Skip to content
July 26, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • Uncategorized
विजय चंद्रकांत गायकर January 28, 2025

रायगड लोकधारा न्यूज : 

महात्मा गांधी चौक, पोलीस ठाणे, मिरज यांची कारवाई 

मिरज प्रतिनिधी :- गांधी चौक पोलीस ठाणे कडील पोना/४१७ राहुल क्षिरसागर यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन इसम गूंगीकारक व नशेसाठी वापरण्यात येणारी औषधे बेकायदेशीरपणे विक्री करण्याकरीता आंबेडकर उद्यान परिसरात येणार आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोना राहुल क्षिरसागर यांनी सदरची माहिती पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सपोनि संदीप शिंदे यांना कळविली.

सपोनि संदीप शिंदे यांनी तात्काळ पोलीस ठाणे कडील डिबी पथकातील संदीप गुरव पोलीस उपनिरीक्षक पांना मिळाले बातमीप्रमाणे डिबी पथकासह कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. नमुद पथकाने तात्काळ कारवाई करीत दोन शासकीय पंच व सह अन्न व औषध प्रशासन विभाग सांगली कार्यालयाकडील औषध निरीक्षक राहुल करंडे यांचेसह रवाना होवून बातमीतील नमुद ठिकाणी पथकासह सापळा लावला असता आंबेडकर उद्यानच्या पाठीमागील बाजुस बातमीतील नमुद संशयीत इसम येवुन थांबले. त्यापैकी एका इसमाने त्यांचेकडील पिशवीमधुन वस्तु काढून त्याचे सोबत असलेल्या इसमाकडे दिली. त्याने ती त्याचेकडील पिशवीत ठेवली. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने नमुद पथकाने संशयितांना पळुन जाण्याची संधी न देता त्यांना जागीच पकडून त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे १) रोहीत अशोक कागवाडे वय ४४ वर्षे रा. शामरावनगर, आकांशा मेडीकल वरील बाजुस, सांगली व २) ऑकार रविंद्र मुळे वय २४ वर्षे रा. गव्हमेंट कॉलनी, विजय कॉलनी, विश्रामबाग सांगली अशी सांगितली.

नमुद इसमांची पंचासमक्ष अंगझडती घेता रोहीत कागवाडे यांचे हातातील पिशवीमध्ये अवैधरित्या नशेसाठी वापरण्यात येणा-या इंजेक्शनच्या २८ बाटल्या व ओंकार मुळे यांचे हातातील पिशवीमध्ये २३ बाटल्या अशा एकुण ५१ बाटल्या मिळुन आल्या. सदर मिळुन आलेल्या औषयाबाबत पथकासह असलेले राहुल करंडे, औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभाग यांचेकडुन खात्री केली असता त्यांनी सदरची औषधे ही मानवी जिवितास अपायकारक असुन ती मान्यताप्राप्त डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय विक्री करण्यास बंदी असल्याचे सांगितले. सदर मुद्देमाल जागीच जप्त करुन ताब्यातील संशयितांकडे पुढील चौकशी करुन माहिती घेतली असता त्यांनी सदचा मुद्देमलातील इंजेक्शन हे नशेकरीता वापरले जात असुन ती अवैधरित्या चढ्या भावाने विक्री करण्याठी आशपाक पटवेगार रा. पत्रकारनगर, सांगली यांचेकडून त्यांचे घरातुन विकत घेवुन गिन्हाईकांना ८००/- रुपयेस विक्री करत असल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीवरुन नमुद पथकाने तात्काळ कारवाई करीत आशपाक पटवेगार यांचे असुबा हॉटेलसमोर, पत्रकारनगर सांगली येथील घरी जावून पंचासमक्ष छापा टाकला असता, सदर घरामध्ये असलेल्या इसमाने त्याचे नाव गाव अशपाक बशीर पटवेगार वय ५० वर्षे रा. असुबा हॉटेलसमोर, पत्रकारनगर सांगली असे सांगितले. नमुद पथकाने रोहीत कागवाडे व ओंकार मुळे यांचे कब्जात मिळून आले औषधाबाबत माहिती देवून अशपाक पटवेगार यास घरात असलेल्या औषध साठ्याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी सुरुवातीस कोणतीही समाधानकारक माहिती दिली नाही. त्यानंतर नमुद पथकाने आशपाक पटवेगार यांचे घराची पंचासमक्ष झडती घेतली असता अशपाक पटवेगार यांचे राहते घरामध्ये दुसऱ्या मजल्यावरील उत्तराभिमुखी हॉलमध्ये लहान मोठे बॉक्स मिळून आले.

सदरचे बॉक्स उघडुन पाहता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीची नशेकामी वापरण्यात येणारे इंजेक्शन व टैबलेट मिळुन आले आहेत. मिळुन आले इंजेक्शन राहुल करंडे अन्न व औषध प्रशासन विभाग सांगली यांनी तपासणी करुन सांगितले की, सदरची सर्व इंजेक्शन हे मानवी जिवितास अपायकारक असुन ती मान्यताप्राप्त डॉक्टरांचे चिठ्ठीशिवाय विक्री करण्यास व वापरण्यास बंदी असल्याचे सांगीतल्याने सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यरात आलेला आहे. अशपाक पटवेगार याचे राहते घरामध्ये विविध कंपनीच्या एकुण १३६० नशेच्या इंजेक्शन बॉटल, १७६ विवीध गोळयांचे पाकिटे मिळुन आले आहेत. नमुद पथकाने तेथे उभ्या आसलेल्या चारचाकी वाहनाची पाहणी केली असता वाहनामध्ये देखील ९६ नशेच्या इंजेक्शन बॉटल मिळुन आल्या आहेत. मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक सर, सांगली मा. रितु खोकर मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक, सांगली तसेच मा. प्रणिल गिल्डा सर, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग मिरज यांनी मिरज यांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील श्री संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी, धनंजय चव्हाण, पोलीस हवालदार-सचिन कुंभार, सर्जेराव पवार, अभिजीत पाटील, सुरज पाटील, अभिजीत धनगर, पोलीस नाईक- नानासाहेब चंदनशिवे, राहुल क्षिरसागर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर, विकास कांबळे, राजेंद्र हारगे, विनोद चव्हाण, जावेद शेख, मोसीन टिनमेकर, चालक पोलीस नाईक-देवानंद नागरगोजे, चालक पोलीस कॉन्स्टेबल-हणमंत कोळेकर, सायबर शाखा पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण, पोलीस कॉन्स्टेबल-कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांनी कौशल्यपूर्वक पार पाडलेली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, म. गांधी पोलीस ठाणे, सांगली हे करीत आहेत.

Post navigation

Previous पुणे-नाशिक महामार्गावरील दुर्दैवी अपघात ! पती-पत्नीचा मृत्यू
Next लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा माजी सरपंच रमेश पाटील यांच्याकडून विद्यालयासाठी स्वच्छतागृह

Related Stories

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६
  • Uncategorized

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
सावित्री नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा; महसूल विभागाची तातडीने कार्यवाही…
  • Uncategorized

सावित्री नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा; महसूल विभागाची तातडीने कार्यवाही…

May 23, 2026
“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
  • Uncategorized

“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

April 1, 2026

Recent Posts

  • रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६
  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…
  • महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • इचलकरंजी l कबनूर
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उरण l चाणजे
  • उरण l पनवेल
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • उलवे नोड l पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • कामोठे l पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • कोल्हापूर
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खिडकाली
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गुजरात l सुरेंद्रनगर
  • गोंदिया
  • गोवठणे l उरण
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिरनेर l उरण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजी नगर l महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जबलपूर l मध्यप्रदेश
  • जळगाव
  • जालना l अंतरवाली / सराठी
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • टिटवाळा l कल्याण
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धाराशिव l कळंब
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीन पनवेल
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नांदेड
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावा खाडी
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पश्चिम बंगाल
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बांद्रा l मुंबई
  • बिरवाडी l महाड
  • बुलढाणा
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • भोकरपाडा l पनवेल
  • भोपाळ
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मावळ
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुबई- पुणे एक्सप्रेस
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • मोहोपाडा l शिवनगर
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रत्नागिरी l जांभारी
  • रसायनि l मोहोपाडा
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • रोहिंजन l पनवेल
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विरार l मुंबई
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • शेलघर l पनवेल
  • श्रीकाकुलम l अरगोलू
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सातारा
  • सावरोली / खालापूर
  • सोलापूर l बार्शी
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ 1

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ 2

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६ 3

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी… 4

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…

July 10, 2026
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश ! 5

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश !

July 10, 2026
मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत… 6

मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत…

June 16, 2026
कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी ! 7

कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी !

June 16, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • भोकरपाडा l पनवेल

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • पनवेल

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६
  • Uncategorized

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…
  • उरण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…

July 10, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact