Skip to content
May 25, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • “बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
  • Uncategorized

“बालमनाचे जादूगार-राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

विजय चंद्रकांत गायकर April 1, 2026

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

पत्रकार कैलासराजे घरत / खारपाडा पेण :

राजाभाऊ मंगळवेढेकर यांचा आज स्मृती दीन. जन्म: ११डिसेंबर१९२५, मृत्यू: १ एप्रिल२००६

“असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…. चंदेरी, सोनेरी चमचमता चांगला….”

ही ओळ कानावर पडताच मन आपोआप बालपणाच्या गोड आठवणीत हरवून जाते. चॉकलेटच्या बंगल्याची, टॉफीच्या दरवाज्याची आणि गोड स्वप्नांनी भरलेल्या त्या निरागस जगाची पुन्हा एकदा सफर सुरू होते. या गाण्याने केवळ लहान मुलांनाच नाही तर प्रत्येक वयोगटातील माणसाला त्याच्या बालपणाच्या सुंदर क्षणांशी जोडून ठेवले आहे. त्या कल्पनारम्य आणि आनंदी विश्वाला शब्द देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे राजाभाऊ मंगळवेढेकर. ११डिसेंबर१९२५ रोजी जन्मलेल्या आणि १एप्रिल २००६ रोजी आपल्यातून निघून गेलेल्या राजाभाऊंनी आपल्या लेखनातून मराठी बालसाहित्याला एक वेगळी उंची दिली. त्यांचे खरे नाव वसंत नारायण मंगळवेढेकर असले तरी “राजा मंगळवेढेकर” या टोपणनावाने त्यांनी साहित्यविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या लेखनात बालमनाचा निरागसपणा, स्वप्नांची उंच भरारी आणि जीवनातील साधेपणा अतिशय सुंदरपणे प्रतिबिंबित होतो. राजाभाऊंच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांना लाभलेला साने गुरुजी यांचा सहवास. स्वातंत्र्यचळवळीच्या काळात त्यांच्याशी आलेल्या संपर्काने राजाभाऊंच्या विचारविश्वाला दिशा मिळाली. “करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल प्रभूशी नाते तयाचे” या साने गुरुजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य बालकांच्या आनंदासाठी आणि त्यांच्या संवेदनशील घडणीसाठी समर्पित केले.  मराठी साहित्याच्या विविध प्रकारांमध्ये बालसाहित्य हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंददायी प्रकार मानला जातो. लहान मुलांसाठी लिहिलेली बडबडगीते, कविता, नीतिकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णने यांमधून केवळ मनोरंजनच होत नाही, तर मुलांच्या मनावर चांगले संस्कारही घडतात. राजाभाऊ मंगळवेढेकर यांनी या क्षेत्रात अतिशय मोलाची भर घातली.  त्यांनी केवळ बालसाहित्यकार म्हणूनच नव्हे, तर कवी, नाटककार, अनुवादक आणि विज्ञान पर्यावरण विषयांवर लेखन करणारे चतुस्त्र लेखक म्हणूनही आपली छाप उमटवली. त्यांच्या लेखनाचा व्याप अत्यंत व्यापक होता. त्यांनी २०० हून अधिक पुस्तकांची निर्मिती केली, ज्यामध्ये चरित्रे, निसर्ग, विज्ञान, समाज आणि राष्ट्रपुरुषांच्या जीवनावर आधारित साहित्याचा समावेश होता. मुलांना सुलभ आणि समजण्यास सोप्या भाषेत त्यांनी सुलभ रामायण, सुलभ महाभारत, तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांची जीवनचरित्रे लिहिली. या माध्यमातून त्यांनी मुलांना इतिहास, संस्कृती आणि मूल्यांची ओळख करून दिली.

राजाभाऊंच्या साहित्याची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे त्यांच्या अनुभवांचा व्यापक पट. कथाकथन, बालमेळावे आणि शिबिरांच्या निमित्ताने त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला. या प्रवासातून त्यांनी मिळवलेले अनुभव त्यांच्या लेखनात सहजपणे उतरले. त्यामुळे त्यांच्या कथा केवळ कल्पनारम्य न राहता वास्तवाशी जोडलेल्या आणि प्रेरणादायी बनल्या. त्यांनी जागतिक साहित्याचा परिचय मराठी वाचकांना करून देण्याचे कार्यही केले. रॉबर्ट लुई स्टीव्हन्सन यांच्या प्रसिद्ध कादंबरीचा ‘बारकू’ या नावाने केलेला मराठी अनुवाद हा त्याचाच एक उत्कृष्ट नमुना आहे. त्यांच्या लेखनातून मुलांना केवळ आनंदच नाही, तर विचार करण्याची आणि जग समजून घेण्याची दृष्टीही मिळते. “कथा आणि कथाकथन” हे त्यांचे पुस्तक आजही कथाकथन करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक मानले जाते. या पुस्तकात त्यांनी कथाकथनाची तंत्रे अत्यंत सोप्या आणि प्रभावी पद्धतीने सांगितली आहेत. या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कारही प्राप्त झाला आहे. तसेच त्यांच्या साहित्यसेवेसाठी त्यांना जवाहरलाल नेहरू समिती पुरस्कार, गदिमा पुरस्कार आणि बालसेवा पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले.

राजाभाऊ मंगळवेढेकर यांनी आपल्या लेखनातून मराठी साहित्याला समृद्ध केले आणि बालसाहित्याला एक वेगळी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या शब्दांनी लाखो बालकांच्या मनात आनंद, स्वप्न आणि संस्कारांची बीजे पेरली. आजही त्यांचे साहित्य तितकेच ताजे, जिवंत आणि प्रेरणादायी वाटते. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करताना एवढेच म्हणावेसे वाटते की, त्यांनी उभा केलेला “चॉकलेटचा बंगला” आजही प्रत्येकाच्या मनात तितकाच गोड, सुंदर आणि चमचमीत आहे.

Post navigation

Previous भारताची नवीन डिजिटल जनगणना २०२७ ( १६ वी जनगणना )
Next महाराष्ट्रात आणखी एक कॅप्टन खरात सापडला ! खेडमधील भोंदू गवळीबाबाने दोष दूर करण्याच्या बहाण्याने ठेवले शरीरसंबंध…

Related Stories

सावित्री नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा; महसूल विभागाची तातडीने कार्यवाही…
  • Uncategorized

सावित्री नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा; महसूल विभागाची तातडीने कार्यवाही…

May 23, 2026
मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण नाही झाला, तरीही तीन टोलनाके ? खारपाडा, खांब, लोहारे
  • Uncategorized

मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण नाही झाला, तरीही तीन टोलनाके ? खारपाडा, खांब, लोहारे

March 22, 2026
महेंद्रशेठ घरत यांचा जगभ्रमंती केल्याबद्दल साई मंदिरतर्फे सन्मान !
  • Uncategorized

महेंद्रशेठ घरत यांचा जगभ्रमंती केल्याबद्दल साई मंदिरतर्फे सन्मान !

March 22, 2026

Recent Posts

  • ३९ लाख ७५ हजारांचे १३० चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नवी मुंबई गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी…
  • पनवेल मनपा खारघर प्रभागातील वादग्रस्त अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश; पनवेल महापालिकेत खळबळ…
  • ९२.४० टक्के गुणांसह सार्थक काळबागे शाळेत प्रथम; आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्याकडून शुभेच्छा…
  • मच्छिमार कुटुंबांना जून व जुलै या दोन महिन्याचे उदरनिर्वाह भत्ता देण्याची कोकण किनारा मच्छिमार संघटनेची प्रशासनाकडे मागणी….
  • पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी श्रुती म्हात्रे… पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण… सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • इचलकरंजी l कबनूर
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • उलवे नोड l पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खिडकाली
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गुजरात l सुरेंद्रनगर
  • गोंदिया
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिरनेर l उरण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजी नगर l महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जबलपूर l मध्यप्रदेश
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धाराशिव l कळंब
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नांदेड
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पश्चिम बंगाल
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बांद्रा l मुंबई
  • बिरवाडी l महाड
  • बुलढाणा
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • भोपाळ
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मावळ
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुबई- पुणे एक्सप्रेस
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रत्नागिरी l जांभारी
  • रसायनि l मोहोपाडा
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विरार l मुंबई
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • श्रीकाकुलम l अरगोलू
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

३९ लाख ७५ हजारांचे १३० चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नवी मुंबई गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी… 1

३९ लाख ७५ हजारांचे १३० चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नवी मुंबई गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी…

May 23, 2026
पनवेल मनपा खारघर प्रभागातील वादग्रस्त अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश; पनवेल महापालिकेत खळबळ… 2

पनवेल मनपा खारघर प्रभागातील वादग्रस्त अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश; पनवेल महापालिकेत खळबळ…

May 23, 2026
९२.४० टक्के गुणांसह सार्थक काळबागे शाळेत प्रथम; आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्याकडून शुभेच्छा… 3

९२.४० टक्के गुणांसह सार्थक काळबागे शाळेत प्रथम; आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्याकडून शुभेच्छा…

May 23, 2026
मच्छिमार कुटुंबांना जून व जुलै या दोन महिन्याचे उदरनिर्वाह भत्ता देण्याची कोकण किनारा मच्छिमार संघटनेची प्रशासनाकडे मागणी…. 4

मच्छिमार कुटुंबांना जून व जुलै या दोन महिन्याचे उदरनिर्वाह भत्ता देण्याची कोकण किनारा मच्छिमार संघटनेची प्रशासनाकडे मागणी….

May 23, 2026
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी श्रुती म्हात्रे… पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण… सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव… 5

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी श्रुती म्हात्रे… पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण… सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव…

May 23, 2026
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त पनवेल येथे “एक कृतार्थ संध्याकाळ” साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन… 6

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त पनवेल येथे “एक कृतार्थ संध्याकाळ” साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन…

May 23, 2026
सावित्री नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा; महसूल विभागाची तातडीने कार्यवाही… 7

सावित्री नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा; महसूल विभागाची तातडीने कार्यवाही…

May 23, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

३९ लाख ७५ हजारांचे १३० चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नवी मुंबई गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी…
  • नवीमुंबई

३९ लाख ७५ हजारांचे १३० चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नवी मुंबई गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी…

May 23, 2026
पनवेल मनपा खारघर प्रभागातील वादग्रस्त अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश; पनवेल महापालिकेत खळबळ…
  • खारघर l पनवेल

पनवेल मनपा खारघर प्रभागातील वादग्रस्त अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश; पनवेल महापालिकेत खळबळ…

May 23, 2026
९२.४० टक्के गुणांसह सार्थक काळबागे शाळेत प्रथम; आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्याकडून शुभेच्छा…
  • पनवेल

९२.४० टक्के गुणांसह सार्थक काळबागे शाळेत प्रथम; आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्याकडून शुभेच्छा…

May 23, 2026
मच्छिमार कुटुंबांना जून व जुलै या दोन महिन्याचे उदरनिर्वाह भत्ता देण्याची कोकण किनारा मच्छिमार संघटनेची प्रशासनाकडे मागणी….
  • महाराष्ट्र

मच्छिमार कुटुंबांना जून व जुलै या दोन महिन्याचे उदरनिर्वाह भत्ता देण्याची कोकण किनारा मच्छिमार संघटनेची प्रशासनाकडे मागणी….

May 23, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact