Skip to content
March 15, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • सीबीएसई दहावी, बारावी परीक्षेत खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा 100 टक्के निकाल
  • पनवेल

सीबीएसई दहावी, बारावी परीक्षेत खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा 100 टक्के निकाल

विजय चंद्रकांत गायकर May 15, 2025

रायगड लोकधारा वृत्त :

पनवेल प्रतिनिधी :  जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक उत्कृष्टतेची परंपरा कायम राखली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षेच्या निकालात शाळेने 100 टक्के यश मिळवले. याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

सीबीएसई बारावीसाठी शाळेतून एकूण 205 विद्यार्थी बसले होते, ज्यात 162 विद्यार्थी विज्ञान शाखेचे आणि 43 विद्यार्थी वाणिज्य शाखेचे होते. सर्व विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या परीक्षा उत्तीर्ण केली असून विविध विषयांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. यात 46 विद्यार्थ्यांनी 90%पेक्षा अधिक गुण मिळवले. 167 विद्यार्थ्यांनी 75%पेक्षा अधिक गुण मिळवत डिस्टिंक्शन प्राप्त केले. 100 पैकी 100 गुण प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी 4 विद्यार्थी, गणित 1 विद्यार्थी, शारीरिक शिक्षण 1 विद्यार्थी, व्यवसाय अभ्यास 1 विद्यार्थी, अर्थशास्त्र 1 विद्यार्थी आहे.

सीबीएसई दहावीला शाळेतून एकूण 290 विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात 90%पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले विद्यार्थी 115, 75%पेक्षा जास्त गुण (विशेष प्राविण्य) प्राप्त विद्यार्थी 232 असून विषयवार 100 पैकी 100 गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स 17 विद्यार्थी, डेटा सायन्स 23 विद्यार्थी, विज्ञान 3 विद्यार्थी, गणित 1 विद्यार्थी, इंग्रजी 2 विद्यार्थी, मराठी 1 विद्यार्थी आहेत.

या यशामागे विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, शाळेतील प्रशिक्षित व समर्पित शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन तसेच मुख्याध्यापिका राज अलोनी यांचे नेतृत्व आहे. मुख्याध्यापिका अलोनी यांनी सांगितले, हा 100% निकाल केवळ आकडा नाही, तर आमच्या विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या आणि पालकांच्या अथक मेहनतीचे प्रतीक आहे. आमचे ध्येय केवळ शैक्षणिक यश नव्हे; तर मूल्याधिष्ठित, शिस्तबद्ध आणि नाविन्यपूर्ण शिक्षण देणे हे आहे. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल भविष्यातील नेतृत्व घडवणारी संस्था म्हणून सतत प्रगतिपथावर आहे आणि शिक्षणाच्या क्षेत्रात तेजस्वी दीपस्तंभासारखी उजळत आहे. या यशाबद्दल शाळेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन करीत आनंद व्यक्त केला.

 

Post navigation

Previous दहावीचा निकाल जाहीर: राज्याचा यंदाचा निकाल ९४.१०%, कोकण विभाग पुन्हा आघाडीवर
Next उरण नगरपरिषदमधील कंत्राटी कामगारांचे आमरण उपोषण तुर्त स्थगित…

Related Stories

ओल्ड मर्स्क कंपनीतील कामगारांना १८ हजार रुपयांची पगारवाढ…
  • पनवेल

ओल्ड मर्स्क कंपनीतील कामगारांना १८ हजार रुपयांची पगारवाढ…

March 15, 2026
पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने २१ गरीब आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप..
  • पनवेल

पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने २१ गरीब आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप..

March 2, 2026
‘हिंद-दी-चादर…
  • पनवेल

‘हिंद-दी-चादर…

March 1, 2026

Recent Posts

  • ओल्ड मर्स्क कंपनीतील कामगारांना १८ हजार रुपयांची पगारवाढ…
  • न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयात शिक्षक-पालक सभा संपन्न…
  • पाय दिन ( ‘π’ Day) : गणिताचा अद्भुत उत्सव आणि ३.१४ चा रंजक इतिहास…
  • पत्रकार जयेश जाधव यांना जीवे ठार मारण्याची धमकी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…
  • शेलघर येथे ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराचे झोकात वितरण…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

ओल्ड मर्स्क कंपनीतील कामगारांना १८ हजार रुपयांची पगारवाढ… 1

ओल्ड मर्स्क कंपनीतील कामगारांना १८ हजार रुपयांची पगारवाढ…

March 15, 2026
न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयात शिक्षक-पालक सभा संपन्न… 2

न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयात शिक्षक-पालक सभा संपन्न…

March 14, 2026
पाय दिन ( ‘π’ Day) : गणिताचा अद्भुत उत्सव आणि ३.१४ चा रंजक इतिहास… 3

पाय दिन ( ‘π’ Day) : गणिताचा अद्भुत उत्सव आणि ३.१४ चा रंजक इतिहास…

March 14, 2026
पत्रकार जयेश जाधव यांना जीवे ठार मारण्याची धमकी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल… 4

पत्रकार जयेश जाधव यांना जीवे ठार मारण्याची धमकी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…

March 12, 2026
शेलघर येथे ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराचे झोकात वितरण… 5

शेलघर येथे ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराचे झोकात वितरण…

March 12, 2026
समाजात वारंवार विकृत घटनांना आळा बसावा… 6

समाजात वारंवार विकृत घटनांना आळा बसावा…

March 12, 2026
जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; चार जणांवर गुन्हा दाखल… 7

जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; चार जणांवर गुन्हा दाखल…

March 12, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

ओल्ड मर्स्क कंपनीतील कामगारांना १८ हजार रुपयांची पगारवाढ…
  • पनवेल

ओल्ड मर्स्क कंपनीतील कामगारांना १८ हजार रुपयांची पगारवाढ…

March 15, 2026
न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयात शिक्षक-पालक सभा संपन्न…
  • महाड l रायगड

न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयात शिक्षक-पालक सभा संपन्न…

March 14, 2026
पाय दिन ( ‘π’ Day) : गणिताचा अद्भुत उत्सव आणि ३.१४ चा रंजक इतिहास…
  • महाराष्ट्र

पाय दिन ( ‘π’ Day) : गणिताचा अद्भुत उत्सव आणि ३.१४ चा रंजक इतिहास…

March 14, 2026
पत्रकार जयेश जाधव यांना जीवे ठार मारण्याची धमकी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…
  • Uncategorized

पत्रकार जयेश जाधव यांना जीवे ठार मारण्याची धमकी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…

March 12, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact