर काँग्रेस जिल्हाध्यक्षा श्रुतीताई श्याम म्हात्रे यांचे स्पष्टीकरण “ही निवड जनभावनेतून; कोणत्याही शिफारशीमुळे नाही” — डॉ.श्रुतीताई श्याम म्हात्रे 6

नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादावर काँग्रेस जिल्हाध्यक्षा श्रुतीताई श्याम म्हात्रे यांचे स्पष्टीकरण “ही निवड जनभावनेतून; कोणत्याही शिफारशीमुळे नाही” — डॉ.श्रुतीताई श्याम म्हात्रे

May 30, 2026
चाणजेत हातभट्टीवर गुन्हे शाखेचा छापा : दोन तासांत दोन गुन्हे, ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त; ६२ वर्षीय म्हात्रे पुन्हा अडकला… 7

चाणजेत हातभट्टीवर गुन्हे शाखेचा छापा : दोन तासांत दोन गुन्हे, ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त; ६२ वर्षीय म्हात्रे पुन्हा अडकला…

May 30, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

एक शिक्षक…  भूमिका अनेक ! जनगणना, बीएलओ, ऑनलाइन कामांच्या ओझ्याखाली शिक्षक त्रस्त; अतिरिक्त कामांमुळे मानसिक ताण वाढला…
  • पनवेल

एक शिक्षक…  भूमिका अनेक ! जनगणना, बीएलओ, ऑनलाइन कामांच्या ओझ्याखाली शिक्षक त्रस्त; अतिरिक्त कामांमुळे मानसिक ताण वाढला…

May 30, 2026
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर लक्ष्मण हाके आक्रमक, नव्या आंदोलनाची शक्यता, राजकीय वर्तुळात चर्चा…
  • जालना l अंतरवाली / सराठी

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर लक्ष्मण हाके आक्रमक, नव्या आंदोलनाची शक्यता, राजकीय वर्तुळात चर्चा…

May 30, 2026
नवीन पनवेलमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन…
  • नवीन पनवेल

नवीन पनवेलमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन…

May 30, 2026
रामशेठ ठाकूर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शेलघर येथे कृतज्ञता सोहळा दणक्यात साजरा… महेंद्रशेठ खऱ्या अर्थाने माझा वारसा चालवतोय : रामशेठ ठाकूर… रामशेठ यांनी हाताचं बोट धरून मला राजकारणात आणले : महेंद्रशेठ घरत….
  • पनवेल
  • शेलघर l पनवेल

रामशेठ ठाकूर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शेलघर येथे कृतज्ञता सोहळा दणक्यात साजरा… महेंद्रशेठ खऱ्या अर्थाने माझा वारसा चालवतोय : रामशेठ ठाकूर… रामशेठ यांनी हाताचं बोट धरून मला राजकारणात आणले : महेंद्रशेठ घरत….

May 30, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact