Skip to content
April 25, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ (भारत) तर्फे एक दिवसीय “राज्यस्तरीय पत्रकार कार्यशाळा-२०२५” चे आयोजन..!
  • खोपोली

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ (भारत) तर्फे एक दिवसीय “राज्यस्तरीय पत्रकार कार्यशाळा-२०२५” चे आयोजन..!

विजय चंद्रकांत गायकर November 25, 2025

🔴  रायगड लोकधारा वृत्त :

कैलासराजे घरत / रायगड जिल्हा प्रतिनिधी : राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ (भारत) तर्फे एक दिवसीय राज्यस्तरीय पत्रकार-कार्यशाळा २०२५ चे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शनिवार दिनांक २९ व ३० नोव्हेंबर २०२५ रोजी हॉटेल मेट्रो पॅलेस फॅमिली रिसॉर्ट व रेस्टॉरंट, वावंढल, चौक फाटा, जुना मुंबई–पुणे महामार्ग, ता.खालापूर, जि.रायगड येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ(भारत)राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढांगळे, राष्ट्रीय महासचिव विनोद पवार,राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार, राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल, राष्ट्रीय सल्लागार डॉ.सुरेंद्र शिंदे, राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे आदी प्रमुख मान्यवर तसेच संपूर्ण राज्य कार्यकारिणी व सर्व समिती प्रमुख यांची उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कांतीलाल कडू-मुख्य संपादक, दैनिक निर्भीड लेख, प्रा.सुशील जाधव-स्तंभलेखक, पत्रकार, विद्यार्थी मार्गदर्शक, निलेश ठाकरे-इलेक्ट्रॉनिक मीडिया सत्र आणि नरेंद्र सोनारकर-संपादकीय व साहित्यिक मार्गदर्शन यांचे अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे. याचबरोबर केंद्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्र राज्य कार्यकारणी, राज्य, विभागीय, जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत खालील प्रमुख विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. कार्यशाळेची विषयरचना: पत्रकारितेतील नवतंत्रज्ञान, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी. यामध्ये प्रमुख सत्रे :

1)  प्रिंट मीडिया–बातमी लेखन व संपादकीय दृष्टिकोन

2)  इलेक्ट्रॉनिक मीडिया–सादरीकरण कौशल्य व तथ्य पडताळणी

3)  डिजिटल मीडिया–आचारसंहिता, डिजिटल सुरक्षा व नवमाध्यम कार्यक्रमाची रूपरेषा अशी असेल शनिवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ -राज्यस्तरीय कार्यशाळा:

दुपारी १२:३० वाजता–कार्यशाळेला सुरुवात होईल सुरुवातीस महापुरुषांचे पूजन नंतर संविधान उद्देशिका वाचन, उपस्थित मान्यवरांचा स्वागत-सत्कार समारंभ होईल. दुपारी १२:३० ते १ वाजेपर्यंत जिल्हानिहाय परिचय व सन्मान करण्यात येईल.नंतर दुपारी १:०० ते २:०० भोजन व्यवस्था तदनंतर दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत मुख्य कार्यशाळा सत्र आयोजित करण्यात आले आहे.

दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी “एक दिवस स्वतःसाठी” प्रेरणादायी, मोटिवेशनल व स्वतःसाठीचा आत्मचिंतन उपक्रम आयोजित केला आहे. आपल्या उपस्थितीने हा कार्यक्रम अतिशय अविस्मरणीय ठरेल यात शंकाच नाही. तरी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ(भारत)च्या सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि विविध संलग्न समित्यांमधील मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन या कार्यक्रमाचे संयोजक रायगड-ठाणे-मुंबई विभाग यांनी केले आहे.

Post navigation

Previous सर्वांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वेताळेश्वराकडे महेंद्रशेठ घरत यांची प्रार्थना !  / पनवेलच्या डॉक्टरांसह २०० जणांच्या चमूची खांदेरी / उंदेरी जलदुर्ग सफर 
Next ना.शं.पाटील हे शिक्षण क्षेत्रातील पुनाडे गावचे तपस्वी…  साहित्यरत्न रायगडभूषण प्रा. एल. बी. पाटील 

Related Stories

पाली फाट्यावरील रस्त्याची बिकट अवस्था; अपघातांना निमंत्रण, तात्काळ दुरुस्तीची मागणी…
  • खोपोली
  • खोपोली / पाळीफाटा

पाली फाट्यावरील रस्त्याची बिकट अवस्था; अपघातांना निमंत्रण, तात्काळ दुरुस्तीची मागणी…

February 22, 2026

Recent Posts

  • महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…
  • 1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….
  • महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 
  • महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या… 1

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर… 2

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026
1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य…. 3

1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….

April 25, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..?  4

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 

April 25, 2026
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग… 5

महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग…

April 25, 2026
शिवरायांचे एकेरी नाव संजय गायकवाड आता बागेश्वर यांचे वादग्रस्त वक्तव्य…  कुठे नेऊन ठेवल्या महाराष्ट्र माझा..? 6

शिवरायांचे एकेरी नाव संजय गायकवाड आता बागेश्वर यांचे वादग्रस्त वक्तव्य…  कुठे नेऊन ठेवल्या महाराष्ट्र माझा..?

April 25, 2026
कोन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विचारांचा जागर घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम 7

कोन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विचारांचा जागर घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम

April 14, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • संगमनेर l अहिल्यानगर

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…
  • पालघर

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026
1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….
  • मुंबई

1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….

April 25, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 
  • महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 

April 25, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact