Skip to content
May 30, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • शेकापच्या विधानपरिषद उमेदवारीवरून गटबाजीची चर्चा… पक्षाने राजेंद्र पाटील यांना पुन्हा डावलले ?
  • उरण l पनवेल

शेकापच्या विधानपरिषद उमेदवारीवरून गटबाजीची चर्चा… पक्षाने राजेंद्र पाटील यांना पुन्हा डावलले ?

विजय चंद्रकांत गायकर May 29, 2026

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

रायगड लोकधारा प्रतिनिधी / उरण / पनवेल : विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने शेतकरी कामगार पक्षातील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पक्षाने पनवेल महापालिकेचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे पक्षाकडे अनुभवी आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख असलेले राजेंद्र पाटील यांच्यासारखे पर्याय असतानाही त्यांना डावलण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापने म्‍हात्रे यांची उमेदवारी जाहीर केल्‍यानंतर शेकापचे कार्यकर्ते, पदाधिकारी दबक्‍या आवाजात या निर्णयावर नापसंती व्यक्‍त करीत आहेत. कृषी उत्‍पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी आग्रही नसतीलही, पण शेकापने राजेंद्र पाटील यांच्यासारख्या आक्रमक नेतृत्‍वाला संधी दिली पाहिजे, असे कार्यकर्ते मत मांडत आहेत.

पनवेल-उरणच्या राजकारणात एकेकाळी माजी आमदार विवेक पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व होते. पक्षातील निर्णयप्रक्रियेपासून स्थानिक निवडणुकांपर्यंत त्यांचा प्रभाव जाणवत असे. मात्र सध्या ते कार्यरत नसल्याने पक्षातील सत्तासंतुलन बदलल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या समर्थकांचा प्रभाव वाढल्याचे दिसून आले आहे.

अशा परिस्थितीत अरविंद म्हात्रे यांची उमेदवारी केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून पक्षातील बदलत्या समीकरणांचे प्रतीक मानली जात आहे. म्हात्रे हे बाळाराम पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि सध्या पनवेल महापालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी ही बाळाराम पाटील गटाच्या वाढत्या प्रभावाची नांदी असल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र पाटील हे विवेक पाटील यांचे विश्वासू समर्थक मानले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचे मोठे नेटवर्क असून कार्यकर्त्यांमध्येही त्यांची पकड मजबूत आहे. त्यामुळे विधान परिषदेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत त्यांचे नाव चर्चेत असतानाही पक्ष नेतृत्वाने त्यांचा विचार न केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विशेष म्हणजे, राजेंद्र पाटील यांना डावलले जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील विधानसभा निवडणुकीतही त्यांनी शेकापकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र पक्षाने त्यांना संधी न देता प्रीतम म्हात्रे यांना उमेदवारी दिली होती. त्या वेळी उमेदवारीच्या निर्णयावरून पक्षांतर्गत नाराजी उघडपणे समोर आली होती. राजेंद्र पाटील यांनी प्रीतम म्हात्रे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. निवडणुकीत प्रीतम म्हात्रे यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्या निर्णयाच्या राजकीय परिणामांबाबत आजही शेकापमध्ये चर्चा होताना दिसते.

याच पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुकीतही राजेंद्र पाटील यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र पुन्हा एकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने पक्षातील निर्णयप्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

काही कार्यकर्त्यांच्या मते, उमेदवारी देताना राजकीय वजनापेक्षा विशिष्ट गटांच्या पसंतीला अधिक महत्त्व दिले जात असल्याची भावना पक्षात निर्माण झाली आहे.

उमेदवाराला संधी दिल्याचे पक्षाचे म्हणणे असले, तरी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीच्या निर्णयावरून नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

निर्णयप्रक्रियेवर बाळाराम पाटील समर्थकांचा प्रभाव…

 राजकीय जाणकारांच्या मते, माजी आमदार विवेक पाटील यांच्या अनुपस्थितीत पक्षातील नेतृत्वाचे केंद्र बदलत असून निर्णयप्रक्रियेवर बाळाराम पाटील समर्थकांचा प्रभाव वाढत आहे. अरविंद म्हात्रे यांची उमेदवारी त्याचाच एक भाग असल्याचे मानले जात आहे. त्‍यामुळे शेकापमध्ये दोन वेगवेगळ्या गटांच्या अस्तित्वाची चर्चा पुन्हा रंगली आहे.

 भविष्यातील वारसदाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर…

कोकण विधान परिषद निवडणुकीचा निकाल काहीही लागो, मात्र या निवडणुकीने शेकापमधील अंतर्गत सत्तासंतुलन, नेतृत्वाची दिशा आणि भविष्यातील वारसदाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. विवेक पाटील यांच्या अनुपस्थितीत पक्षाची धुरा कोणाकडे राहणार, तसेच राजेंद्र पाटील यांच्यासारख्या आक्रमक, लोकप्रयि नेत्यांना भविष्यात कितपत संधी मिळणार, याकडे रायगडच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Post navigation

Previous “बाबा… दुप्पट पैसे मिळतील, मला पैसे पाठवा…” कोल्हापूरच्या विद्यार्थिनीचा सायबर आमिषाला बळी पडून दुर्दैवी अंत ! 
Next धरणांमधील मर्यादित जलसाठ्यांच्या पार्श्वभूमवीर सिडको पाणीपुरवठा क्षेत्रात 28 मे 2026 पासून करण्यात येणार १० टक्के पाणी कपात नवी मुंबईला पनवेल ला पाणी कपातीचा फटका…

Recent Posts

  • एक शिक्षक…  भूमिका अनेक ! जनगणना, बीएलओ, ऑनलाइन कामांच्या ओझ्याखाली शिक्षक त्रस्त; अतिरिक्त कामांमुळे मानसिक ताण वाढला…
  • मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर लक्ष्मण हाके आक्रमक, नव्या आंदोलनाची शक्यता, राजकीय वर्तुळात चर्चा…
  • नवीन पनवेलमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन…
  • रामशेठ ठाकूर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शेलघर येथे कृतज्ञता सोहळा दणक्यात साजरा… महेंद्रशेठ खऱ्या अर्थाने माझा वारसा चालवतोय : रामशेठ ठाकूर… रामशेठ यांनी हाताचं बोट धरून मला राजकारणात आणले : महेंद्रशेठ घरत….
  • लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त १ जूनला पनवेलमध्ये भव्य सांगीतिक कार्यक्रम…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • इचलकरंजी l कबनूर
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उरण l चाणजे
  • उरण l पनवेल
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • उलवे नोड l पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • कोल्हापूर
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खिडकाली
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गुजरात l सुरेंद्रनगर
  • गोंदिया
  • गोवठणे l उरण
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिरनेर l उरण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजी नगर l महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जबलपूर l मध्यप्रदेश
  • जळगाव
  • जालना l अंतरवाली / सराठी
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • टिटवाळा l कल्याण
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धाराशिव l कळंब
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीन पनवेल
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नांदेड
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पश्चिम बंगाल
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बांद्रा l मुंबई
  • बिरवाडी l महाड
  • बुलढाणा
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • भोपाळ
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मावळ
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुबई- पुणे एक्सप्रेस
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रत्नागिरी l जांभारी
  • रसायनि l मोहोपाडा
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विरार l मुंबई
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • शेलघर l पनवेल
  • श्रीकाकुलम l अरगोलू
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • सोलापूर l बार्शी
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

एक शिक्षक…  भूमिका अनेक ! जनगणना, बीएलओ, ऑनलाइन कामांच्या ओझ्याखाली शिक्षक त्रस्त; अतिरिक्त कामांमुळे मानसिक ताण वाढला… 1

एक शिक्षक…  भूमिका अनेक ! जनगणना, बीएलओ, ऑनलाइन कामांच्या ओझ्याखाली शिक्षक त्रस्त; अतिरिक्त कामांमुळे मानसिक ताण वाढला…

May 30, 2026
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर लक्ष्मण हाके आक्रमक, नव्या आंदोलनाची शक्यता, राजकीय वर्तुळात चर्चा… 2

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर लक्ष्मण हाके आक्रमक, नव्या आंदोलनाची शक्यता, राजकीय वर्तुळात चर्चा…

May 30, 2026
नवीन पनवेलमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन… 3

नवीन पनवेलमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन…

May 30, 2026
रामशेठ ठाकूर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शेलघर येथे कृतज्ञता सोहळा दणक्यात साजरा… महेंद्रशेठ खऱ्या अर्थाने माझा वारसा चालवतोय : रामशेठ ठाकूर… रामशेठ यांनी हाताचं बोट धरून मला राजकारणात आणले : महेंद्रशेठ घरत…. 4

रामशेठ ठाकूर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शेलघर येथे कृतज्ञता सोहळा दणक्यात साजरा… महेंद्रशेठ खऱ्या अर्थाने माझा वारसा चालवतोय : रामशेठ ठाकूर… रामशेठ यांनी हाताचं बोट धरून मला राजकारणात आणले : महेंद्रशेठ घरत….

May 30, 2026
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त १ जूनला पनवेलमध्ये भव्य सांगीतिक कार्यक्रम… 5

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त १ जूनला पनवेलमध्ये भव्य सांगीतिक कार्यक्रम…

May 30, 2026
नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादावर काँग्रेस जिल्हाध्यक्षा श्रुतीताई श्याम म्हात्रे यांचे स्पष्टीकरण “ही निवड जनभावनेतून; कोणत्याही शिफारशीमुळे नाही” — डॉ.श्रुतीताई श्याम म्हात्रे 6

नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादावर काँग्रेस जिल्हाध्यक्षा श्रुतीताई श्याम म्हात्रे यांचे स्पष्टीकरण “ही निवड जनभावनेतून; कोणत्याही शिफारशीमुळे नाही” — डॉ.श्रुतीताई श्याम म्हात्रे

May 30, 2026
चाणजेत हातभट्टीवर गुन्हे शाखेचा छापा : दोन तासांत दोन गुन्हे, ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त; ६२ वर्षीय म्हात्रे पुन्हा अडकला… 7

चाणजेत हातभट्टीवर गुन्हे शाखेचा छापा : दोन तासांत दोन गुन्हे, ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त; ६२ वर्षीय म्हात्रे पुन्हा अडकला…

May 30, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

एक शिक्षक…  भूमिका अनेक ! जनगणना, बीएलओ, ऑनलाइन कामांच्या ओझ्याखाली शिक्षक त्रस्त; अतिरिक्त कामांमुळे मानसिक ताण वाढला…
  • पनवेल

एक शिक्षक…  भूमिका अनेक ! जनगणना, बीएलओ, ऑनलाइन कामांच्या ओझ्याखाली शिक्षक त्रस्त; अतिरिक्त कामांमुळे मानसिक ताण वाढला…

May 30, 2026
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर लक्ष्मण हाके आक्रमक, नव्या आंदोलनाची शक्यता, राजकीय वर्तुळात चर्चा…
  • जालना l अंतरवाली / सराठी

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर लक्ष्मण हाके आक्रमक, नव्या आंदोलनाची शक्यता, राजकीय वर्तुळात चर्चा…

May 30, 2026
नवीन पनवेलमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन…
  • नवीन पनवेल

नवीन पनवेलमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन…

May 30, 2026
रामशेठ ठाकूर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शेलघर येथे कृतज्ञता सोहळा दणक्यात साजरा… महेंद्रशेठ खऱ्या अर्थाने माझा वारसा चालवतोय : रामशेठ ठाकूर… रामशेठ यांनी हाताचं बोट धरून मला राजकारणात आणले : महेंद्रशेठ घरत….
  • पनवेल
  • शेलघर l पनवेल

रामशेठ ठाकूर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शेलघर येथे कृतज्ञता सोहळा दणक्यात साजरा… महेंद्रशेठ खऱ्या अर्थाने माझा वारसा चालवतोय : रामशेठ ठाकूर… रामशेठ यांनी हाताचं बोट धरून मला राजकारणात आणले : महेंद्रशेठ घरत….

May 30, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact