Skip to content
July 26, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • शेजारी राहणाऱ्या मोहम्मदनेच केली 3 वर्षीय मुलीची हत्या l बायकांची भांडणे आणि खंडणीसाठी केली हत्या, देवीचापाडा येथील घटना
  • तळोजा / नवीमुंबई

शेजारी राहणाऱ्या मोहम्मदनेच केली 3 वर्षीय मुलीची हत्या l बायकांची भांडणे आणि खंडणीसाठी केली हत्या, देवीचापाडा येथील घटना

विजय चंद्रकांत गायकर March 28, 2025

रायगड लोकधारा वृत्त : अविनाश जाधव – वार्ताहर कळंबोली Crime News : पनवेल तालुक्यातील तळोजा येथील एका शेजारी राहत असलेल्या चिमुकलीचा आधी खून केला, त्यानंतर तिच्याच घरात मृतदेह लपवला, त्याने शेजारी राहत असलेल्या अमरिश शर्माच्या लहान मुलीला किडनॅप करण्याचं ठरवलं. शिवाय त्यातून खंडणी ची मागणी करायची आणि पैसे मिळवायचे असा त्याचा प्लॅन होता.

चिमुकलीचा आधी खून केला, मृतदेह तिच्याच घरात लपवला, सत्य समोर येताच…

शेजारी शेजारी राहाणाऱ्या दोन बायकांची भांडणं झाली होती. एका बाईच्या पतीला त्याचा राग येत होता. शिवाय तो व्यक्ती ऑनलाईन जुगाराच्या नादी ही लागला होता. त्यातून त्याने एक भयंकर कट रचला. तो ज्या वेळी उघड झाला त्यावेळी सर्वांच्यात पाया खालची वाळू सरकली. सर्व जण हैराण झाले. एखादा व्यक्ती कशा प्रकारे विचार करू शकतो आणि किती टोकाचं पाऊल उचलू शकतो याचा विचार करून पोलीस ही आवाक झाले. ही घटना नवी मुंबईतल्या पनवेल तालुक्यातील तळोजामध्ये घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना तळोजा इथं घडली आहे. मोहम्मद अन्सारी हा तळोजा इथं राहातो. त्याचा शेजारी अमरिश शर्मा यांचे कुटुंब राहाते. अन्सारी याची पत्नी आणि शर्मा यांची पत्नी यांची सतत मुलांच्या खेळण्यावरून वाद होत होते. सततच्या वादामुळे अन्सारी हा शर्मा कुटुंबीयांवर राग ठेवून होता. शिवाय त्याला ऑनलाईन मोबाईल गेमचा नाद होता. त्यात त्याने जवळपास 40 हजार पेक्षा जास्त रुपये गमावले होते. त्यामुळे त्या टेन्शनमध्ये तो होता. अशा वेळी त्याच्या डोक्यात एक भयंकर गोष्ट शिरली. त्याने शेजारी अमरिश शर्माच्या लहान मुलीला किडनॅप करण्याचं ठरवलं. शिवाय त्यातून खंडणी मागायची आणि पैसे मिळवायचे असा त्याचा प्लॅन होता. त्यातून त्याने त्या मुलीला किडनॅप केल. तो ऐवढ्यावरच थांबला नाही. त्याने त्या चिमुकलीचा खून केला. तिचा मृतदेह एका बॅगेत भरला. ही बॅग त्याला बाहेर घेवून जायची होती. पण संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याने त्या चिमुकलीच्या घरातच शौचालयावर तिचा मृतदेह असलेली बॅग ठेवून दिली. नंतर त्याने खंडणीची मागणी ही केली.

मुलगी गायब झाली असल्याचे अमरिश शर्मा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर मुलीची हत्या झाल्याचे समोर आले. पोलिसांनी आपली यंत्रणा कामाला लावली. त्यातून त्यांनी संशयित महम्मद अन्सारी याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने आपणच खून केला असल्याची कबूली दिली. शिवाय हे का केले याचे ही कारण सांगितलं. शर्मा कुटुंबावर असलेला राग आणि जुगार खेळण्यासाठी पैशाची चणचण यामुळे त्याने हे विकृत कृत्य केल्याचे स्पष्ट केले.

Post navigation

Previous सेल्फी मोहापायी एका महिला अधिकाऱ्याचा समुद्रात हरिहरेश्वर येथे अंत 
Next बेकायदा बांधकामाचे सर्वेक्षण करा असा नवी मुंबई महानगरपालिकेला न्यायालयाचा आदेश 

Recent Posts

  • रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६
  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…
  • महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • इचलकरंजी l कबनूर
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उरण l चाणजे
  • उरण l पनवेल
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • उलवे नोड l पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कल्याण l शीळ फाटा
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळंबोली l पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • कामोठे l पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • कोल्हापूर
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खिडकाली
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गुजरात l सुरेंद्रनगर
  • गोंदिया
  • गोवठणे l उरण
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिरनेर l उरण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजी नगर l महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जबलपूर l मध्यप्रदेश
  • जळगाव
  • जालना l अंतरवाली / सराठी
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • टिटवाळा l कल्याण
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धाराशिव l कळंब
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीन पनवेल
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नांदेड
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावा खाडी
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पश्चिम बंगाल
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बांद्रा l मुंबई
  • बिरवाडी l महाड
  • बुलढाणा
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • भोकरपाडा l पनवेल
  • भोपाळ
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मावळ
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुबई- पुणे एक्सप्रेस
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मुलुंड l मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • मोहोपाडा l शिवनगर
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रत्नागिरी l जांभारी
  • रसायनि l मोहोपाडा
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • रोहिंजन l पनवेल
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विरार l मुंबई
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेडुंग l पनवेल
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • शेलघर l पनवेल
  • श्रीकाकुलम l अरगोलू
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सातारा
  • सावरोली / खालापूर
  • सोलापूर l बार्शी
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ 1

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ 2

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६ 3

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी… 4

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…

July 10, 2026
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश ! 5

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश !

July 10, 2026
मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत… 6

मोहोपाडा ( शिवनगर ) जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत…

June 16, 2026
कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी ! 7

कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी !

June 16, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • भोकरपाडा l पनवेल

रायगड लोकधारा ई पेपर शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६
  • पनवेल

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार, दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६
  • Uncategorized

रायगड लोकधारा ई पेपर l शुक्रवार l दि. १० जुलै २०२६

July 10, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…
  • उरण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार – सचिन केणी…

July 10, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact