रायगड लोकधारा वृत्त :
विठ्ठल ममताबादे :- उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे उरण शहर प्रमुख सुलेमान शेख यांना जितेंद्र मिसाळ यांनी ईदच्या गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.