रायगड लोकधारा न्यूज :
भुमी कन्या पुरस्कार २०२५ B K foundation एकवीरा कला संस्था पनवेल अध्यक्ष श्री तेजस पाटील आयोजित धवलालीन भिवंडी तालुका सोनाळे धुळवडी ज्येष्ठ भुमी कन्या शाना बाई जोशी यांना पनवेल चे आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर आणि ओबीसी मोर्चा चे खजिनदार श्री H D Tandel साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच भुमी कन्या पुरस्कार २०२५ B K foundation एकवीरा कला संस्था पनवेल अध्यक्ष श्री तेजस पाटील आयोजित भुमी कन्या विशेष पुरस्कार २०२५ Adv वीरा म्हात्रे यांना प्रदान करण्यात आला.
त्या प्रसंगी ज्येष्ठ ओबीसी नेते C A श्री J D तांडेल साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून भुमी कन्या आणि भुमी पुत्र सामाजिक सेवा संस्था कळवा अधक्ष्या सौ वंदना ताई गौरी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

