Skip to content
March 11, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • आता नाही द्यावा लागणार टोल, सरकारच्या नियमात केला मोठा बदल… बदलकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने टोल वसुलीच्या नियमात दुरुस्ती केल्याने त्याचा थेट फायदा हा प्रवाशांना होणार आहे.
  • नवी दिल्ली

आता नाही द्यावा लागणार टोल, सरकारच्या नियमात केला मोठा बदल… बदलकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने टोल वसुलीच्या नियमात दुरुस्ती केल्याने त्याचा थेट फायदा हा प्रवाशांना होणार आहे.

विजय चंद्रकांत गायकर February 12, 2026

Oplus_131072

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

नवी दिल्ली : Toll Tax Rule Change: देशातील रस्ते पायाभूत सुविधांमध्ये मोठी क्रांती होत असताना केंद्र सरकारने वाहनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. 15 फेब्रुवारी 2026 पासून अर्धवट राहिलेल्या किंवा पूर्णपणे सुरू न झालेल्या एक्स्प्रेस वेवर (Expressway) प्रवाशांकडून जादा टोल वसूल केला जाणार नाही. या संदर्भात सरकारने टोल नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. अनेक एक्सप्रेस वेवर आजही रस्त्याची कामं सुरू आहेत. किंवा काही अर्धवट अवस्थेत आहेत. त्याचा फटका प्रवाशांना नेहमीच बसतो. पण टोल मात्र संपूर्ण द्यावा लागतो.

आतापर्यंतचा नियम असा होता की, एक्स्प्रेस वेचे काम पूर्ण झाले नसले तरी, जेवढा टप्पा सुरू आहे तिथे एक्स्प्रेस वेच्या दराने (जे सामान्य महामार्गापेक्षा 25% जास्त असतात) टोल घेतला जात असे. मात्र, नवीन नियमानुसार, जोपर्यंत एक्स्प्रेस वे ‘एंड-टू-एंड’ (एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत) पूर्णपणे सुरू होत नाही, तोपर्यंत त्याच्या सुरू असलेल्या भागावर केवळ ‘नॅशनल हायवे’च्या (National Highway) दरानेच टोल आकारला जाईल. अतिरीक्त टोल आकारला जाणार नाही. नॅशनल हायवे फी नियम, 2008 मध्ये सरकारने ही सुधारणा केली आहे. हा नियम 15 फेब्रुवारी 2026 पासून लागू होईल. जेव्हापर्यंत एक्स्प्रेस वे पूर्णपणे कार्यान्वित होत नाही किंवा किमान एक वर्ष पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे सवलतीचे दर लागू राहतील. यामुळे जुन्या महामार्गांवरील रहदारी कमी होईल आणि प्रवाशांचा वेळ व पैसा दोन्ही वाचणार आहे. त्यामुळेअर्धवट हायवेवर जादा टोल वसुली पूर्ण पणे बंद होणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने टोल वसुलीच्या नियमात दुरुस्ती केल्याने त्याचा थेट फायदा हा प्रवाशांना होणार आहे. शिवाय वाहनधारकांना ही त्याचा लाभ होईल.नवीन नियमानुसार, नॅशनल एक्स्प्रेस वे पूर्णपणे सुरू झाल्याशिवाय तिथे एक्स्प्रेस वेचे दर लागू होणार नाहीत. तोपर्यंत वाहनधारकांना नॅशनल हायवेच्या दरानेच टोल भरावा लागेल. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि अर्धवट मार्गांचा वापर वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Post navigation

Previous कोन ग्रामपंचायत मार्फत नवीन घंटागाडी लोकार्पण… आचारसंहितेनंतर मान्यवरांच्या उपस्थितीत घंटागाडी लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…
Next सुर्यनमस्कार स्पर्धेत सौ.कविता सचिन गावंड यांनी प्रथम क्रमांक पटकाविला..!

Related Stories

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ प्रथम, गणेशोत्सवाची संकल्पना देशभरात सर्वोत्कृष्ट…
  • नवी दिल्ली

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ प्रथम, गणेशोत्सवाची संकल्पना देशभरात सर्वोत्कृष्ट…

January 30, 2026

Recent Posts

  • महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…
  • राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….
  • भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….
  • ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…
  • न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार… 1

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…

March 10, 2026
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती…. 2

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….

March 10, 2026
भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता…. 3

भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….

March 10, 2026
ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न… 4

ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…

March 10, 2026
न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न… 5

न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न…

March 10, 2026
अंबरनाथ एमआयडीसीमध्ये अग्नी तांडव… 6

अंबरनाथ एमआयडीसीमध्ये अग्नी तांडव…

March 10, 2026
ह.भ.प कृष्णा महादेव वर्तक यांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..! 7

ह.भ.प कृष्णा महादेव वर्तक यांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..!

March 10, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…
  • महाड

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…

March 10, 2026
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….
  • महाराष्ट्र

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….

March 10, 2026
भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….
  • भारत

भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….

March 10, 2026
ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…
  • उमेद

ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…

March 10, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact