Skip to content
April 25, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • मुरुड पोलीसांकडून गुन्ह्याचा छडा,लाखोंचे सोन्याचे दागिने जप्त;… आरोपी अल्तमश निसार शेणवी अटकेत…
  • मुरुड

मुरुड पोलीसांकडून गुन्ह्याचा छडा,लाखोंचे सोन्याचे दागिने जप्त;… आरोपी अल्तमश निसार शेणवी अटकेत…

विजय चंद्रकांत गायकर February 21, 2026

Oplus_131072

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

आरोपी अल्तमश निसार शेणवी याला मुरुड न्यायालयाकडून चार दिवसाची पोलीस कोठडी..

रायगड लोकधारा प्रतिनिधी / मुरुड : तालुक्यातील वावडुंगी येथे राहणारे रामचंद्र सहदेव काते हे काही दिवसापूर्वी कामा निमित्ताने मुंबई येथे गेले होते, या संधीचा फायदा घेत आरोपी अल्तमश निसार शेणवी वय ३२ वर्षे, रा. पेठ मोहल्ला मुरुड याने बंद घरात प्रवेश करून लाकडी कपाटात ठेवलेले 75 ग्राम सोने व इतर असा एकूण 10 लाख 50 हजार रुपयांचा येवज घेऊन पोबारा केला होता…

सदरची तक्रार मुरुड पोलीस ठाण्यात दाखल होताच कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी तपास सुरू करून आरोपीला मुद्देमालासह अटक करून त्याच्यावर घर फोडीचा गुन्हा दाखल करण्यात यश मिळवले आहे…

सविस्तर वृत्त : फिर्यादी रामचंद्र सहादेव काते रा. वावडुंगी ता. मुरूड हे त्यांच्या मुलाकडे मुंबई येथे गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याचा फायदा घेवुन घरफोडी करून फिर्यादी यांच्या घरातील लाकडी कपाटामधील ७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे घरफोडी चोरी करून नेले होते म्हणून दि:१७/०२/२०२६ रोजी वरीलप्रमाणे मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता…

सदर गुन्हयाच्या अनुषंगाने मुरुड पोलीस आरोपीचा कसून शोध घेत होते… यावेळी मुरुड पोलीसांना गोपनिय बातमीदारामार्फत आरोपीत अल्तमश निसार शेणवी वय ३२ वर्षे, रा. पेठ मोहल्ला मुरुड यानी घरफोडी केल्याची पक्की खबर मिळाली होती.., आरोपीस मुरुड पोलीसांनी ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती, आरोपीत यानी चोरी करून नेलेले सोन्याचे दागिणे त्याच्या सासरी राजपुरी येथील घराचे पोटमाळयावर असलेल्या सुटकेसमध्ये लपवुन ठेवले असल्याची कबुली दिल्याने सदरचे दागिणे दोन सरकारी पंचाच्या समक्ष जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहे…

आरोपी अल्तमश निसार शेणवी याला मुरुड न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे… आरोपीकडून सोन्याची चैन, मंगळसूत्र, सोन्याचे पान आदी वस्तू असा एकंदर 10 लाख 50 हजार रुपये माल ताब्यात घेण्यात आला आहे..

रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक श्रीम आँचल दलाल यांच्या प्रमुख मार्गदर्शनानुसार अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी . श्रीमती माया मोरे यांच्या सहकार्यातून मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे ,पोलीस उपनिरीक्षक बळीराम डी. केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक अर्चना मोगरे,पोलीस हवालदार हरी मेंगाळ,पोलीस हवालदार अक्षय जाधव,गोपनीय वार्ता विभाग पोलीस शिपाई मकरंद पाटील,पोलीस शिपाई सुधाकर बेले यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे…

तसेच मुरुड पोलीसांकडून नागरिकांना बंद घर ठेवून बाहेर जाताना मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री जनार्दन गदमळे यांनी सदरची माहिती दिली…

Post navigation

Previous मुंबई महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठीच्या नावांची घोषणा; ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये वितुष्ट येण्याची शक्यता..?
Next तब्बल तीन दशकांनंतर मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीवर भाजपची एकहाती सत्ता;…. प्रभाकर शिंदे यांची अध्यक्षपदी तर राजश्री शिरवडकर यांची शिक्षण समितीच्या प्रमुखपदी बिनविरोध निवड..!

Related Stories

12 वर्षांची मुलगी, एक खोली अन् त्यात 5 नराधम, भयंकर कृत्याने मुंबई हादरली!
  • मुरुड

12 वर्षांची मुलगी, एक खोली अन् त्यात 5 नराधम, भयंकर कृत्याने मुंबई हादरली!

March 6, 2025
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त AI तंत्रज्ञानाचा वापर करून संकल्प चित्र स्पर्धा 
  • मुरुड

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त AI तंत्रज्ञानाचा वापर करून संकल्प चित्र स्पर्धा 

February 17, 2025

Recent Posts

  • महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…
  • 1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….
  • महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 
  • महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आपटाफाटा l पेण
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कर्जत l रायगड
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कविता
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • कोन l पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खारपाडा l पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • घाटकोपर
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • चिर्ले l उरण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जुहू चौपाटी l मुंबई
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नागपूर l महाराष्ट्र
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेपाळ
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • पोलादपूर l रायगड
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • बेलापूर l नवीमुंबई
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाड l रायगड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • रोहा l रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • संगमनेर l अहिल्यानगर
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या… 1

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर… 2

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026
1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य…. 3

1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….

April 25, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..?  4

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 

April 25, 2026
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग… 5

महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सौ. ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग…

April 25, 2026
शिवरायांचे एकेरी नाव संजय गायकवाड आता बागेश्वर यांचे वादग्रस्त वक्तव्य…  कुठे नेऊन ठेवल्या महाराष्ट्र माझा..? 6

शिवरायांचे एकेरी नाव संजय गायकवाड आता बागेश्वर यांचे वादग्रस्त वक्तव्य…  कुठे नेऊन ठेवल्या महाराष्ट्र माझा..?

April 25, 2026
कोन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विचारांचा जागर घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम 7

कोन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विचारांचा जागर घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम

April 14, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…
  • संगमनेर l अहिल्यानगर

महिलेची बदनामी, कॅन्सरमुक्तीचा दावा, दत्तधाम सरकार आश्रमाच्या राजेंद्र गडगेला बेड्या…

April 25, 2026
अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…
  • पालघर

अन्यायाविरोधात आगरी सेनेचा इशारा– कैलास पाटील पालघर…

April 25, 2026
1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….
  • मुंबई

1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच! रिक्षा, टँक्सी चालक, मालक मराठी अनिवार्य….

April 25, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 
  • महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले..? 

April 25, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact