Skip to content
March 11, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • वनजमीन हडपली अन् राष्ट्रीय महामार्गासाठी सरकारलाच ४२ कोटींना विकली; भाजपा नेत्याचा प्रताप…
  • पनवेल

वनजमीन हडपली अन् राष्ट्रीय महामार्गासाठी सरकारलाच ४२ कोटींना विकली; भाजपा नेत्याचा प्रताप…

विजय चंद्रकांत गायकर February 11, 2026

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

पनवेल प्रतिनिधी : वनजमिनीचा अवैधरीत्या कब्जा करून ती जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करून त्याचा मोबदला घेणे कंत्राटदार जे. एम. म्हात्रेंना महागात पडले आहे. याप्रकरणी ‘ईडी’ने त्यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून १८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये नवी मुंबईतील उरण आणि उलवे परिसरातील तीन भूखंडांचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार, या वनजमिनीचा ताबा १९७५ मध्ये महाराष्ट्र शासनाने घेतला होता आणि ती वनविभागाकडे वर्ग केली होती. तसेच या जमिनीच्या सातबाऱ्यावर आणि फेरफार नोंदणीतदेखील वनविभागाचे नाव नोंदवण्यात आले होते. मात्र, आरोपी म्हात्रे यांनी त्यात फेरफार करत त्यावर स्वतःचे नाव चढविल्याचा ठपका ‘ईडी’ने ठेवला आहे. त्यानंतर ही जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करून त्यातून ४२ कोटी ४० लाख रुपये मिळवले होते.

६९ कोटींच्या संपत्तीवर टाच…

वनजमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विकून आलेल्या पैशांतून आरोपी म्हात्रे यांनी आणखी मालमत्ता खरेदी केली. तसेच काही कर्जांचीही परतफेड केल्याचे ‘ईडी’च्या तपासात आढळले. दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत ६९ कोटी ४७ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

कोण आहेत जे. एम. म्हात्रे ?

पनवेलचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जे. एम. म्हात्रे आणि सय्यद महम्मद अब्दुल हमीद कादरी यांच्या विरोधात सप्टेंबर २०२४ मध्ये वनविभागाने पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. वनखात्याची जमीन म्हात्रे आणि कादरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देऊन भूसंपादनापोटी ५२ कोटी रुपये घेतले होते. भूसंपादनाचे हे पैसे वनखात्याला द्यावेत म्हणून वनविभागाने तगादा लावूनही त्यांनी न जुमानल्याने अखेर उरण तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नथुराम कोकरे यांनी तक्रार दाखल केली होती. जे. एम. म्हात्रे पूर्वी शेतकरी कामगार पक्षात होते. आता विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी पुत्र प्रितम म्हात्रेंसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रितम म्हात्रे यांनी उरण मतदारसंघातून भाजपच्या महेश बालदी यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविली हाेती.

हजारो कोटींची कंत्राटे नवी मुंबई, उरण-पनवेलसह राज्यात अनेक जे. एम. म्हात्रे यांच्या कंपनीने सिडको, विमानतळ, नॅशनल हायवे काॅर्पाेरेशनसह एमएसआरडीसी आणि इतर प्राधिकरणांची हजारो कोटींची कंत्राटे घेतलेली आहेत. काही पूर्ण झाली आहेत, तर काही सुरू आहेत. काही कामे भाजप नेत्यांच्या कंपनीसोबत भागीदारीत सुरू आहेत.

Post navigation

Previous जिल्हा परिषद अध्यक्षपदाची खुर्ची सोडवणार रायगड पालकमंत्री पदाचा तिढा… l जिल्हा परिषद अध्यक्षपदाची खुर्ची सोडवणार रायगड पालकमंत्री पदाचा तिढारायगडच्या पालकमंत्री पदाचा पेच सुटणार ?
Next अजित पवार यांचा अपघात नाही, 100 टक्के घात’, रोहित पवार यांचा सर्वात मोठा दावा…

Related Stories

पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने २१ गरीब आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप..
  • पनवेल

पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने २१ गरीब आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप..

March 2, 2026
‘हिंद-दी-चादर…
  • पनवेल

‘हिंद-दी-चादर…

March 1, 2026
महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन… भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे वाटप होणार…
  • पनवेल

महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन… भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे वाटप होणार…

March 1, 2026

Recent Posts

  • महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…
  • राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….
  • भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….
  • ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…
  • न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार… 1

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…

March 10, 2026
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती…. 2

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….

March 10, 2026
भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता…. 3

भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….

March 10, 2026
ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न… 4

ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…

March 10, 2026
न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न… 5

न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न…

March 10, 2026
अंबरनाथ एमआयडीसीमध्ये अग्नी तांडव… 6

अंबरनाथ एमआयडीसीमध्ये अग्नी तांडव…

March 10, 2026
ह.भ.प कृष्णा महादेव वर्तक यांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..! 7

ह.भ.प कृष्णा महादेव वर्तक यांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..!

March 10, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…
  • महाड

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…

March 10, 2026
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….
  • महाराष्ट्र

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….

March 10, 2026
भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….
  • भारत

भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….

March 10, 2026
ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…
  • उमेद

ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…

March 10, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact